(AIIMS Nursing Officer Recruitment 2024)AIIMS मध्ये Nursing Officer पदासाठी भरती

(AIIMS Nursing Officer Recruitment 2024)AIIMS मध्ये Nursing Officer पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १७/०३/२०२४ जमा करण्याचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

 AIIMS Nursing Officer Recruitment 2024

जाहिरात क्र -28/2024

रिक्त पदांचा तपशील (AIIMS Nursing Officer Recruitment 2024)

अ.क्र पदाचे नाव पद संख्या
नर्सिंग ऑफिसर संख्या जाहीर झालेली नाही
AIIMS Nursing Officer Recruitment 2024

शैक्षणिक अर्हता (AIIMS Nursing Officer Recruitment 2024)

  • I
    • उमेदवार हा भारतीय नर्सिंग कौन्सिल/राज्य नर्सिंग कौन्सिल मान्यताप्राप्त विद्यापीठाचा B.Sc(Hons.)Nursing/B.Sc Nursing परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा भारतीय नर्सिंग कौन्सिल/राज्य नर्सिंग कौन्सिल मान्यताप्राप्त विद्यापीठाचा B.Sc (Post Certificate)/Post Basic B.Sc Nursing परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • भारतीय नर्सिंग कौन्सिल/राज्य नर्सिंग कौन्सिल मध्ये Nurse आणि MidWife म्हणून नोंदणीकृत असावा. किंवा
  • II
    • उमेदवार हा भारतीय नर्सिंग कौन्सिल/राज्य नर्सिंग कौन्सिल मान्यताप्राप्त विद्यापीठाचा Diploma in General Nursing Midwifery परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • भारतीय नर्सिंग कौन्सिल/राज्य नर्सिंग कौन्सिल मध्ये Nurse आणि MidWife म्हणून नोंदणीकृत असावा.
    • उमेदवाराला किमान ५० बेड चे हॉस्पिटल मध्ये किमान २ वर्ष कामाचा अनुभव असावा.

वयोमर्यादा (AIIMS Nursing Officer Recruitment 2024)

  • उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३० वर्षे असावे.
  • उमेदवाराचे वय हे अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत मोजले जाईल.
  • अजा/ अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्षे शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्षे शिथिलता राहील.
  • खुल्या प्रवर्गातील अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्षे शिथिलता राहील. इतर मागासवर्गीय प्रवर्गातील अपंग उमेदवारांना कमाल वयात 13 वर्षे शिथिलता राहील. अजा/अज प्रवर्गातील अपंग उमेदवारांना कमाल वयात १५ वर्षे शिथिलता राहील.
  • माजी सैनिक उमेदवारांना कमाल वयात ५ वर्षे शिथिलता राहील.
  • केंद्र सरकारच्या अंतर्गत नोकरीस असणाऱ्या किमान ३ वर्ष अनुभव असणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्षे, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ८ वर्षे आणि अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १० वर्षे शिथिलता राहील.

वेतन श्रेणी (AIIMS Nursing Officer Recruitment 2024)

  • निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर रु ४६००/- ग्रेड पे सहित रु ९३००/- ते ३४,८००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क (AIIMS Nursing Officer Recruitment 2024)

  • खुल्या तसेच इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क रु ३०००/- ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.
  • अजा/अज /आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांनी अर्ज शुल्क रु २४००/- ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.
  • अपंग उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे.
  • अर्ज शुल्क हे उमेदवारांना डेबिट कार्ड/ क्रेडीट कार्ड/ नेट बँकिंग यांच्या सहाय्याने ऑनलाईन पद्धतीने भरता येईल.
  • अर्ज शुल्क व्यतिरिक्त असणारे इतर शुल्क हे उमेदवारांनी भरायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा आहे. एकदा भरलेले अर्ज शुल्क उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत part मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क न भरता मिळालेले अर्ज हे रद्द करण्यात येतील.
  • अजा/अज प्रवर्गातील जे उमेदवार परीक्षेसाठी हजार राहतील त्यांचे अर्ज शुल्क परीक्षेचा निकाल लागल्यानंतर त्यांनी जमा केलेले अजा/अज प्रमाणपत्र तपासून परत मिळतील.

अर्ज कसा कराल (AIIMS Nursing Officer Recruitment 2024)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज २६/०२/२०२४ ते १७/०३/२०२४ या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून जमा करायचा आहे.
  • अर्जात काही बदल करायचे असतील तर उमेदवारांनी १८/०३/२०२४ ते २०/०३/२०२४ या दरम्यान बदल करायचे आहेत. या तारखे नंतर उमेदवारांना अर्जात कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही.

महत्वाच्या सूचना (AIIMS Nursing Officer Recruitment 2024)

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला इमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवण्यात येईल.
  • फोटो,सही आणि अंगठ्याचा ठसा दिलेल्या सूचनांप्रमाणे अपलोड करायचा आहे.

