(Air India Airport Services Recruitment 2024)AIASL मध्ये विविध पदांसाठी ४२२ जागांसाठी भरती

(Air India Airport Services Recruitment 2024)Air India Airport Services Limited मध्ये चेन्नई विमानतळावर विविध पदांसाठी ४२२ जागांवर कंत्राटी पद्धतीवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी नमूद केलेल्या तारखांवर मुलाखतीसाठी प्रत्यक्ष भेटून अर्ज करावा. सविस्तर माहिती खालील प्रमाणे,

Air India Airport Services Recruitment 2024

जाहिरात क्र – AIASL/05-03/HR/147

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (Air India Airport Services Recruitment 2024)

अ. क्र पदाचे नावपद संख्या
यूटीलीटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर १३०
हँडीमॅन /हँडीवुमन २९२
एकूण ४२२
(Air India Airport Services Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (Air India Airport Services Recruitment 2024)

  • पद क्र १-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड ची एसएससी/१० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • ट्रेड टेस्ट च्या वेळी अवजड वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे.
  • पद क्र२
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड ची एसएससी /इ १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास इंग्रजी भाषा वाचता आणि समजने आवश्यक आहे.
    • उमेदवारास स्थानिक आणि हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा (Air India Airport Services Recruitment 2024)

  • उमेदवाराचे कमाल वय २८ वर्षे असावे.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारास कमाल वयात ३ वर्षे शिथिलता राहील.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्षे शिथिलता राहील.

वेतन श्रेणी (Air India Airport Services Recruitment 2024)

  • पद क्र १– उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹२४,९६०/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र २– उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹२२,५३०/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क (Air India Airport Services Recruitment 2024)

  • उमेदवारांनी AI Airport Services Limited यांच्या नावाने ₹५००/- चा डिमांड ड्राफ्ट करायचा आहे.
  • उमेदवारांनी डिमांड ड्राफ्ट च्या मागे पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर लिहावा.
  • माजी सैनिक/अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क माफ असेल.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा आहे. एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.

अर्ज कसा कराल(Air India Airport Services Recruitment 2024)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी अर्जासह नमूद केलेल्या पत्त्यावर ,नमूद केलेल्या तारखेवर स्वतः हजर राहावे.
  • उमेदवारांनी मुलाखतीस हजर राहताना आवश्यक ती सर्व कागदपत्र घेऊन हजर राहावे.

निवड प्रक्रिया (Air India Airport Services Recruitment 2024)

  • पद क्र १
    • प्रथम उमेदवारांची ट्रेड टेस्ट घेतली जाईल ज्यात उमेदवारास असलेले ट्रेड माहिती आणि ड्रायव्हिंग टेस्ट अवजड वाहनांच्या ड्रायव्हिंग टेस्ट सहित जे उमेदवार उत्तीर्ण होतील त्यांना मुलाखतीसाठी पाठवले जाईल.
    • मुलाखत
  • पद क्र २
    • उमेदवारांची फिजिकल इंड्यूरन्स टेस्ट (उदा. वेट लिफ्टींग,धावणे)घेतली जाईल.या टेस्ट मध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी पाठवले जाईल.
    • मुलाखत

कागदपत्र(Air India Airport Services Recruitment 2024)

१) अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचा फोटो २)सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र ३)जात प्रमाणपत्र ४) जन्म तारखेचा पुरावा ५) आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा ६)माजी सैनिक असल्यास पुरावा ७)अनुभव प्रमाणपत्र ८)ना हरकत प्रमाणपत्र ९) पॅन कार्ड १०) आधार कार्ड ११)पासपोर्ट १२)ड्रायव्हिंग लायसन्स प्रत

महत्वाच्या सूचना (Air India Airport Services Recruitment 2024)

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • वरील पदांसाठी भरती ही ३ वर्षाच्या कंत्राटी पद्धतीवर आधारित असेल.
  • AIASL मधील पात्र उमेदवारही वरील पदांसाठी अर्ज करू शकतात.
  • कंपनी च्या गरजेनुसार वरील जाहिरातीत बदल करण्याचे अधिकार व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • सही नसलेले किंवा अर्धवट भरलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज हे काळजीपूर्वक आणि अचूक भरावेत.
  • भरतीबाबत कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव किंवा उमेदवाराचा भर्तिबाबत प्रचार केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • उमेदवारांनी अर्ज हा विहित केलेल्या नमुन्यात जमा करायचा आहे.
  • उमेदवार हा भारताचा नागरिक असावा.

