(State Bank PO Bharti 2025) स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी ५४१ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज २४/०६/२०२५ ते १४/०७/२०२५ या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (State Bank PO Bharti 2025)
अ क्र | पदाचे नाव | पद संख्या |
१ | प्रोबेशनरी ऑफिसर | ५४१ |
एकूण | ५४१ |
शैक्षणिक अर्हता
- State Bank PO Bharti 2025 साठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- जे उमेदवार पदवी परीक्षेच्या शेवटच्या वर्षाला किंवा सेमिस्टरला असतील असे उमेदवार हे वरील पदासाठी अर्ज करण्यास पात्र असतील.पण उमेदवारांनी मुलाखतीस येताना ३०/०९/२०२५ पूर्वी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याची कागदपत्रे सदर करणे आवश्यक आहे.
- वैद्यकीय,अभियांत्रिकी पदवीधर ,CA, Cost Accountant उत्तीर्ण उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास पात्र असतील.
वयोमर्यादा (State Bank PO Bharti 2025)
- ०१/०४/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय २१ वर्ष आणि कमाल वय ३०वर्ष असावे.
- अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
- अपंग उमेदवार -खुल्या आणि आठीक दुर्बल घटक उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष,इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात 13 वर्ष ,अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १५ वर्ष शिथिलता राहील.
वेतन श्रेणी
- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर रु४८,४८०/-ते रु ८५,९२०/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
अर्ज शुल्क
- State Bank PO Bharti साठी खुल्या /आर्थिक दुर्बल घटक/इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी रु ७५०/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अजा/अज/अपंग उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे.
- अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडीट कार्ड /डेबिट कार्ड /इंटरनेट बँकिंग यांच्या सहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
अर्ज कसा कराल
- State Bank PO Bharti साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २४/०६/२०२५ ते १४/०७/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावी.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावी.
निवड प्रक्रिया
- State Bank PO Bharti 2025 साठी उमेदवारांची निवड ही तीन स्टेज परीक्षेमध्ये होईल.
- स्टेज I – प्राथमिक परीक्षा – एकूण १०० गुण
- इंग्रजी – ४० प्रश्न
- संख्यात्मक अभियोग्यता – ३० प्रश्न
- तर्क करण्याची क्षमता – ३० प्रश्न
- स्टेज II – प्रमुख परीक्षा – २५० गुण
- तर्क करण्याची क्षमता आणि संगणक अभियोग्यता – ४० प्रश्न ,६० गुण
- Data Analysis & Interpretation- ३० प्रश्न ,६० गुण
- जनरल अवेअरनेस/अर्थशास्त्र/बँकिंग ज्ञान – ६० प्रश्न ,६० गुण
- इंग्रजी भाषा – ४० प्रश्न ,२० गुण
- Communication skill – ५० गुण
- स्टेज III – Psychometric Test ,Group Exercise,Personal Interview
- Psychometric Test,Group Exercise,Personal Interview -५० गुण
- स्टेज I – प्राथमिक परीक्षा – एकूण १०० गुण
कागदपत्र
- फोटो आणि सही
- सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
- जन्म तारखेचा पुरावा
- जात प्रमाणपत्र
- अपंग असल्याचा पुरावा
- आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा
महत्वाच्या सूचना
- State Bank PO Bharti साठी इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेला इमेल आयडी आणि मोबाइल नंबर भरती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास अपात्र ठरवले जाईल.
- अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच भरती प्रक्रिया रद्द करणे /पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनेने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवले जाईल.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख -२४/०६/२०२५
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख -१४/०७/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
English
(State Bank PO Bharti 2025)Recruitment for the post of Probationary Officer in State bank Of India for 541 Vaccancies
Recruitment advertisement is published for the post of Probationary Officer in State bank Of India for 541 Vaccancies.Intrested candidates for State Bank PO Bharti 2025 need to apply online through Official website between 24/06/2025 to 14/07/2025. Detailed information is as below,
Advertisement No
Details of Vaccancies (State Bank PO Bharti 2025)
Sr no | Name of the Post | No. of Vaccancies |
1 | Probationary Officer | 541 |
Total | 541 |
Educational Qualifications (State Bank PO Bharti 2025)
- Candidates should be passed Bachelors Degree in any Discipline from recognised University.
- Candidates who are studied in Last Year or Last Semister are Eligible to Apply but need to produce documents that they are passed Bachelors Degree exam before 30/09/2025.
- Engineering,Medical Graduates,CA,Cost Accountant also eligible to Apply.
Age Limit
- Minimum age of the candidate should be 21 years and maximum age limit of the candidate should be 30 years as on 01/04/2025 for State Bank PO Bharti 2025.
- SC/ST category candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
- OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
- PwBD candidates-General/EWS candidates should have 10 years,OBC Category candidates should have 13 years and SC/ST category candidates should have 15 years of relaxation in maximum age limit.
Pay Scale
- Salary of ₹48,480/- to ₹85,920/- per month will be paid to the candidate after joining.
Application Fee
- General/EWS/OBC category candidates need to pay ₹750/- as application fee through online mode for State Bank PO Bharti 2025.
- SC/ST/PwBD/Female candidates are exempted from application Fee.
- Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.
- Candidates need to pay application fee with Credit card Debit Card Internet Banking through online mode.No other mode will be accepted.
How to Apply
- Intrested candidates for State Bank PO Bharti 2025 need to apply online through Official website between 24/06/2025 to 14/07/2025
- Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
- Steps to Apply
- Registration – Candidates need to register themselves through Official website.
- Fill up all information which is asked in application form.
- Upload all mentioned documents.
- Pay Application fee through online mode.
Selection Process
Selection of the candidates for State Bank PO Bharti 2025 will be done in three Stages
- Stage I- Preliminary Examination – 100 marks
- English Langauge – 40 Question
- Quantitative Aptitude – 30 Questions
- Reasoning Ability – 30 Questions
- Stage II – Main Exam – 250 marks
- Objective Test
- Reasoning & Computer Aptitude – 40 questions, 60 marks
- Data Analysis & Interpretation – 30 questions ,60 marks
- General Awareness/Econimy/Banking Knowladge – 60 Questions ,60 Marks
- English Langauge – 40 Questions ,20 Marks
- Descriptive Paper
- Communication Skill- 50 marks
- Objective Test
- Stage III Physchometric Test,Group Exercise,Personal Interview – 50 marks
- Group Exercise -20 Marks
- Interview – 30 Marks
Documents
- Photo and sign
- All Educational Qualifications Marksheet and Certificate
- Proof of Date of Birth
- Caste Certificate
- PwBD certificate
- EWS Certificate
Important Notices
- Intrested candidates for State Bank PO Bharti 2025 need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
- Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
- Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
- Incomplete application are rejected.
- Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease and recruitment process will be postponed /restrict /cancel all rights reserved by Administration.
- Canvassing in any form will be disqualified the candidate.
Important Dates
Starting Date to Apply -24/06/2025
Last Date to Apply- 14/07/2025
For more updates about recruitment please follow or join by clicking below links
Whats App Group Link -Click here
Telegram Group Link-Click Here
Follow our Instagram Page -Click Here