(AFMS B Sc Nursing)AFMS अंतर्गत नर्सिंग कॉलेज मध्ये २२० जागांवर महिला उमेदवारांच्याB.Sc(Nursing) प्रवेशासाठी जाहिरात

(AFMS B.Sc Nursing)AFMS अंतर्गत नर्सिंग कॉलेज मध्ये NTA ने घेतलेल्या NEET(UG )-२०२४ परीक्षा पात्र महिला उमेदवारांना ४ वर्ष कालावधीच्या B.Sc Nursing कोर्स साठी २२० जागांवर प्रवेशाची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने जमा करणेचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

AFMS B.Sc Nursing

Table of Contents

तपशील(AFMS B Sc Nursing)

अ. क्र संस्थेचे नाव विद्यापीठ संख्या
CoN,AFMC Pune Maharashtra University of Health Sciences (MUHS)४०
CoN,CH (EC)Kolkata West Bengal Univercity of Health Sciences (WBUHS)३०
CoN,INHS Asvini,Mumbai Maharashtra University of Health Science (MUHS)४०
CoN,AH (R&R) New Delhi Delhi University (DU)३०
CoN,CH (CC)Lucknow Atal Bihari Vajpayee Medical University (ABVMU)४०
CoN,CH (AF)Banglore Rajiv Gandhi University of Health Science (RGUHS)४०
एकूण २२०
(AFMS B Sc Nursing)

शैक्षणिक अर्हता (AFMS B Sc Nursing)

  • उमेदवार ही मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १२ वी किंवा समतुल्य परीक्षा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलोजी (बॉटनी आणि झूलॉजी)आणि इंग्रजी विषयासह किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावी.

वयोमर्यादा

उमेदवाराचा जन्म १/१०/१९९९ ते ३०/०९/२००७ या दरम्यान झालेला असावा.

शारीरिक तंदुरुस्ती (AFMS B Sc Nursing)

  • B.Sc nursing कोर्स च्या प्रवेशासाठी मेडिकल बोर्ड ने नमूद केलेल्या नियमानुसार उमेदवार शारीरिक तंदुरुस्त असावा.
  • उमेदवाराची उंची किमान १५२ से.मी असावी. डोंगराळ किंवा ईशान्येकडील राज्यांतील उमेदवाराचे किमान वय १४७ से.मी असावे.
  • परीक्षेच्या वेळी १८ वर्षापेक्षा कमी वय असलेल्या उमेदवारास २ से.मी. शिथिलता राहील.

निवड प्रक्रिया (AFMS B Sc Nursing)

  • शॉर्टलिस्टिंग
    • उमेदवारांना मिळालेल्या NEET (UG) २९२४ च्या गुणांच्या आधारे यादी तयार केली जाईल.
    • पात्र उमेदवाराचा रेफ्रन्स नंबर अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल.
    • पात्र उमेदवारांची ToGIGE, सायकॉलॉजी मूल्यांकन,मुलाखत आणि वैद्यकिय चाचणी बेस हॉस्पिटल दिल्ली येथे होईल.
    • प्रवेशपत्र हे अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घ्यावे.
  • कागदपत्र पडताळणी
    • पात्र उमेदवारांनी नमूद केलेली सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
    • कागदपत्र पडताळणी वेळी उमेदवार कागदपत्र सादर करू शकली नसल्यास उमेदवारांनी ज्या इन्स्टिट्यूट मध्ये कागदपत्र जमा केलेली आहेत त्या इन्स्टिट्यूट ची पावती सादर करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी प्रवेश करताना मूळ कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • सामान्य बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य इंग्रजी परीक्षा
    • वरील विषयाची ८० गुणांची कॉम्प्युटर बेसड परीक्षा होईल. ही परीक्षा ४० प्रश्नांची असेल.
    • प्रत्येक प्रश्नासाठी २ गुण असतील. तसेच ही परीक्षा एकूण ३० मिनिटांची असेल.
    • ह्या परीक्षेत प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.५ नकारात्मक गुण दिले जातील.
  • सायकोलॉजी मूल्यांकन
    • पात्र उमेदवारांची बेस हॉस्पिटल दिल्ली येथील ऑफिसर सायकोलॉजी मूल्यांकन आणि मुलाखत घेतली.
    • उमेदवारांना इयत्ता १२ वी अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातील.
  • वैद्यकिय चाचणी
    • पात्र उमेदवारांची वैद्यकिय चाचणी घेतली जाईल.
  • अंतिम निवड
    • उमेदवारांची निवड ही NEET (UG)२०२४ + सामान्य बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य इंग्रजी परीक्षा + सायकोलॉजी मूल्यांकन + मुलाखत यामध्ये मिळालेल्या एकत्रित गुणांवर अवलंबून असेल.
    • गुणवत्ता यादी आणि कॉलेजची यादी ही उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे तयार केली जाईल.
    • निवड झालेल्या उमेदवारांची कोणत्या कॉलेज ला निवड झाली आहे ही यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.