महत्वाच्या तारखा (AIIMS Nursing Officer Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २६/०२/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – १७/०३/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत

अर्जात बदल करण्यासाठीची तारीख – १८/०३/२०२४ ते २०/०३/२०२४

अधिकृत संकेतस्थळ -इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी -इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी -इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नाव नवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलीग्राम ग्रुप लिंक -इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी -इथे क्लिक करा


English

Recruitment for the post of Nursing Officer in AIIMS Delhi

Advertisment is published for Recruitment of the post of Nursing officer in AIIMS. Intreste candidates need to apply online through official website before 17/03/2024. Detailed information is as below,

Advertisement no.-28/2024

Details of Vaccancies

Sr. No Name of the post No. of Post
1 Nursing Officer Not declaired yet
(AIIMS Nursing Officer Recruitment 2024)

Educational Qualifications (AIIMS Nursing Officer Recruitment)

  • I
    • Candidate should be passed B.Sc (Hons.)Nursing/B.Sc Nursing from Indian Nursing Council/State Nursing Council recognised Institute or University.Or
    • Candidate should be passed B.Sc (Post Certificate)/Post Basic B.Sc Nursing from Indian Nursing Council/State Nursing Council recognised Institute or University.
    • Candidate should be registered as Nurses & Midwife with Indian Nursing Council/State Nursing Council.
  • II
    • Candidate should be passed Diploma in General Nursing Midwifery from Indian Nursing Council/State Nursing Council recognised Institute/ Board of Council.
    • Candidate should be registered as Nurses & Midwife with Indian Nursing Council/State Nursing Council.
    • Candidates should have experience of minimum 2 years in minimum 50 bedded hospital.

Age Limit (AIIMS Nursing Officer Recruitment 2024)

  • For the above post candidate should have minimum age of 18 years and maximum age of 30 years.
  • Age shall be counted on last date of closing of the application form.
  • Candidate from SC/ST should have relaxation of 5 years in maximum age.
  • Candidate from OBC should have relaxation of 3 years in maximum age.
  • PwBD from Open category should have relaxation of 10 years in maximum age.
  • PwBD from OBC category should have relaxation of 13 years in maximum age.
  • PwBD from SC/ST category should have relaxation of 15 years in maximum age.
  • Ex-Servicemen candidates should have relaxation of 5 years in maximum age.
  • Open Central Government Civilian employees with 3 years experience should have relaxation of 5 years in maximum age.
  • OBC Central Government Civilian employees with 3 years experience should have relaxation of 8 years in maximum age.
  • SC/ST Central Government Civilian employees with 3 years experience should have relaxation of 10 years in maximum age.

Pay Scale (AIIMS Nursing Officer Recruitment 2024)

  • Selected candidates for above post should paid Rs 9300/- to Rs 34800/- per month salary with Rs 4600/- Grade pay .

Application Fee (AIIMS Nursing Officer Recruitment 2024)

  • Candidates from Open and OBC Categories need to pay application fee of Rs 3000/-.
  • Candidates from SC/ST and EWS Categories need to pay application fee of Rs 2400/-.
  • PwBD candidates are exempted from application fee.
  • Application fee is non refundable.Shall not be refunded under any circumstances.
  • SC/ST candidates who apear Examination Application fee will be refunded after decleration of results and verification of SC/ST certificates.
  • Candidates should be pay Application fee with Debit Card/Credit Card/Net Banking.At the time of paying application fee any transaction/Processing fee applicable will be payable to the bank by candidate.

How to Apply ((AIIMS Nursing Officer Recruitment 2024))

  • Intrested candidates need to apply online through official website from 26/02/2024 to 17/03/2024.
  • If any changes in application from candidates should be done between 18/03/2024 to 20/03/2024.

Important Notice ((AIIMS Nursing Officer Recruitment 2024))

  • Intrested candidates need to read the advertisement before applying and ensure that they meet all the qualification mentioned in the advertisement.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration need to valid till recruitment inprocess.
  • If candidate provides wrong or false information candidate should be disqualified at any stage of recruitment.
  • Candidates must ensure that image of the photo,sign and thumb impression should be upload as per guidlines.

Important Dates

Starting Date to Apply -26/02/2024

Last Date to Apply- 17/03/2024

Correction/Edit of Registration -18/03/2024 to 20/03/2024

Official Website -Click Here

Advertisement – Click Here

Apply Now -Click Here

For more updates on Government Jobs please follow or Join by clicking below

Whats App Group Link -Click Here

Telegram Group Link -Click Here

Follow our Instagram Page -Click Here

Articles

IREL मध्ये Tradesman Trainee पदासाठी ६७ जागांवर भरती

Staff Selection Commission अंतर्गत Sub -Inspector पदासाठी 4187 जागांवर भरती

THDC मध्ये Engineer Trainee पदासाठी १०० जागांवर भरती

Goa Shipyard विविध पदांसाठी १०६ जागांवर भरती

BEL मध्ये Trainee Engineer पदासाठी ५१७ जागांसाठी भरती