राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक म्हणजेच NABARD मध्ये Developement Assistant पदासाठी १६२ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी NABARD Development Assistant Bharti 2026 साठीचे त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १७/०१/२०२६ ते ०३/०२/२०२६ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र – 08/DA/2025-26
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (NABARD Developement Assistant Bharti 2026)
| अ. क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| ०१ | Development Assistant | १५९ |
| ०२ | Developement Assistant (Hindi) | ३ |
| एकूण | १६२ |
शैक्षणिक अर्हता (NABARD Development Assistant Bharti 2026)
- पद क्र -१
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा. (SC/ST/अपंग/माजी सैनिक उमेदवार हे किमान पास असावेत.)
- उमेदवारास संगणकातील Word Processing चे ज्ञान असावे.
- पद क्र २
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची इंग्रजी किंवा हिंदी माध्यमातून हिंदी आणि इंग्रजी विषयासह पदवी परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.(अजा/अज/अपंग/माजी सैनिक उमेदवार किमान पास असावेत.) किंवा
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची हिंदी आणि इंग्रजी विषयासह पदवी परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा. (अजा/आज /अपंग/माजी सैनिक हे किमान पास असावेत.)
- उमेदवारास इंग्रजीचे हिंदी मध्ये Translation करता यायला हवे.
- उमेदवारास संगणकावरील Word Procesing चे ज्ञान असावे.
वयोमर्यादा
- ०१/०१/२०२६ रोजी उमेदवाराचे किमान वय २१ वर्ष आणि कमाल वय ३५ वर्ष असावे.
- अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात 3 वर्ष शिथिलता राहील.
- अपंग उमेदवार – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष ,इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १३ वर्ष आणि अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १५ वर्ष शिथिलता राहील.
- माजी सैनिक उमेदवारांना त्यांची सैनिकी सेवेच वर्ष अधिक 3 वर्ष कमाल वयात शिथिलता राहील.
- विधवा /घटस्फोटीत स्त्रिया /कायदेशीर रित्या विभक्त स्त्रिया ज्यांनी पुन्हा लग्न केले नाही अश्या स्त्री उमेदवार यांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
अर्ज कसा करावा
- इच्छुक पात्र उमेदवारांनी NABARD Development Assistant Bharti 2026 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १७/०१/२०२६ ते ०३/०२/२०२६ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावी.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावी.
अर्ज शुल्क
- इच्छुक पात्र उमेदवारांनी रु ४५०/- अधिक रु १००/- असे एकूण रु ५५०/- अर्ज शुल्क अधिक Intimation शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.
- अजा/अज/अपंग उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे पण त्यांनी रु १००/- intimation शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावा.
- अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडीट कार्ड/डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या सहाय्याने फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
महत्वाच्या सूचना
- इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी NABARD Development Assistant Bharti 2026 साठी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेले इमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.
- अर्धवट भरलेले अर्ज किंवा अर्ज शुल्क न भरलेले अर्ज रद्द करण्यात येतील.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच रद्द करणे /पुढे ढकलणे /स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवले आहे.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – १७/०१/२०२६
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०३/०२/२०२६
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा
Whats App ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम गुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
English
Recruitment for the post of Developement Assitant in NABARD for 162 Vaccancies
Recruitment advertisement is published for the post of development Assistant in NABARD for 162 Vaccancies.Intrested candidates need to apply online through official website for NABARD Development Assistant Bharti 2026 in between 17/01/2026 to 03/02/2026.Detailed information is as below,
Advertisement No
Details of Vaccancies (NABARD Development Assistant Bharti 2026)
| Sr no | Name of the post | No.of Vaccancies |
| 01 | Developement Assistant | 159 |
| 02 | Developement Assistant (Hindi) | 03 |
| Total | 162 |
Educational Qualifications (NABARD Development Assistant Bharti 2026)
- Post no. 1-
- Candidates should be passed Bachelors Degree in any Discipline with minimum 50% marks from recognised University. (SC/ST/PwBD/Ex Serviceman passclass only)
- Candidates should have Computer knowledge of word Processing.
- Post no. 2
- Candidates should be passed Bachelors Degree in Hindi or English Medium with Hindi or English subject from recognised University with minimum50% marks. (PwBD/Ex Serviceman/SC/ST category with passclass). Or
- Candidates should be passed Bachelors Degree with hindi and English subject from recognised University with minimum 50% marks. (SC/ST/PwBD/EX-SERVICEMEN with passclass)
- Candidates should have proficient in English to Hindi Translations.
- Candidates should have knowledge of Word Processing.
Age Limit (NABARD Development Assistant Bharti 2026)
- Minimum age of the candidate should be 21 years and maximum age of the candidate should be 35 years as on 01/01/2026.
- SC/ST category candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
- OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
- PwBD candidates -General category candidates should have 10 years ,OBC category candidates should have 13 years and SC/ST category candidates should have 15 years of relaxation in maximum age limit.
- Ex Serviceman – Total number of service plus 3 years relaxation in maximum age limit.
- Widows/Divorced/Legally seperated women’s from there husband and not remarried should hav3 5 years of relaxation in maximum age limit.
How to Apply
- Intrested candidates need to apply online for NABARD Development Assistant Bharti 2026 through Official website between 17/01/2026 to 03/02/2026.
- Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
- Steps to Apply
- Registration – Candidates need to register themselves through Official website between.
- Fill up all information which is asked in application form.
- Upload all necessary documents.
- Pay Application fee through online mode.
Application Fee
- Intrested candidates need to pay ₹450/- plus ₹100/- as application fee through online mode.
- SC/ST/PwBD candidates need to pay ₹100/- as intimation fee through online mode.
- Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances.
- Candidates need to pay application fee with Credit card/ Debit Card/ Internet Banking through online mode only. No other mode will be accepted.
Important Notices
- Intrested candidates need to read advertisement carefully of NABARD Development Assistant Bharti 2026 before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
- Email ID and mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
- Wrong or False information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
- Incomplete application and application without paying application fee are rejected.
- Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/ decrease and recruitment process will be postponed/ restrict/cancel all rights reserved by Administration.
- Canvassing in any form will be disqualified the candidate at any stage of recruitment.
Important Dates (NABARD Development Assistant Bharti 2026)
Starting Date to Apply – 17/01/2026
Last Date to Apply – 03/02/2026
For more updates about recruitment please follow or join by clicking below links
Whats App Group Link -Click here
Telegram Group Link-Click Here
Follow our Instagram Page -Click Here