अर्ज शुल्क (AFMS B Sc Nursing)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी ₹२००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचा आहे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क माफ राहील.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा आहे.एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क यशस्वीरित्या भरून झाल्यानंतर बँक रेफ्रन्स नंबर (DU नंबर ) बँके तर्फे दिला जाईल. हा रेफ्रन्स नंबर उमेदवारांनी नमूद करून घ्यावा.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून जमा करणेचे आहेत.
  • उमेदवारांनी प्रथम नाव,मोबाईल नंबर,ईमेल आयडी आणि इतर माहिती सह रजिस्टर करून घ्यावे.
  • नमूद केलेल्या सर्व कागदपत्रांच्या स्कॅन प्रती अपलोड करून घ्याव्यात.
  • उमेदवाराने नमूद केलेला ईमेल आयडी हा लॉगिन आयडी असेल आणि उमेदवारांनी पासवर्ड स्वतः निवडायचा आहे.
  • उमेदवारांनी फायनल सबमिट बटन वर क्लिक करण्यापूर्वी काही बदल असल्यास एडिट बटन च्या साहाय्याने बदल करून घ्यावा.
  • उमेदवारांनी नमूद केलेले अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरून घ्यावे.
  • अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांनी अर्जाची प्रिंट काढून घ्यावी.
  • उमेदवाराने अर्ज जमा केल्यानंतर उमेदवारास रजिस्ट्रेशन नंबर मिळेल. हा रजिस्ट्रेशन नंबर उमेदवारांना ईमेल द्वारे कळवला जाईल.

महत्वाच्या सूचना (AFMS B Sc Nursing)

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर निवड प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी भेट देऊन निवड प्रक्रियेबाबत अद्ययावत राहावे.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
  • वरील पदासाठी उमेदवार ही अविवाहित/घटस्फोटित/कायदेशीररित्या विभक्त/विधवा महिला पात्र असतील.
  • उमेदवार ही भारताची नागरिक असावी.

महत्वाच्या तारखा (AFMS B Sc Nursing)

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – अजून जाहीर झालेली नाही.

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(AFMS B Sc Nursing) B.Sc Nursing Course -2024

Applications are invited for female candidates who have qualified NEET (UG) 2024, conducted by National Testing Agency (NTA) for admission to four years BSc (Nursing) course commencing in the year 2024 at collage of nursing under Armed Forces Medical Services(AFMS).Intrested candidates need to apply online through official website. Detailed information is as below,

Details (AFMS B Sc Nursing)

Sr no Name of the Institution University No.of Seats
1CoN,AFMC Pune Maharashtra University of Health Sciences (MUHS)40
2CoN,CH (EC) Kolkata West Bengal University of Health Sciences (WBUHS)30
3CoN,INHSAsvini,Mumbai Maharashtra University of Health Science (MUHS)40
4CoN,AH (R&R)New Delhi Delhi University (DU)30
5CoN,CH(CC)Lucknow Atal Bihari Vajpayee Medical University (ABVMU)40
6CoN,CH(AF)BangaloreRajiv Gandhi University of Health Sciences (RGUHS)40
Total 220
(AFMS B Sc Nursing)

Educational Qualification (AFMS B Sc Nursing)

  • Candidates should be passed in first attempt in 12 th or equivalent exam with Physics,Chemistry,Biology(Botony & Zoology), and English with minimum 50% aggregate marks from recognised university.

