(Central Bank Bharti 2026) Central Bank of India मध्ये विविध पदांसाठी ३५० जागांवर भरती

Central Bank Of India मध्ये स्केल III आणि I मधील विविध जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी Central Bank Bharti 2026 साठीचे त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २०/०१/२०२६ ते ०३/०२/२०२६ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Central Bank Bharti 2026

जाहिरात क्र

रिक्त पदांचा तपशील (Central Bank Bharti 2026)

अ. क्रपदाचे नावपद संख्या
०१फॉरेन एक्सचेंज ऑफिसर ५०
०२मार्केटिंग ऑफिसर ३००
एकूण३५०

शैक्षणिक अर्हता (Central Bank Bharti 2026)

  • पद क्र १
    • उमेदवार हा AICTE/UGC मान्यताप्राप्त विद्यापीठाची पूर्ण कालावधी कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • CA /CFA/MBA उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
    • उमेदवार IIBF मधून Foreign Exchange Operations प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास संबंधित कामाचा किमान ५ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र २-
    • उमेदवार हा AICTE/UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्ण कालावधीची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा आणि
    • दोन वर्ष कालावधीची मार्केटिंग विषयासह MBA/PGDBA/PGDBM/PGPM/PGDM परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास संबंधित कामाचा किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.

वयोमर्यादा

  • पद क्र १- उमेदवाराचे किमान वय २५ वर्ष आणि कमाल वय ३५ वर्ष असावे.
  • पद क्र २- उमेदवाराचे किमान वय २२ वर्ष आणि कमाल वय ३० वर्ष असावे.
  • अजा/ अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्षे शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.
  • १९८४ दंगलग्रस्तांची मुले किंवा कुटुंब यांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी (Central Bank Bharti 2026)

  • पद क्र १- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹८५,९२०/- ते ₹१,०५,२८०/- प्रति महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र २ – उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹ ४८,४८०/- ते ₹८५,९२०/- प्रति महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी Central Bank Bharti 2026 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २०/०१/२०२६ ते ०३/०२/२०२६या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.

अर्ज शुल्क

  • खुल्या /आर्थिक दुर्बल घटक/इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी ₹८५०/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.
  • अजा/अज/अपंग/ महिला उमेदवारांनी ₹१७५/- इंटिमेशन शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • उमेदवारांनी त्यांचे अर्ज क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड/ इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी Central Bank Bharti 2026 साठीचे अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज किंवा अर्ज शुल्क न भरलेले अर्ज रद्द करण्यात येतील.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २०/०१/२०२६

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०३/०२/२०२६

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

Recruitment for various Posts in Central Bank of India for 350 Vaccancies

Recruitment advertisement is published for various Posts in Central Bank of India for 350 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 20/01/2026 to 03/02/2026 for Central Bank Bharti 2026.Detailed information is as below,

Advertisement No.

Details of Vaccancies (Central Bank Bharti 2026)

Sr.noName of the PostNo.of Vaccancies
01Foreign Exchange Officer 50
02Marketing Officer 300
Total350

Educational Qualifications (Central Bank Bharti 2026)

  • Post no. 1-
    • Candidates should be passed Bachelors Degree in any Discipline from AICTE/UGC approved University.
    • CA/CFA/MBA passed Candidates will be preferred.
    • Candidates should be passed Foreign Exchange Operations certification Exam from IIBF.
    • Candidates should have experience of minimum 5 years in relevant Descipline.
  • Post no. 2
    • Candidates should be passed Bachelors Degree from AICTE /UGC approved University. And
    • Candidates should be passed MBA/PGDBA/PGDBM/PGDM/PGPM in Marketing from recognised University.
    • Candidates should have minimum 2 years of experience in relevant Descipline.

Age Limit

  • Post no. 1- Minimum age of the candidate should be 25 years and maximum Age of the candidate should be 35 years.
  • Post No. 2- Minimum age of the candidate should be 22 years and maximum age of of the candidate should be 30 years.
  • SC/ST candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.
  • Childrens and Family of 1984 riots affected should have 5 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale (Central Bank Bharti 2026)

  • Post no. 1- Salary of ₹.85,920/- to ₹ 1,05,280/- per month will be paid after joining.
  • Post no. 2- Salary of ₹ 48,480/- to ₹85,920/- per month will be paid after joining.

How to Apply

  • Intrested candidates need to apply online through Official website for Central Bank Bharti 2026 between 20/01/2026 to 03/02/2026.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Registration – Candidates need to register themselves through Official website.
    • Fill up all information which is asked in application form.
    • Upload all necessary documents.
    • Pay application fee through online mode.

Application Fee

  • General /EWS/OBC category candidates need to pay ₹ 850/- as application fee through online mode for Central Bank Bharti 2026.
  • SC/ST/PwBD/Women candidates need to pay ₹ 175 as intimation fee through online mode.
  • Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates need to pay application fee with Credit card Debit Card Internet Banking through online mode only.No other mode will be accepted.

Important Notices

  • Candidates need to read advertisement carefully before applying for Central Bank Bharti 2026 and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete application and Applications without paying application are rejected.
  • Number of Vaccancies mentioned advertisement should be increase/decrease and recruitment process will be postponed/restrict/ cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.

Important Dates

Starting Date to Apply – 20/01/2026

Last Date to Apply – 03/02/2026

Official Website -Click Here

Advertisement -Click Here

Apply Now -Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

Bank of Maharashtra मध्ये अप्रेंटीस पदासाठी ६०० जागांवर भरती

Reserve Bank of India मध्ये ऑफिस अटेंडंट पदासाठी ५७२ जागांवर भरती

Indian Oil मध्ये अप्रेंटिस पदासाठी ४०५ जागांवर भरती

हिंगोली जिल्ह्यांतर्गत पोलीस पाटील पदासाठी विविध उपविभागांमध्ये ३३२ जागांवर भरती

बीड जिल्ह्यात पोलिस पाटील पदासाठी ११७८ जागांवर भरती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top