(Bank of Maharashtra Apprentice 2026) Bank of Maharashtra मध्ये अप्रेंटीस पदासाठी ६०० जागांवर भरती

भारतातील अग्रगण्य सरकारी बँक पैकी एक असणारी Bank of Maharashtra मध्ये अप्रेंटीस पदासाठी ६०० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनीBank of Maharashtra Apprentice 2026 साठीचे त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १५/०१/२०२६ ते २५/०१/२०२६ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Bank of Maharashtra Apprentice 2026

जाहिरात क्र – AX1/ST/RP/Apprentices/Notification/2025-26

रिक्त पदांचा तपशील

अ. क्र पदाचे नाव पद संख्या
०१ अप्रेंटीस ६००
एकूण ६००

शैक्षणिक अर्हता (Bank of Maharashtra Apprentice 2026)

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • उमेदवार हा संबंधित राज्यातील प्रादेशिक भाषेत प्राविण्य प्राप्त असावा. त्यासाठी उमेदवारांनी १० वी किंवा १२ वी परीक्षेचे प्रमाणपत्र पुरावा म्हणून सदर करणे अनिवार्य आहे.

वयोमर्यादा

  • ३०/११/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय २० वर्ष आणि कमाल वय २८ वर्षे असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना Bank of Maharashtra Apprentice 2026 साठी कमाल वयात 3 वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवार – खुल्या/आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १३ वर्ष आणि अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १५ वर्ष शिथिलता राहील.
  • १९८४ च्या दंगलग्रस्त उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • माजी सैनिक उमेदवारांना त्यांची सेवा अधिक 3 वर्ष कमाल वयात शिथिलता राहील. अपंग माजी सैनिक उमेदवारांना त्यांची सैनिक सेवा अधिक ८ वर्ष कमाल वयात शिथिलता राहील.
  • विधवा,घटस्फोटीत महिला किंवा कायदेशीर रित्या विभक्त महिला ज्यांनी पुन्हा लग्न केले नसेल अश्या महिला उमेदवार – खुल्या किंवा आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वयात ३५ वर्ष ,इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेद्वारचे कमाल वय ३८ वर्ष आणि अजा/अज प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय ४० वर्ष असावे.

वेतन श्रेणी (Bank of Maharashtra Apprentice 2026)

नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना प्रती महिना रु १२,३००/- स्टायपंड अदा केले जाईल.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १५/०१/२०२६ ते २५/०१/२०२६ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून घ्यावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.

अर्ज शुक्ल

  • खुल्या/आर्थिक दुर्बल घटक /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी Bank of Maharashtra Apprentice 2026 साठी रु १५० अधिक GST अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांनी रु १०० अधिक GST अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.
  • अर्ज शुल्क हे अपंग उमेदवारांना माफ राहील.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडीट कार्ड/इंटरनेट बँकिंग/डेबिट कार्ड यांच्या सहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहे.

महत्वाच्या सूचना

  • इच्छुक उमेदवारांनी Bank of Maharashtra Apprentice 2026 साठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेले इमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे /वाढवणे तसेच भरती प्रक्रिया रद्द करणे /पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – १५/०१/२०२६

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २५/०१/२०२६

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नाव नवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

Whats App ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

Recruitment for the post of Apprentice in Bank of Maharashtra for 600 vaccancies

Recruitment advertisement is published for the post of Apprentice in Bank of Maharashtra for 600 vaccancies. Intrested candidates need to apply for Bank of Maharashtra Apprentice 2026 online through official website between 15/01/2026 to 25/01/2026. Detailed information is as below,

Advertisement no

Details of vaccancies

Sr no Name of the post No. of Vaccancies
01Apprentice 600
Total 600

Educational Qualification (Bank of Maharashtra Apprentice 2026)

  • Candidates should be passed Bachelers Degree in Any Disciplene from Recognised University.
  • Candidates should be profitient in Local Langauge of Relevent State. Candidates need to show as Evidence.

Age limit

  • Minimum age of the candidates should be 20 years and maximum age of the candidates should be 28 years as on 30/11/2025.
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • OBC category should have 3 Years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates – General/EWS candidates should have 10 years ,OBC category candidates should have 13 years and SC/ST category candidates should have 15 years of relaxation in maximum age limit.
  • Candidates affected by 1984 riots should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • Ex Serviceman candidates should have relaxation of Total service years plus 3 years (PwBD candidates should have relaxation of Total Service years +8 years) in maximum age limit.
  • Widow,Divorced Women and Women legally seperated from there Husbund who are not re married – Maximum age of the General/EWS candidates should be 35 years ,OBC category candidates should be 38 years and SC/ST category candidates should be 40 years.

Pay Scale(Bank of Maharashtra Apprentice 2026)

Stipend of Rs 12,300/- per month will be paid to the candidates after joining.

How to Apply

  • Intrested candidates need to apply online through official Website between 15/01/2026 to 25/01/2025.
  • Candidates need to apply only through online mode. no other mode will be accepted.
  • Steps to Apply –
    • Registration – Candidates need to register themselves through official Website.
    • Fill up all information which is asked in Application Form.
    • Upload all necessory documents.
    • Pay Application fee through online Mode.

Application Fee

  • General/EWS /OBC category candidates need to pay Rs 150/- plus GST through online Mode for Bank of Maharashtra Apprentice 2026.
  • SC/ST category candidates need to pay Rs 100/- plus GST through online Mode.
  • PwBD candidates are exempted from application fee.
  • Application fee is Non Refundable. Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidate are able to pay application fee with Credit card/Internet banking/Debit Card through online mode Only.

Important notices

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and mobile number provided at the time of registration of Bank of Maharashtra Apprentice 2026 should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or False information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete applications or applications without paying application fee are rejected.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease and recruitment process will be postponed/ restrict/cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.

Important Dates

Starting Date to Apply – 15/01/2026

Last Date to Apply -25/01/2026

Official Website -Click Here

Advertisement -Click Here

Apply Now -Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

NALCO मध्ये Graduate Engineer Trainee पदासाठी ११० जागांवर भरती

Border Security Force मध्ये कॉन्स्टेबल (खेळाडू)पदासाठी ५४९ जागांवर भरती

South Indian Bank मध्ये विविध पदांसाठी भरती

भारतीय हवाई दलात एअरमन पदासाठी भरती

PM Surya Ghar Yojana – घरच्या छतावर सोलर बसवा आणि वीज बिल शून्य करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top