युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदासाठी ३६४ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी UCIL Apprentice 2026 साठीचे त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०१/०२/२०२६ ते २८/०२/२०२६ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र – ०३/२०२६
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (UCIL Apprentice 2026)
| अ. क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| ०१ | ट्रेड अप्रेंटिस | २६९ |
| ०२ | टेक्निशियन अप्रेंटिस | ६० |
| ०३ | पदवीधर अप्रेंटिस | ३५ |
| एकूण | ३६४ |
शैक्षणिक अर्हता (UCIL Apprentice 2026)
- पद क्र १-
- उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेतून पुढे नमूद केलेल्या ट्रेड मधून ITI परीक्षा उत्तीर्ण असावा.
- फिटर/इलेक्ट्रशियन/वेल्डर(गॅस आणि इलेक्ट्रिक)/टर्नर/मशीनिस्ट/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/मेकॅनिक डिझेल/मेकॅनिक MV/कारपेंटर/प्लंबर/१० वी
- उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेतून पुढे नमूद केलेल्या ट्रेड मधून ITI परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र २
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून पुढे नमूद केलेल्या ट्रेड मधून डिप्लोमा अभियांत्रिकी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- मायनिंग /सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून पुढे नमूद केलेल्या ट्रेड मधून डिप्लोमा अभियांत्रिकी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र ३
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पुढे नमूद केलेल्या शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- BE/B.Tech (Mining/Civil/Mechanical/Electrical Engineering.
- BA,LLB,BBA,MBA
- B.Com
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पुढे नमूद केलेल्या शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा (UCIL Apprentice 2026)
- २८/०२/२०२६ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २५ वर्ष असावे.
- अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
- अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.
वेतन श्रेणी
- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर अप्रेंटिस ऍक्ट १९६१/१९७३ , अप्रेंटिस नियम १९९२/२०२९/२०२५ नुसार प्रतिमहिना स्टायपंड अदा केले जाईल.
अर्ज कसा करावा
- उमेदवारांनी UCIL Apprentice Bharti 2026 साठीचे अर्ज हे अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने ०१/०२/२०२६ ते २८/०२/२०२६ या दरम्यान जमा करायचे आहेत
- अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज जमा करण्यासाठीच्या स्टेप्स
- रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी .
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड ही गुणवत्तेवर आधारित असेल. किमान शैक्षणिक अर्हतेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
कागदपत्रे (UCIL Apprentice 2026)
- सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
- जात प्रमाणपत्र
- आर्थिक दुर्बल घटक असल्याचे प्रमाणपत्र
- अपंग असल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र
- फोटो आणि सही
- आधार कार्ड आणि पॅन कार्ड
- आधार कार्ड लिंक असलेले बँक पासबुक
महत्वाच्या सूचना
- उमेदवारांनी UCIL Apprentice 2026 साठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- ज्या उमेदवारांनी पूर्वी अप्रेंटिस ऍक्ट १९६१ नुसार सरकारी /PSU/खाजगी कार्यालयात अप्रेंटीस पदासाठी काम केले असेल ते वरील भरतीस अर्ज करण्यासाठी पात्र असणार नाहीत.
- रजिस्टर करताना दिलेले ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्धवट भरलेले अर्ज रद्द केले जातील.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे पुढे ढकलणे स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – ०१/०२/२०२६
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २८/०२/२०२६
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी
पद क्र २ आणि ३ – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
English
Recruitment for the post of Apprentice in Uranium Corporation of India Limited for 364 Vaccancies
Recruitment advertisement is published for the post of Apprentice in Uranium Corporation of India Limited for 364 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website for UCIL Apprentice 2026 between 01/02/2026 to 28/02/2026. Detailed information is as below,
Advertisement No -03/2026
Details of Vaccancies (UCIL Apprentice 2026)
| Sr.no | Name of the Post | No.of Vaccancies |
| 01 | Trade Apprentice | 269 |
| 02 | Technician Apprentice | 60 |
| 03 | Graduate Apprentice | 35 |
| Total | 364 |
Educational Qualifications
- Post no. 1-
- Candidates should be passed ITI in Following trades from recognised Institute.
- Fitter/Electrician /Welder (Gas & Electric )/Turner /Machinist/Instrument Mechanic /Mechanic Diesel /Mechanic MV/Carpenter/Plumber
- Candidates should be passed 10 th or matric exam from recognised Board.
- Candidates should be passed ITI in Following trades from recognised Institute.
- Post no. 2-
- Candidates should be passed Diploma in Engineering in following trades from recognised Board.
- Mining /Civil/Mechanical /Electrical
- Candidates should be passed Diploma in Engineering in following trades from recognised Board.
- Post no. 3
- Candidates should be pased Following Exam from recognised University.
- BE/B.Tech (Mining/Civil/Mechanical /Electrical)
- BA,LLB,BBA,MBA
- B.Com
- Candidates should be pased Following Exam from recognised University.
Age Limit (UCIL Apprentice 2026)
- Minimum age of the candidate should be 18 years and maximum age of the candidate should be 25 years as on 28/02/2026.
- Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
- Candidates belongs to OBC category should have 3 years of relaxation in maximum age limit.
- PwBD candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.
Pay Scale
Stipand will be paid per month to the candidate after joining as per Apprentice act 1961 /1973,Apprentice Rule 1992/2019/2025 as amended time to time.
How to Apply
- Intrested candidates need to apply online for UCIL Apprentice 2026 through Official website between 01/02/2016 to 28/02/2026.
- Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
- Steps to Apply
- Registration – Candidates need to register themselves through Official website.
- Fill up all information which is asked in application form.
- Upload all necessary documents.
Selection Process
- Selection of the candidate will be based on Merit.Merit list will be prepared as per mark obtained in Minimum qualifications exam.
Documents (UCIL Apprentice 2026)
- All Educational Qualifications Certificate and Marklist
- Caste Certificate
- EWS certificate
- Medical Certificate for Physical Handicapped only
- Photo and Signature
- Aadhar Card & Pan Card
- Aadhar Card Linked Bank Account
- Land Acquisition Certificate for Land Displaced Person /Aadhar Card for Project Affected family and UCIL ID card of Employee for Employee Son
Important Notices
- Intrested candidates need to read advertisement carefully before applying for UCIL Apprentice 2026 and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
- Email ID and mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
- Candidates who have already undergone or are currently undergoing Apprenticeship training under Apprentice act 1961 in any Govt/Public Sector/Private Sector organisation are not eligible to apply.
- Wrong or False information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
- Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease and recruitment process will be postponed/ restrict/ cancel all rights reserved by Administration.
- Canvassing in any form will be disqualified the candidate at any stage of recruitment.
Important Dates
Starting Date to Apply – 01/02/2026
Last Date to Apply – 28/02/2026
Apply Now
For more updates about recruitment please follow or join by clicking below links
Whats App Group Link -Click here
Telegram Group Link-Click Here
Follow our Instagram Page -Click Here