मुलाखतीचे ठिकाण

Office of the HRD Department,AI Unity Complex,Pallavaram Cantonment,Chennai-600043

महत्वाच्या तारखा (Air India Airport Services Recruitment 2024)

मुलाखतीची तारीख आणि वेळ

  • पद क्र १तारीख ०२/०५/२०२४ वेळ सकाळी ०९.०० ते १२.००
  • पद क्र २तारीख ०४/०५/२०२४ वेळ सकाळी ०९.०० ते १२.०० .

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा.

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(Air India Airport Services Recruitment 2024)Recruitment for various Posts in AIASL for 422 vacancies.

(Air India Airport Services Recruitment 2024) Recruitment for various posts on contractual basis in Air India Airport Service Limited for 422 vacancies. Intrested Candidates need to apply personal on mentioned dates. Detailed information is as below,

Advertisement No. AIASL/05-03/HR/147

Details of Vaccancies (Air India Airport Services Recruitment 2024)

Sr.no Name of the Post No. Of Vaccancies
1Utility Agent cum Ramp Driver130
2Handyman /Handywoman 292
Total 422
(Air India Airport Services Recruitment 2024)

Educational Qualifications (Air India Airport Services Recruitment 2024)

  • Post no.1
    • Candidates should be passed SSC/10 th from recognised board.
    • Candidates should have valid Heavy motor Vehicles driving license.
  • Post no. 2
    • Candidates should be passed SSC/10 th from recognised Board.
    • Candidates must be able to read and understand English Language.
    • Candidates should have knowledge of local and Hindi language.

Age Limit (Air India Airport Services Recruitment 2024)

  • Candidates should have maximum age of 28 years to apply for above post.
  • OBC Category candidates should have 3 years of relaxation in maximum age.
  • SC/ST category candidates should have 5 years relaxation in maximum age.

Pay Scale (Air India Airport Services Recruitment 2024)

  • Post no.1 – Salary of ₹24,960/- per month will be paid to candidates.
  • Post no.2 – Salary of ₹22,530/- per month will be paid to candidates.

Application Fee

  • Application fee of ₹500/- need to pay by the candidate through ‘Demand Draft’ in favour of AI Airport Services Limited payable at Mumbai.
  • Candidates need to mention Full name and Mobile number on back side of Demand Draft.
  • Ex-Serviceman/SC/ST candidates are exempted from application Fee.
  • Application fee is non Refundable. Fee once paid will not refunded under any circumstances.

How to Apply (Air India Airport Services Recruitment 2024)

  • Intrested eligible candidates Walk in Person to the mentioned venue, Date & Time with application form and all mentioned documents.

Selection Procedure

  • Post no.1
    • Trade test Comprise of Trade knowledge and Driving Test including HMV Test. Candidates who passing the trade test alone will be sent for Interview.
    • Personal Interview .
  • Post no.2
    • Physical Endurance Test (e.g Weightlifting,Running) will be conducted of Candidates. Candidates who passing Physical Endurance Test will be sent for Interview.
    • Personal Interview .

Documents

1)Passport size photograph 2)All Educational Qualifications Marklist and Certificate 3)Caste Certificate 4)Age Proof 5)EWS proof 6) Proof of Ex- Serviceman 7) Experience certificate 8)No objection certificate 9)Pan Card 10) Aadhar card 11)Passport 12) Driving License

Important Notice

  • Candidates are need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Selection of above post is on Contractual basis for period of 3 years.
  • Candidates who serve for AIASL will also apply for above posts.
  • Management reserves all rights regarding recruitment as per company requirements.
  • Incomplete Forms or without sign forms are disqualified.Candidates need to fill application form carefully.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.
  • Candidates need to apply in prescribed manner.
  • Only Indian Nationals need to apply.

Venue of Interview

Office of the HRD Department,AI Unity Complex, Pallavaram Contonment Chennai 600043

Important Dates

Interview Date and Time

  • Post no.1 – 02/05/2024 9.00 AM to 12.00
  • Post no.2 – 04/05/2024 9.00 AM to 12.00

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click Here

Telegram Group Link-Click Here

Follow Instagram Page -Click Here


Article

(SECR Recruitment 2024)South East Central Railway मध्ये अप्रेंटीस पदासाठी १९९४ जागांवर भरती.

(UPSC IES ISS Recruitment)केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत Indian Economics Service/Indian Statistical Service पदांसाठी ४८ जागांवर भरती

(UPSC Medical Officer Recruitment 2024)UPSC अंतर्गत वैद्यकीय सेवेत ८२७ जागांवर भरती

(NPCIL Recruitment 2024)NPCIL मध्ये अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांना ट्रेनी पदासाठी ४०० जागांवर नोकरीची संधी

(SSC Recruitment 2024)स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांसाठी ३७१२ जागांवर भरती