(Asam Rifles Bharti 2026) आसाम रायफल्स मध्ये रायफलमन पदासाठी ९५ जागांवर भरती

आसाम रायफल्स मध्ये रायफलमन पदासाठी ९५ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी Asam Rifles Bharti 2026 साठीचे त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १०/०१/२०२६ ते ०९/०२/२०२६ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र – 12016/A Branch (Rec Cell) 2025/716

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (Asam Rifles Bharti 2026)

अ.क्रपदाचे नावपदसंख्या
०१रायफलमन/ रायफलवूमन ९५
एकूण९५

शैक्षणिक अर्हता

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • खेळातील अर्हता – उमेदवाराने अंतरराष्ट्रीय स्पर्धा/राष्ट्रीय स्पर्धा/आंतरविद्यापीठ/आंतरशालेय/खेलो इंडिया विद्यापीठ खेळ /खेलो इंडिया युथ खेळ/खेलो इंडिया हिवाळी खेळ या स्पर्धेत सहभाग घेतलेला असावा.

वयोमर्यादा(Asam Rifles Bharti 2026)

  • खुल्या /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २८ वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ३३ वर्ष असावे.
  • फक्त १० वी चे किंवा १२ वी चे प्रमाणपत्र जन्म तारखेचा पुरावा म्हणून पात्र असेल.

वेतन श्रेणी

उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ७ व्या वेतन आयोगानुसार प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी Asam Rifles Bharti 2026 साठीचे त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १०/०१/२०२६ ते ०९/०२/२०२६ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.

अर्ज शुल्क

  • खुल्या/इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी ₹१००/- अर्ज शुल्क हे SBI Current Account No. 37088046712 या खात्यात Recruitment Branch ,HQ DGAR,Shillong -793010 यांच्या नावे ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज/महिला उमेदवारांना अर्ज शुल्क माफ राहील.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे फक्त नमूद केलेल्या ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.

निवड प्रक्रिया

  • Asam Rifles Bharti 2026 साठी उमेदवारांची निवड ही पुढे नमूद केलेल्या टप्प्यांचा आधारे होईल.
    • उमेदवारांची पडताळणी
    • कागदपत्र पडताळणी
    • फिजिकल स्टँडर्ड टेस्ट
    • वजन
    • मोटर ॲबिलिटी टेस्ट
    • फील्ड ट्रायल
    • Apeal against PST
    • वैद्यकीय चाचणी
    • Appeal Against Medical Test
    • अंतिम निवड

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी Asam Rifles Bharti 2026 साठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेले अर्ज आणि अर्ज शुल्क न भरलेले अर्ज रद्द केले जातील.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • परीक्षेदरम्यान परिसरात मोबाईल किंवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण आणण्यास बंदी आहे.
  • भरतीचा पहिला टप्पा पूर्ण होण्यास ४० ते ६० दिवस लागतील.
  • परीक्षेस हजर राहिल्याबद्दल कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – १०/०१/२०२६

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०९/०२/२०२६

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

Recruitment for the post of Rifleman/Riflewomen in Asam Rifles for 95 Vaccancies

Recruitment advertisement is published for the post of Rifleman /Riflewomen in Asam Rifles for 95 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 10/01/2026 to 09/02/2026 for Asam Rifles Bharti 2026.Detailed information is as below,

Advertisement No.

Details of Vaccancies (Asam Rifles Bharti 2026)

Sr.noName of the PostNo.of Vaccancies
01Rifleman /Riflewomen 95
Total95

Educational Qualification

  • Candidates should be passed 10 th exam from recognised Board.
  • Sports Qualifications – Players who have participated in any International Compitition/National Compitition/Inter University Tournaments/National Sports/Games for Schools/Khelo India University Games/Khelo India Youth Games /Khelo India Winter Games.

Age Limit (Asam Rifles Bharti 2026)

  • Candidates belongs to General/OBC category Minimum age of the candidate should be 18 years and maximum age of the candidate should be 28 years as on 01/01/2026.
  • SC/ST Candidates – Minimum age of the candidate should be 18 years and maximum age of the candidate should be 33 years as on 01/01/2026.
  • Only 10 th /12 th exam certificate will be accepted for proof of Age.

Pay Scale

Salary per month will be paid to the candidate after joining as per 7 th CPC.

How to Apply

  • Intrested candidates need to apply online through Official website between 10/01/2026 to 09/02/2026 for Asam Rifles Bharti 2026.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Registration – Candidates need to register themselves through Official website.
    • Fill up all information which is asked in application form.
    • Upload all necessary documents.
    • Pay Application fee through online mode.

Application Fee

  • General and OBC category candidates need to pay ₹100/- as application fee through online mode.
  • SC/ST category and Female candidates are exempted from application fee.
  • Candidates need to deposit application fee into SBI Current Account No – 37088046712 in favour of Recruitment Branch ,HQ DGAR Shillong – 793010 Payable at SBI HQ DGAR Laitkor Branch IFSC Code – SBIN0013883.
  • Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates need to pay application fee through given mode. No other mode will Be accepted.

Selection Method (Asam Rifles Bharti 2026)

  • Selection of the candidate will be done in following Stages
    • Candidates Verification
    • Initial Documentation
    • Physical Standard Test
    • Weight
    • Motor Ability Test
    • Field Trial
    • Appeal against Physical Standard Test
    • Detailed Medical Examination
    • Appeal Against Detailed Medical Examination
    • Final Selection

Important Notices

  • Candidates need to Read advertisement carefully of Asam Rifles Bharti 2026 before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or False information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete application or Applications without paying fee are rejected.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease and recruitment process will be postponed/restrict/cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Mobile or other electronic devices are prohibited at exam centre.
  • First stage of recruitment will be of 40 to 60 days.
  • No ant Allowance for attending any exam.

Important Dates

Starting Date to Apply – 10/01/2026

Last Date to Apply – 09/02/2026.

Official Website -Click Here

Advertisement – Click Here

Apply Now -Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

भारतीय सर्वोच्च न्यायालयामध्ये रिसर्च असोसिएट पदासाठी ९० जागांवर भरती

इंडियन ऑईल मध्ये अप्रेंटिस पदासाठी ३९४ जागांवर भरती

यूरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अप्रेंटिस पदासाठी ३६४ जागांवर भरती

Central Bank of India मध्ये विविध पदांसाठी ३५० जागांवर भरती

बीड जिल्ह्यात पोलिस पाटील पदासाठी ११७८ जागांवर भरती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top