(SSC CHSL Bharti 2025)स्टाफ सिलेक्मशन कमिशन अंतर्गत विविध पदांसाठी ३१३१ जागांवर भरती

(SSC CHSL Bharti 2025) स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांसाठी ३१३१ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज अधिकृत संकेतस्थळावरून २३/०६/२०२५ ते १८/०७/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

SSC CHSL Bharti 2025

जाहिरात क्र

रिक्त पदांचा तपशील (SSC CHSL Bharti 2025)

एकूण पद संख्या – ३१३१

अ.क्रपदाचे नावपद संख्या
कनिष्ठ विभाग लिपिक /कनिष्ठ सचिवालय सहाय्यक
डेटा एन्ट्री ऑपरेटर/
डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड A

शैक्षणिक अर्हता (SSC CHSL Bharti 2025)

  • पद क्र १- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण असवा.
  • पद क्र २ आणि ३ – उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून गणित विषयासह इयत्ता १२ वी परीक्षा विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा

  • ०१/०१/२०२६ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २७ वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष , अजा /अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १३ वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी (SSC CHSL Bharti 2025)

  • पद क्र १- उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹१९,९००/- ते ₹६३,२००/-प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र २ आणि ३ – उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹२५,५०० /- ते ₹८१,१००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क

  • SSC CHSL Bharti 2025 साठी खुल्या/आर्थिक दुर्बल घटक/इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी ₹१००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा /अज/अपंग /महिला/माजी सैनिक उमेदवारांना अर्ज शुल्क माफ असेल.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा कराल

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी SSC CHSL Bharti 2024 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २३/०६/२०२५ ते १८/०७/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.

कागदपत्र

  • फोटो आणि सही
  • सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र व गुणपत्र
  • जन्माचा दाखला
  • जात प्रमाणपत्र
  • अपंग असल्याचा पुरावा
  • आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा

महत्त्वाच्या सूचना

  • इच्छुक उमेदवारांनी SSC CHSL Bharti 2025साठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/ वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे /स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २३/०६/२०२५

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – १८/०७/२०२५

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक- इथे क्लिक करा

टेलीग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

Recruitment for various Posts under Staff Selection Commission for 3131 Vaccancies

(SSC CHSL Bharti 2025)Recruitment advertisement is published for various Posts under Staff Selection Commission for 3131 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 23/06/2025 to 18/07/2025. Detailed information is as below,

Advertisement No

Details of Vaccancies (SSC CHSL Bharti 2025)

Total No. Of Vaccancies – 3131

Sr.No Name Of the Post
1Junior Department Clerk (LDC)/Junior Secretarial Assistant (JSA)
2 Data Entry Operator (DEO)
3Data Entry Operator Grade A

Educational Qualifications (SSC CHSL Bharti 2025)

  • Post no. 1 -Candidates should be passed 12 th from Recognised Board.
  • Post no. 2 & 3- Candidates should be passed 12 th in Science Discipline with Mathematics from recognised Board.

Age Limit

  • Post no. 1- Minimum age of the candidate should be 18 years and maximum age of the candidate should be 27 years as on 01/01/2026.
  • SC/ST category candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates General category candidates should have 10 years/OBC category candidates should have 13 years/SC/ST category candidates should have 15 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale

  • Post no. 1 -Salary of ₹19,900/- to ₹63,200/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no. 2- Salary of ₹25,500/- to ₹81,100/- per month will be paid to the candidate after joining.

Application Fee

  • General /EWS/OBC category candidates need to pay ₹100/- as application fee through online mode for SSC CHSL Bharti 2025.
  • SC/ST/PwBD/Female/Ex Servicemen candidates are exempted from application Fee.
  • Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates need to pay application fee with Credit card Debit Card Internet Banking through online mode only. No other mode will be accepted.

How to Apply

  • Intrested candidates need to apply online for SSC CHSL Bharti 2025 through Official website between 23/06/2025 to 18/07/2025.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Registration – Candidates need to register themselves through Official website.
    • Fill up all information which is asked in application form.
    • Upload all mentioned documents.
    • Pay Application fee through online mode.

Documents

  • Photo and Sign
  • All Educational Qualifications Marksheet and Certificate
  • Proof of Date of Birth
  • Caste Certificate
  • Proof of PwBD
  • Proof of EWS

Important Notices

  • Intrested candidates need to read advertisement carefully before applying for SSC CHSL Bharti 2025 and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete application are rejected.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/ decrease and recruitment process will be postponed/ restrict/ cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.

Important Dates

Starting Date to Apply -23/06/2025

Last Date to Apply- 18/07/2025

Official Website -Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links.

Whats app Group Link-Click Here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागमध्ये विविध पदांसाठी १५४ जागांवर भरती
Mineral Exploration Corporation Limited मध्ये विविध पदांसाठी 108 जागांवर भरती
DRDO मध्ये विविध पदांसाठी १५२ जागांवर भरती