(AAI Recruitment 2025)Airport Authority of India मध्ये विविध पदांसाठी २०६ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २५/०२/२०२५ ते २४/०३/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील
AAI Recruitment 2025 साठी रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे,
अ. क्र | पदाचे नाव | पद संख्या |
१ | सिनिअर असिस्टंट (अधिकृत भाषा ) | ०२ |
२ | सिनिअर असिस्टंट (ऑपरेशन) | ०४ |
३ | सिनिअर असिस्टंट (इलेक्ट्रॉनिक्स) | २१ |
४ | सिनिअर असिस्टंट (अकाऊंट) | ११ |
५ | ज्युनिअर असिस्टंट (फायर सर्व्हिस ) | १६८ |
एकूण | २०६ |
शैक्षणिक अर्हता (AAI Recruitment 2025)
- पद क्र१ –
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा हिंदी किंवा इंग्रजी विषयासह पदव्युत्त पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- अनुभव – ०२ वर्ष
- पद क्र २-
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवाराकडे हलके वाहन चालवण्याचा परवाना असावा.
- अनुभव – २ वर्ष
- पद क्र ३-
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड ची डिप्लोमा परीक्षा ही इलेक्ट्रॉनिक्स/टेलीकम्युनिकेशन/रेडिओ इंजिनीअरिंग शाखेतून उत्तीर्ण असावा.
- अनुभव – २ वर्ष
- पद क्र ४ –
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कॉमर्स शाखेची पदवी परीक्षा MS Office संगणक साक्षरता टेस्ट सहित उत्तीर्ण असावा.
- अनुभव – २ वर्ष
- पद क्र ५-
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून १० वी नंतर Mechanical /Automobile/Fire शाखेतून Diploma परीक्षा उत्तीर्ण असावा.किंवा
- १२ वी उत्तीर्ण असावा.
- उमेदवाराकडे अवजड/मध्यम/हलके वाहन चालवण्याचा परवाना असावा.
वयोमर्यादा
- AAI Recruitment 2025 साठी अर्ज करण्यास पात्र असण्यास २४/०३/२०२५ रोजी उमेदवाराचे कमाल वय ३० वर्ष असावे.
- अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
- अपंग उमेदवारांना- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १३ वर्ष /अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १५ वर्ष शिथिलता राहील.
वेतन श्रेणी
- पद क्र १ ते पद क्र४ – निवड झालेल्या उमेदवारांना ₹३६,०००/-ते ₹१,१०,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
- पद क्र ५- निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹ ३१,०००/- ते ₹९२,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
अर्ज शुल्क
- AAI Recruitment 2025 साठी खुल्या /आर्थिक दुर्बल घटक /इतर मागासवर्गीय प्रवर्गात इच्छुक उमेदवारांनी ₹१०००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून जमा करायचे आहेत.
- अजा/अज/अपंग /महिला/माजी सैनिक उमेदवारांना अर्ज शुल्क माफ राहील.
- अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- अर्ज शुल्क हे क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
अर्ज कसा करावा
- AAI Recruitment 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २५/०२/२०२५ ते २४/०३/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
कागदपत्र
- फोटो आणि सही
- सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
- जात प्रमाणपत्र
- जन्म तारखेचा पुरावा
- अपंग असल्याचा पुरावा
- आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा
- अनुभवाचे प्रमाणपत्र
महत्वाच्या सूचना
- AAI Recruitment 2025 साठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून घ्यावी आणि मगच अर्ज करावा.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात आला.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/ वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भारती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २५/०२/२०२५
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २४/०३/२०२५
अधिकृत संकेतस्थळ- इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा.
व्हॉट्स अँप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
English
(AAI Recruitment 2025)Recruitment for various Posts in Airport Authority of India for 206 Vaccancies
(AAI Recruitment 2025)Recruitment advertisement is published for various Posts in Airport Authority of India for 206 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 25/02/2025 to 24/03/2025. Detailed information is as below,
Advertisement No.
Details of Vaccancies (AAI Recruitment 2025)
Sr.no | Name of the Post | No. Of Vaccancies |
1 | Senior assistant (Official Language) | 02 |
2 | Senior Assistant (Operation) | 04 |
3 | Senior Assistant (Electronics) | 21 |
4 | Senior Assistant (Accounts) | 11 |
5 | Junior Assistant (Fire Services) | 168 |
Total | 206 |
Educational Qualifications (AAI Recruitment 2025)
- Post no.1-
- Candidates should be passed Post Graduate Degree with Hindi /English Language from recognised University.
- Experience – 2 years
- Post no. 2-
- Candidates should be passed Bachelor’s Degree from recognised University.
- Candidates should have Light Motor Vehicle Licence.
- Experience- 2 years
- Post no. 3-
- Candidates should be passed Diploma in Electronics/Telecommunication/Radio Engineering from recognised Board.
- Experience – 2 years.
- Post no. 4-
- Candidates should be passed B.Com with Computer Literacy test in MS Office from recognised University.
- Experience – 2 years
- Post no. 5-
- Candidates should be passed 10+3 Diploma in Mechanical/Automobile/Fire with pass Class from recognised University.
- Should have valid Licence of Heavy Vehicle Driving /Medium Vehicle Driving/Light Motor Vehicle.
Age Limit
- Maximum age of the candidate should be 30 years as on 24/03/2025 to apply for AAI Recruitment 2025.
- Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
- OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
- PwBD candidates – Candidates belongs to General category should have 10 years/OBC category candidates should have 13 years /SC/ST category candidates should have 15 years of relaxation in maximum age limit.
Pay Scale
- Post no. 1 to Post 4- Salary of ₹36000/- to ₹1,10,000/- per month will be paid to the candidate after joining.
- Post no. 5- salary of ₹31,000/- to ₹92,000/- per month will be paid to the candidate after joining.
Application fee
- Intrested candidates for AAI Recruitment 2025 from General /OBC/EWS need to pay ₹1000/- as application fee through online mode from official website.
- Candidates belongs to SC/ST category /PwBD/Female/Ex Serviceman candidates are exempted from application Fee.
- Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances.
- Candidates are able to pay application fee with Credit card/Debit Card/ Internet Banking through online mode.
- Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.
How to Apply
- Intrested candidates for AAI Recruitment 2025 need to apply online through Official website between 25/02/2025 to 24/03/2025.
- Candidates need to apply only through online mode. No other mode will be accepted.
- Steps to Apply
- Registration – Candidates need to register themselves through Official website.
- Fill up all information which is asked in application form.
- Upload all necessary documents.
- Pay application fee through online mode.
Documents
- Photo & Sign
- All Educational Qualifications Marksheet and Certificate
- Caste Certificate
- Proof of Date of Birth
- Proof of PwBD
- Proof of EWS
- Experience Certificate
Important Notices (AAI Recruitment 2025)
- Intrested candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
- Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
- Wrong or false information will disqualified the candidate at any stage of recruitment.
- Incomplete application are rejected.
- Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/ decrease and recruitment process will be postponed /restrict /cancel all rights reserved by Administration.
- Canvassing in any form will be disqualified the candidate.
Important Dates
Starting Date to Apply -25/02/2025
Last Date to Apply -24/03/2025
For more updates about recruitment please follow or join by clicking below links
Whats App Group Link -Click here
Telegram Group Link-Click Here
Follow our Instagram Page -Click Here