इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदासाठी ३९४ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी Indian Oil Apprentice 2026 त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २८/०१/२०२६ ते १०/०२/२०२६ यादरम्यान जमा करायचे आहेत.सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र – PL/HR/ESTB/APPR(2025)-2(Supp.)
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (Indian Oil Apprentice 2026)
| अ.क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| ०१ | टेक्निशियन अप्रेंटिस | |
| ०२ | ट्रेड अप्रेंटिस | |
| ०३ | डाटा एन्ट्री ऑपरेटर | |
| ०४ | डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर | |
| एकूण |
शैक्षणिक अर्हता (Indian Oil Apprentice 2026)
- पद क्र १-
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून तीन वर्ष कालावधीची पुढे नमूद केलेल्या ट्रेड मधून डिप्लोमा अभियांत्रिकी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल
- इलेक्ट्रिकल /इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग
- इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अँड रेडिओ कम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटशन अँड कंट्रोल/इन्स्ट्रुमेंटशन अँड प्रोसेस कंट्रोल /इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून तीन वर्ष कालावधीची पुढे नमूद केलेल्या ट्रेड मधून डिप्लोमा अभियांत्रिकी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र २-
- असिस्टंट ह्युमन रिसोर्स – उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- अकाउंटंट – उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Com पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र ३
- फ्रेशर अप्रेंटिस –
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण असावा. पण पदवीधर नसावा.
- डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर –
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण असावा.(पदवीधर नसावा)
- उमेदवार हा डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.
- फ्रेशर अप्रेंटिस –
वयोमर्यादा (Indian Oil Apprentice 2026)
- ३१/०१/२०२६ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २४ वर्ष असावे.
- अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
- अपंग उमेदवार – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष ,इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १३ वर्ष आणि अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १५ वर्ष शिथिलता राहील.
वेतन श्रेणी
- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर अप्रेंटिस ऍक्ट १९६१/१९७३ नुसार प्रती महिना स्टायपंड अदा केले जाईल.
अर्ज कसा करावा
- इच्छुक पात्र उमेदवारांनी Indian Oil Apprentice 2026 साठीचे त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २८/०१/२०२६ ते १०/०२/२०२६ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी
निवड प्रक्रिया
- किमान शैक्षणिक अर्हता परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे पदनिहाय गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
- या गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांची निवड होईल.
- किमान शैक्षणिक अर्हता परीक्षेत जर दोन पेक्षा जास्त उमेदवारांना समान गुण असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
- जन्म तारीख समान असल्यास इयत्ता दहावी परीक्षेत जास्त गुण असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
- वरील पदाच्या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही.
कागदपत्र (Indian Oil Apprentice 2026)
- सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र व गुणपत्र
- जन्म तारखेचा पुरावा
- जात प्रमाणपत्र
- बँक पासबुक पहिले पान ,आधार कार्ड, पॅन कार्ड
- वैद्यकीय प्रमाणपत्र
महत्वाच्या सूचना
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- Indian Oil Apprentice 2026 साठी रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्धवट भरलेले अर्ज रद्द करण्यात येतील.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/ वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख -२८/०१/२०२६
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख -१०/०२/२०२६
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
English
Recruitment for the post of Apprentice in Indian Oil Corporation Limited for 394 Vaccancies
Recruitment advertisement is published for the post of Apprentice in Indian Oil Corporation Limited for 394 Vaccancies. Intrested candidates need to apply online through Official website 28/01/2026 to 10/02/2026 for Indian Oil Apprentice 2026.Detailed information is as below,
Advertisement No. – PL/HR/ESTB/APPR(2025)-2(Supp.)
Details of Vaccancies (Indian Oil Apprentice 2026)
| Sr .no | Name of the Post | No .of Vaccancies |
| 01 | Technician Apprentice | |
| 02 | Trade Apprentice | |
| 03 | Data Entry Operator | |
| 04 | Domestic Data Entry Operator | |
| Total | 394 |
Educational Qualifications (Indian Oil Apprentice 2026)
- Post No 1-
- Candidates should be passed Three years duration Diploma In Engineering from following Trades from recognised Board.
- Mechanical/Automobile Engineering
- Electrical /Electrical and Electronics Engineering
- Electronics & Communication Engineering /Electronics & Telecommunication/Electronics and Radio Communication/Instrumentation and Control/Instrumentation and Process Control /Electronics Engineering.
- Candidates should be passed Three years duration Diploma In Engineering from following Trades from recognised Board.
- Post no.2
- Assistant Human Resources – Candidates should be passed Full time Bachelor’s Degree from Recognised University.
- Accountant – Candidates should be passed Bachelors Degree in Commerce from recognised University.
- Post No. 3
- Fresher Apprentice- Candidates should be passed minimum 12 th exam from recognised Board. (but below Graduate)
- Post no. 4-
- Domestic Data Entry Operator –
- Candidates should be passed 12 th exam from recognised Board.(but below Graduate)
- Candidates should be passed Skill certification course of Domestic Data Entry Operator.
- Domestic Data Entry Operator –
Age Limit (Indian Oil Apprentice 2026)
- Minimum age of the candidate should be 18 years and maximum age of the candidate should be 24 years as on 31/01/2026.
- SC/ST category candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
- OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
- PwBD candidates – General category candidates should have 10 years /OBC category candidates should have 13 years and SC/ST category candidates should have 15 years of relaxation in maximum age limit.
Pay Scale
Stipand will be pay per month after joining as per Apprentice act 1961/1973.
How to Apply
- Intrested candidates need to apply online for Indian Oil Apprentice 2026 through Official website between 28/01/2026 to 10/02/2026.
- Candidayes need to apply only through online mode.No other mode will be accepted.
- Steps to Apply
- Registration – Candidates need to register themselves through Official website.
- Fill up all information which is asked in application form.
- Upload all mentioned documents.
Selection Method (Indian Oil Apprentice 2026)
- Merit list will be prepared as per marks obtained in Minimum qualifications exam.
- Selection of the candidate will be done on the basis of this merit list.
- If more than 2 candidates should have same marks then elder candidates as per date of birth will be preferred.
- If Date of birth is same then candidates with higher marks in 10 th exam will be preferred.
- No written test or personal interview for selection of above post.
Documents
- All Educational Qualifications Certificate and Marklist
- Proof of Date of Birth
- Caste Certificate
- First Page of Bank passbook,Aadhar Card ,Pan Card
- Medical Fitness Test Certificate.
Important Notices
- Intrested candidates need to read advertisement carefully of Indian Oil Apprentice 2026 before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
- Email ID and mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
- Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
- Incomplete application are rejected.
- Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase decrease and recruitment process will be postponed restrict cancel all rights reserved by Administration.
- Canvassing in form will be disqualified the candidate at any stage of recruitment.
Important Dates
Starting Date to Apply – 28/01/2026
Last Date to Apply – 10/02/2026
Apply Now
For more updates about recruitment please follow or join by clicking below links.
Whats App Group Link -Click here
Telegram Group Link-Click Here
Follow our Instagram Page -Click Here
