(RBI Office Attendant Bharti 2026) Reserve Bank of India मध्ये ऑफिस अटेंडंट पदासाठी ५७२ जागांवर भरती

Reserve Bank of India मध्ये ऑफिस अटेंडंट पदासाठी ५७२ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी RBI Office Attendant Bharti 2026 साठीचे त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १५/०१/२०२६ ते ०४/०२/२०२६या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

RBI Office Attendant Bharti 2026

जाहिरात क्र

रिक्त पदांचा तपशील (RBI Office Attendant Bharti 2026)

अ.क्रपदाचे नावपद संख्या
ऑफिस अटेंडंट ५७२
एकूण५७२

शैक्षणिक अर्हता

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • उमेदवार हा ०१/०१/२०२६ पर्यंत Undergraduate असावा. पदवीधर किंवा उच्च शैक्षणिक अर्हता धारक या पदासाठी अर्ज करण्यास पात्र असणार नाहीत.

वयोमर्यादा (RBI Office Attendant Bharti 2026)

  • ०१/०१/२०२६ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २५ वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवार – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना १० वर्ष ,इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना १३ वर्ष आणि अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना १५ वर्ष कमाल वयात शिथिलता राहील.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १५/०१/२०२६ ते ०४/०२/२०२६ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • RBI Office Attendant Bharti 2026 साठीचे अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.

अर्ज शुल्क

  • खुल्या/इतर मागासवर्गीय प्रवर्ग/ आर्थिक दुर्बल घटक उमेदवारांनी ₹४५०/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज/अपंग उमेदवारांनी ₹५०/- ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/ इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

महत्वाच्या सूचना

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी RBI Office Attendant Bharti 2026 साठीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज किंवा अर्ज शुल्क न भरलेले अर्ज रद्द करण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – १५/०१/२०२६

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०४/०२/२०२६

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक- इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

Recruitment for the post of Office Attendant in Reserve Bank of India for 572 Vaccancies

Recruitment advertisement is published for the post of Office Attendant in Reserve Bank of India for 572 Vaccancies.Intrested candidates need to apply for RBI Office Attendant Bharti 2026 online through Official website between 15/01/2026 to 04/02/2026. Detailed information is as below,

Advertisement

Details of Vaccancies

Sr.noName of the PostNo.of Vaccancies
01Office Attendant 572
Total572

Educational Qualifications (RBI Office Attendant Bharti 2026)

  • Candidates should be passed in Standard 10 exam from Recognised Board.
  • Candidates should be undergraduate as on 01/01/2026.Graduate or Higher educated candidates are not eligible to apply.

Age Limit

  • Minimum age of the candidate should be 18 years and maximum age of the candidate should be 25 years as on 01/01/2026.
  • SC/ST category candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates – General category candidates should have 10 years,OBC category candidates should have 13 years and SC/ST category candidates should have 15 years of relaxation in maximum age limit.

How to Apply

  • Intrested candidates need to apply online through Official website for RBI Office Attendant Bharti 2026 between 15/01/2026 to 04/02/2026.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Registration – Candidates need to register themselves through Official website.
    • Fill up all information which is asked in application form.
    • Upload all necessary documents.
    • Pay application fee through online mode.

Application Fee

  • General /OBC/EWS category should need to pay ₹450/- as application fee through online mode for RBI Office Attendant Bharti 2026.
  • SC/ST/PwBD candidates need to pay ₹50/- through online mode.
  • Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates need to pay application fee with Credit card Debit Card Internet Banking through online mode.No other mode will be accepted.

Important Notices

  • Candidates need to read advertisement carefully of RBI Office Attendant Bharti 2026 before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or False information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete application or applications without paying application fee is rejected.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease and recruitment process will be postponed/restrict/cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate at any stage of recruitment.

Important Dates

Starting Date to Apply – 15/01/2026

Last Date to Apply – 04/02/2026

Official Website -Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

Bank of Maharashtra मध्ये अप्रेंटीस पदासाठी ६०० जागांवर भरती

भारतीय हवाई दलात एअरमन पदासाठी भरती

South Indian Bank मध्ये विविध पदांसाठी भरती

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद मध्ये Non Acadamic पदांसाठी १७३ जागांवर भरती

NALCO मध्ये Graduate Engineer Trainee पदासाठी ११० जागांवर भरती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top