Age Limit (AFMS B Sc Nursing)

Candidates should be born between 01/10/1999 to 30/09/2007.

Physical Standards

  • Medical fitness for admission to B.Sc (Nursing) should be decided by the medical Board conducted as per standards and Criteria.
  • Minimum height of the candidates should be 152 cm.
  • Candidates from hill & North Eastern States will be accepted minimum height of 147 cm.

Selection Procedure (AFMS B Sc Nursing)

  • Short Listing Of Candidates
    • Candidates should be shortlisted through NEET(UG) 2024 score.
    • Referance number of the candidates who are shortlisted for screening is displayed on official website.
    • Short listed candidates should be appear ToGIGE ,Psychology Assesment,Interview and Medical Examination.
    • Admit card for above exams need to download from official Website.
  • Document Verification
    • Shortlisted candidates need to produce all mentioned documents at the time of verification.
    • Candidates who not produce origonal documents at the time of screening need to produce origonal receipt of Institute where origonal documents are deposited.
  • General Intelligence Test & General English (ToGIGE)
    • Computer Based Test will be conducted of 40 questions of General Intelligence Test & General English (ToTGIGE).
    • Each question have 2 marks. Total- 80 Marks.
    • 0.5 negative Marks for each wrong Answer.
  • Psychological Assesment and Interview
    • All shortlisted candidates will undergo psychological Test and Interview.
    • Test will be based on 12 th standard Exam,General Knowladge,Current Affairs.
  • Medical Examination
    • All shortlisted candidates will undergo Special Medical Board. at Base Hospital Delhi Cantt.
  • Final Selection
    • Final Selection of the candidates will be based on combined merit of NEET (UGC) 2024 Score + ToGIGE Score + Psychological Assessment and Interview.
    • Merit list will be prepared and colleges will be allocated to the selected candidates based on the merit cum choice ,subject to seats available at each collage.
    • List of selected candidates will be displayed on official Website.

Application Fee

  • Candidates need to pay ₹200/- as application fee through online mode.
  • Candidates belongs to SC/ST category should have exempted from fee.
  • Application fee is non Refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • After successfully completion of payment Bank refference number (DU number)will be generated.Candidates need to note this refference number.

How to Apply (AFMS B Sc Nursing)

  • Intrested candidates should be apply online through Official Website.
  • Candidates need to register firstly with Name,Mobile Number,Email ID and other information.
  • Need to upload all mentioned scanned documents.
  • Candidates Email ID is log in ID and candidates need to set the password.
  • Candidates are requested to make corrections in the filled application form using the edit menue. And ensure that all correction are made before clicking on final submit button.
  • Correction will be not possible after final submission.
  • Candidates need to pay application through online mode.
  • After successfully completing process candidates need to take printout of application.

Important Notice (AFMS B Sc Nursing)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will disqualified the candidate at any stage.
  • Candidates need to visit official Website frequently to updated about advertisement.
  • Incomplete forms will be rejected.
  • Only Female candidates who are unmarried/Divorced/Legally seperated/Widow should be apply.
  • Candidates should be citizen of India.

Important Dates (AFMS B Sc Nursing)

Last Date to Apply Not Announced Yet

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click Here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

(CSIR NET Recruitment 2024)वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद अंतर्गत राष्ट्रीय पात्रता परीक्षा जून २०२४
(DMRL Recruitment 2024)Defence Metallurgical Research Laboratory Hyderabad येथे विविध पदांसाठी १२७ जागांवर भरती
(Agniveer Bharti 2024)भारतीय वायू दलामध्ये अग्निवीर भरती
(FACT Apprentice Recruitment 2024)The Fertilisers and Chemicals Travancore Limited मध्ये अप्रेंटीस पदासाठी ९८ जागांवर भरती