(Hingoli Police Patil Bharti 2026) हिंगोली जिल्ह्यांतर्गत पोलीस पाटील पदासाठी विविध उपविभागांमध्ये ३३२ जागांवर भरती

हिंगोली जिल्ह्यामधील विविध उपविभागांमध्ये पोलीस पाटील या पदासाठी ३३२ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी Hingoli Police Patil Bharti 2026 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १२/०१/२०२६ ते २६/०१/२०२६ यादरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Hingoli Police Patil Bharti 2026

जाहिरात क्र

रिक्त पदांचा तपशील (Hingoli Police Patil Bharti 2026)

पदाचे नाव – पोलीस पाटील

अ. क्रउप विभागाचे नावपद संख्या
०१ हिंगोली १३४
०२ बसमत ११३
०३ कळमनुरी ८५
एकूण३३२

शैक्षणिक अर्हता

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • उमेदवार हा स्थानिक रहिवासी असावा.

वयोमर्यादा (Hingoli Police Patil Bharti 2026)

  • २६/०१/२०२६ रोजी उमेदवाराचे किमान वय २५ वर्ष आणि कमाल वाया ४५ वर्ष असावे.
  • पोलीस पाटील पदासाठी वयोमर्यादा ही शिथिलक्षम नाही.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी Hingoli Police Patil Bharti 2026 साठीचे त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १२/०१/२०२६ ते २६/०१/२०२६ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • इमेल आय डी आणि पासवर्ड च्या सहाय्याने लॉगीन करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
    • फोटो आणि सही अपलोड करून घ्यावे.
    • Continue and Save वर क्लिक करावे.
    • Review वर क्लिक करून भरलेली सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करून घ्यावी. आणि Save करावे.
    • Form ID तयार होईल. हा Form ID संपूर्ण भरती प्रक्रियेत महत्वाचा आहे. उमेदवारांनी तो नमूद करून घ्यावा.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करुण घ्यावे.
    • अर्ज शुल्क यशस्वीरीत्या भरून झाल्यानंतर उमेदवारांना अर्जाची प्रिंट काढता येईल. उमेदवारांनी प्रिंट काढून घ्यावी.

अर्ज शुल्क

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रु १०००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.
  • आरक्षित/आर्थिक दुर्बल घटक उमेदवारांनी रु ८००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडीट कार्ड/डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या सहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

निवड प्रक्रिया

  • Hingoli Police Patil Bharti 2026 मध्ये निवड करण्यासाठी खालील प्रमाणे परीक्षा घेतली जाईल.
    • लेखी परीक्षा – ८० गुण
      • लेखी परीक्षा ही इयत्ता १० वी पर्यंतच्या शैक्षणिक अर्हतेवर अवलंबून असेल.
      • प्रत्येक प्रश्न हा १ गुणाचा असेल.परीक्षा ही वस्तुनिष्ठ,बहुपर्यायी स्वरुपाची असेल.
      • सामान्य ज्ञान ,गणित, स्थानिक परिसराची माहिती, चालू घडामोडी यावर आधारित असेल.
      • किमान ३६ गुण म्हणजेच ४५% गुण प्राप्त करणारे उमेदवारच तोंडी परीक्षेसाठी पात्र असतील.
      • उमेदवारांनी परीक्षेकरिता काळ्या शाईच्या Ballpen चा वापर करावा.
    • तोंडी परीक्षा – २० गुण
    • एकूण गुण – १०० गुण
  • उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांनी सर्व शैक्षणिक अर्हता आणि इतर मुळ कागदपत्रे उमेदवारांनी सदर करणे अनिवार्य आहे. अन्यथा निवडीसाठी त्यांचा विचार केला जाणार नाही.

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • Hingoli Police Patil Bharti 2026 साठी रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज किंवा अर्ज शुल्क न भरलेले अर्ज रद्द करण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – १२/०१/२०२६

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २६/०१/२०२६

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

Recruitment for the post of Police Patil in Various sub Divisions of Hingoli for 332 Vaccancies

Recruitment advertisement is published for the post of Police Patil in Various sub Divisions of Hingoli for 332 Vaccancies.Intrested candidates for Hingoli Police Patil Bharti 2026 need to apply online through Official website between 12/01/2026 to 26/01/2026. Detailed information is as below,

Advertisement No.

Details of Vaccancies

Name of the Post – Police Patil

Sr.noName of Sub DivisionsNo.of Vaccancies
1Hingoli 134
2Basamat 113
3Kalmnur 85
Total332

Educational Qualifications (Hingoli Police Patil Bharti 2026)

  • Candidates should be passed Standard 10 th exam from recognised Board.
  • Candidates should be local.

Age Limit

  • Minimum age of the candidate should be 25 years and maximum age limit of the candidate should be 45 years as on 26/01/2026.
  • No any age relaxation for above post.

How to Apply

  • Intrested candidates need to apply online through Official website for Hingoli Police Patil Bharti 2026 between 12/01/2026 to 26/01/2026.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Candidates need to register themselves through Official website.
    • Log in with e-mail ID and password.
    • Fill up all information which is asked in application form.
    • Upload Photo and Sign
    • Click on save and review.
    • Confirm all information filled is correct. And click on submit button.
    • For ID will be created after submitting form.
    • Pay Application for through online mode.
    • Take printout of Application after submitting Application fee.

Application Fee

  • Candidates belongs to General category need to pay ₹1000/- as application fee through online mode.
  • Reserved /EWS category candidates need to pay ₹800/- as application fee through online mode.
  • Application fee is non refundable fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates need to pay Application fee with Credit card/Debit Card/ Internet Banking through online mode only. No other mode will be accepted.

Selection Method

  • Selection of the candidate for Hingoli Police Patil Bharti 2026 will be based on following exams.
    • Written Exam – 80 Marks
      • Every question will be of 1 marks each.Questions are objective and multiple choice in exam.
      • Syllabus of the exam is upto 10 th exam (General Knowledge,Math, Information of Local area,Current Affairs)
      • Candidates need to obtain 36 or more marks i.e more than 45% to eligible for interview.
      • Black ballpen need to use for written test.
    • Interview – 20 marks
    • Total -100 marks
    • Candidates need to produce all relevant documents.

Important Notices

  • Intrested candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess of Hingoli Police Patil Bharti 2026.
  • Wrong or False information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete application or applications without paying fee are rejected.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease and recruitment process will be postponed/restrict/cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate at any stage of recruitment.

Important Dates

Starting Date to Apply – 12/01/2026

Last Date to Apply -26/01/2026

Official website -Click Here

Advertisement -Click Here

Apply Now -Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

NALCO मध्ये Graduate Engineer Trainee पदासाठी ११० जागांवर भरती

Reserve Bank of India मध्ये ऑफिस अटेंडंट पदासाठी ५७२ जागांवर भरती

Bank of Maharashtra मध्ये अप्रेंटीस पदासाठी ६०० जागांवर भरती

भारतीय हवाई दलात एअरमन पदासाठी भरती

South Indian Bank मध्ये विविध पदांसाठी भरती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top