(Supreme Court Bharti 2026) भारतीय सर्वोच्च न्यायालयामध्ये रिसर्च असोसिएट पदासाठी ९० जागांवर भरती

भारतीय सर्वोच्च न्यायालयामध्ये Law Clerk cum Reserch Associate पदासाठी ९० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी Supreme Court Bharti 2026 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २०/०१/२०२६ ते ०७/०२/२०२६ यादरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Supreme Court Bharti 2026

जाहिरात क्र –

रिक्त पदांचा तपशील (Supreme Court Bharti 2026)

अ.क्र पदाचे नाव पद संख्या
०१ Law Clerk cum Research Associate९०
एकूण ९०

शैक्षणिक अर्हता

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायदा(Law) शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • उमेदवार हा Bar Council of India मध्ये Advocate म्हणून नोंदणीकृत असावा.
  • ५ वर्षाच्या Integrated Law Course च्या पाचव्या वर्ष्याला असतील किंवा 3 वर्षाच्या Law Course च्या तिसऱ्या वर्षात असणारे उमेदवार या पदासाठी पात्र असतील.

वयोमर्यादा (Supreme Court bharti 2026)

  • ०७/०२/२०२६ रोजी उमेदवाराचे किमान वय २० वर्ष आणि कमाल वय ३२ वर्ष असावे.
  • अजा /आज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात 3 वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी

  • २०२६ ते २०२७ या वर्षासाठी उमेदवारांना Assignment Term वर प्रती महिना रु १,००,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी Supreme Court Bharti 2026 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २०/०१/२०२६ ते ०७/०२/२०२६ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावे.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.

अर्ज शुल्क

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी रु ७५०/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.
  • अर्ज शुल्क हे उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज शूल हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवार क्रेडीट कार्ड/डेबिट कार्ड /इंटरनेट बँकिंग यांच्या सहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करू शकतील.

निवड प्रक्रिया (Supreme Court bharti 2026)

  • उमेदवारांची निवड ही पुढे नमूद केल्याप्रमाणे तीन टप्प्यांवर होईल.
    • Part 1 – बहुपर्यायी प्रश्न
    • Part 2 – Subjective Written Test
    • Part 3 – मुलाखत

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी Supreme Court Bharti 2026 साठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेले इमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.
  • अर्धवट भरलेले अर्ज तसेच अर्ज शुल्क न जमा करता मिळालेले अर्ज रद्द केले जातील.
  • लेखी परीक्षेत प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ नकारात्मक गुण दिले जातील.
  • लेखी परीक्षा किंवा मुलाखतीला हजर राहिल्याबद्दल उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच भरती प्रक्रिया रद्द करणे /पुढे ढकलणे /स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २०/०१/२०२६

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०७/०२/२०२६

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

Whats App ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

Recruitment for the post of Law Clerk cum Research Associate in Supreme Court of India for 90 Vaccancies

Recruitment advrtisement is published for the post of Law Clerk cum Research Associate in Supreme Court of India for 90 Vaccancies. Intrested candidates need to apply online for Supreme Court bharti 2026 in between 20/01/2026 to 07/02/2026. Detailed information is as below,

Advertisement No

Details of vaccancies (Supreme Court Bharti 2026)

Sr No Name of the post No. of Vaccancies
01 Law Clerk cum Reserarch Associate 90
Total 90

Educational Qualification

  • Candidates should be passed Bachelors Degree in law from Recognised University.
  • Candidates should be register as Advocate in Bar Council of India.
  • Candidates who are studied in 5 th year of Integrated Law Degree or 3 rd Year of Law Course are eligible to Apply.

Age Limit (Supreme Court bharti 2026)

  • Minimum age of the candidates should be 20 years and maximum age of the candidates should be 32 years as on 07/02/2026.
  • SC/ST category candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale

  • Salary of Rs 1,00,000/- per month will be paid for the year of 2026-27 on Assignement Term.

How to Apply

  • Intrested candidates need to apply online for Supreme Court bharti 2026 through official website inbetween 20/01/2026 to 07/02/2026.
  • Candidates need to apply only through online mode. no other mode will be accepted.
  • Steps to Apply –
    • Registration – Candidates need to register themselves through official Website.
    • Fill up all Information which is asked in Application form.
    • Upload all necessory Documents
    • Pay Application Fee through online mode.

Application Fee

  • Intrested candidates need to pay Rs 750/- as application fee through online mode.
  • Application fee need to pay through online mode only. No other mode will be accepted.
  • Candidates are able to pay application fee with Credit Card/Debit Card/Internet banking.
  • Application Fee is non refundable. Fee once paid should not refunded under any circumstances.

Selection Process (Supreme Court bharti 2026)

  • Selection of the candidates will be done on following Steps
    • Multiple Choice Question
    • Subjective Written Test
    • Interview

Important Notices

  • Intrested candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fullfill all mentioned qualification and then apply.
  • Email ID and mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or False information will be disqualified the candidates at any stage of recruitment.
  • Incomplete applications and applications without paying fee are rejected.
  • 0.25 negative marks will be alloted for each wrong Answer in Test.
  • No any Allowance will be pay for attending any Test or Interview.
  • Number of vaccancies mentioned in advertisement of Supreme Court Bharti 2026 should be increse /Decrease and recruitment process will be postponed /restrict/cancel all rights are reserved by administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidates at any stage of recruitment.

Important Dates

Starting Date to Apply – 20/01/2026

Last Date to Apply – 07/02/2026

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates about Recruitment please join or follow by clicking Below links

Whats App Group link – Click here

Telegram Group link – Click Here

Follow our Instagram Page – Click Here


Articles

इंडियन ऑईल मध्ये अप्रेंटिस पदासाठी ३९४ जागांवर भरती

यूरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अप्रेंटिस पदासाठी ३६४ जागांवर भरती

Central Bank of India मध्ये विविध पदांसाठी ३५० जागांवर भरती

बीड जिल्ह्यात पोलिस पाटील पदासाठी ११७८ जागांवर भरती

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) मध्ये Development Assistant पदासाठी १६२ जागांवर भरती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top