(ARDE Pune Recruitment 2025)आर्ममेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट मध्ये अप्रेंटिस पदासाठी १२० जागांवर भरती

(ARDE Pune Recruitment 2025)आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट मध्ये अप्रेंटिस पदासाठी १२० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०४/०४/२०२५ ते २०/०४/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

ARDE Pune Recruitment 2025

जाहिरात क्र

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (ARDE Pune Recruitment 2025)

अ.क्रपदाचे नावपद संख्या
पदवीधर अप्रेंटिस ३२
डिप्लोमा अप्रेंटिस १८
ट्रेड अप्रेंटिस ७०
एकूण१२०

शैक्षणिक अर्हता (ARDE Pune Recruitment 2025)

  • पद क्र १-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कॉम्प्युटर /एरोनॉटिकल/इलेक्ट्रिकल /मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन/मेटलर्जी /इन्स्ट्रुमेंटेशन शाखेतून अभियांत्रिकी पदवी परीक्षा /MBA/M.Sc (एच आर/डाटा ॲनालिसिस) परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावा.
  • पद क्र २-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून कॉम्प्युटर/इलेक्ट्रिकल /मेकॅनिकल /इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन/मेटलर्जी शाखेतून डिप्लोमा अभियांत्रिक परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ३-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेतून इलेक्ट्रशियन /फिटर /मशिनिस्ट ग्रायंडर/MMTM /COPA/MMV/R &AC/फोटोग्राफर/टर्नर/वेल्डर/कारपेंटर/ड्राफ्ट्समन मेकॅनिकल ट्रेड मधून ITI परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा

  • ०१/०४/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ३० वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी (ARDE Pune Recruitment 2025)

  • पद क्र १- नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ₹१५,०००/- प्रती महिना स्टायपंड अदा केले जाईल.
  • पद क्र २- नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ₹१४,०००/- प्रती महिना स्टायपंड अदा केले जाईल.
  • पद क्र ३- नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ₹१३,०००/- प्रती महिना स्टायपंड अदा केले जाईल.

अर्ज शुल्क

वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

अर्ज कसा करावा

  • ARDE Pune Recruitment 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०४/०४/२०२५ ते २०/०४/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीनं जमा करायचे आहे.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन- उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.

निवड प्रक्रिया

  • अर्जांची छाननी केली जाईल.
  • उमेदवारांना वर नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हता मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
  • निवड झालेल्या उमेदवारांना फोन किंवा मेल द्वारे कळवले जाईल.
  • वैद्यकिय चाचणी
  • पोलीस व्हेरिफिकेशन
  • अंतिम निवड

कागदपत्र पडताळणी (ARDE Pune Recruitment 2025)

  • फोटो आणि सही
  • सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
  • जन्म तारखेचा पुरावा
  • जात प्रमाणपत्र
  • अपंग असल्याचा पुरावा
  • आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा

महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी ARDE Pune Recruitment 2025 साठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल तसेच अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
  • आधी अप्रेंटिसशिप पूर्ण केलेल्या किंवा एक वर्ष अनुभव असणारे उमेदवार वरील पदासाठी पात्र असणार नाही.
  • अप्रेंटीसशीप कालावधी हा १२ महिने असेल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे /स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – ०४/०४/२०२५

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २०/०४/२०२५

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

डिप्लोमा आणि डिग्री अप्रेंटीस- इथे क्लिक करा

ट्रेड अप्रेंटीस – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(ARDE Pune Recruitment 2025)Recruitment for the Post of Apprentice in Armament Research and Development Establishment for 120 vaccancies

(ARDE Pune Recruitment 2025)Recruitment for the post of Apprentice in Armament Research and Development Establishment for 120 vaccancies.Intrested candidates need to apply online through official website between 04/04/2025 to 20/04/2025. Detailed information is as below,

Advertisement No

Details of Vaccancies

Sr noName of the PostNo.of Vaccancies
1Graduate Apprentice 32
2Diploma Apprentice 18
3Trade Apprentice 70
Total 120

Educational Qualification (ARDE Pune Recruitment 2025)

  • Post no 1-
    • Candidares should be passed in Bachelor’s Degree in Engineering in computer /Aeronautical/ Electrical/Mechanical/Electronics Telecommunication /Mettalurgy/Instrumentation Engineering with first class from recognised University.
  • Post No 2-
    • Candidates should be passed Diploma in Computer /Electrical /Mechanical /Electronics & Telecommunication /Mettalurgy with first class from recognised Board.
  • Post no. 3-
    • Candidates should be passed ITI in Electrician/Fitter/Machinist Grinder/MMTM/COPA/MMV/R& AC/Turner/Photographer/Welder/Carpenter/Draughtsman Mechanical from recognised Institute.

Age Limit (ARDE Pune Recruitment 2025)

  • Minimum age of the candidate should be 18 years and maximum age limit of the candidate should be 30 years as on 01/04/2025.
  • SC/ST category candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale

  • Post no. 1- Salary of ₹15,000/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no 2- Salary of ₹14,000/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no 3- Salary of ₹13,000/- per month will be paid to the candidates after joining.

Application Fee

  • No any application fee need to pay for above post.

How to Apply

  • Intrested candidates need to apply online through Official website between the 04/04/2025 to 20/04/2025 for ARDE Pune Recruitment 2025.
  • Candidates need to apply online only.No other mode will be accepted.
  • Steps to apply
    • Registration- Candidates need to register themselves through Official website
    • Fill up all information which is asked in application form.
    • Upload mentioned documents
    • Pay application fee through online mode

Selection Method

  • Scrutiny of Applications
  • Merit list will be prepared on the basis of marks obtained in above mentioned qualification
  • Selected candidates will be intimated through email or phone.
  • Medical Test
  • Police Verification

Documents(ARDE Pune Recruitment 2025)

  • Photo & Sign
  • All Educational Qualifications Marksheet and Certificate
  • Proof of Date of Birth
  • Caste Certificate
  • PwBD certificate
  • EWS Certificate

Important Notices

  • Intrested candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply for ARDE Pune Recruitment 2025.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or False information will be disqualified the candidate and incomplete application are rejected.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/ decrease and recruitment process will be postponed/restrict/cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.

Important Dates

Starting Date to Apply -04/04/2025

Last Date to Apply -20/04/2025

Official Website -Click Here

Advertisement –

Graduate & Diploma Apprentice – Click Here

Trade Apprentice – Clik Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats app Group Link-Click Here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

NTPC Green Energy Limited मध्ये विविध पदांसाठी १८२ जागांवर भरती

रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड अंतर्गत भारतीय रेल्वे मध्ये असिस्टंट लोको पायलट पदासाठी ९९७० जागांवर भरती

सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी २१२ जागांवर भरती