(Prasar Bharti Technical Intern 2025)प्रसार भरती मध्ये इंटर्न पदासाठी ४१० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने १६/०६/२०२५ ते ०१/०७/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (Prasar Bharti Technical Intern 2025)
पदाचे नाव – टेक्निकल इंटर्न
अ.क्र | झोन | पद संख्या |
१ | नवी दिल्ली | १०१ |
२ | वेस्ट झोन | ६६ |
३ | साऊथ झोन | ६३ |
४ | ईस्ट झोन | ६५ |
५ | नॉर्थ ईस्ट झोन | ६३ |
६ | नॉर्थ झोन | ५२ |
एकूण | ४१० |
शैक्षणिक अर्हता(Prasar Bharti Technical Intern 2025)
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातुन BE/B.Tech in Electronics/Telecommunication/Electrical/Civil/IT/Computer Science परीक्षा किमान ६५% गुणांसह उत्तीर्ण असावा.
- नवीन पदवीधर तसेच पदव्युत्तर पदवीधर तसेच २०२४/२५ या वर्षी उत्तीर्ण उमेदवार वरील पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
वयोमर्यादा
- अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यंत उमेदवाराचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
वेतन श्रेणी
- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर रु २५,०००/- प्रती महिना स्टायपंड अदा केले जाईल.
अर्ज शुल्क (Prasar Bharti Technical Intern 2025)
- वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
अर्ज कसा करावा
- इच्छुक पात्र उमेदवारांनी Prasar Bharti Technical Intern 2025 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेत स्थळावरून 16/06/2025 ते 01/07/2025 या दरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- रजीस्ट्रेशन- उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावे.
- आवश्यक ती सर्व कागदपत्र जमा करावी.
कागदपत्र
- फोटो आणि सही
- सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
- जन्म तारखेचा पुरावा
- जात प्रमाणपत्र
- अपंग असल्याचा पुरावा
- आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा.
महत्वाच्या सूचना
- इच्छुक उमेदवारांनी Prasar Bharti Technical Intern 2025 साठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेला इमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.
- अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे /वाढवणे तसेच भरती प्रक्रिया रद्द करणे पुढे ढकलणे /स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवले जाईल.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – १६/०६/२०२५
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख -०१/०७/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा
नॉर्थ ईस्ट झोन – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा
व्हाॅट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
English
(Prasar Bharti Technical Intern 2025)Recruitment for the post of Technical Intern in Prasar Bharti for 410vaccancies
Recruitment for post of Technical Intern in Prasar Bharti for 410 vaccancies. Intrested candidates need to apply online through official website between 16/06/2025 to 01/07/2025. Detailed information is as below,
Advertisement No
Details of Vaccancies (Prasar Bharti Technical Intern 2025)
Name of the Post – Technical Intern
Sr No | Zone | No.of vaccancies |
1 | New Delhi | 101 |
2 | West Zone | 66 |
3 | South Zone | 63 |
4 | East Zone | 65 |
5 | North East Zone | 63 |
6 | North Zone | 52 |
Total | 410 |
Educational Qualification (Prasar Bharti Technical Intern 2025)
- Candidates should be passed BE/B.Tech in Electromics/Telecommunications/Electrical/Civol/IT/Computer Science with minimum 65% marks from recognised university.
- Fresh Graduates /Post Graduate or those who have completed there Degree in Academic year 2024-25 are eligible to apply.
Age Limit
- Maximum age of the candidates not exeeding 30 years as on last date to apply.
Pay Scale (Prasar Bharti Technical Intern Bharti 2025)
- Stipend of Rs 25,000/- per month will be paid to the candidates after joining.
Application Fee
- No any Application fee need to pay for above post.
How to Apply
- Intrested candidates need to apply online through Official website between16/06/2025 to 01/07/2025 for Prasar Bharti Technical Intern 2025.
- Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
- Steps to Apply
- Registration- Candidates need to register themselves through Official website.
- Fill up all information which is asked in application form.
- Upload all necessary documents.
- Pay Application fee through online mode.
Documents
- Photo & Sign
- All Educational Qualifications Marksheet and Certificate
- Proof of Date of Birth
- Caste Certificate
- EWS Certificate
- PwBD certificate
Important Notices
- Intrested candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply for aPrasar Bharti Technical Intern2025.
- Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
- Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
- Incomplete application are rejected.
- Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/ decrease and recruitment process will be postponed/ restrict/ cancel all rights reserved by Administration.
- Canvassing in any form will be disqualified the candidate.
Important Dates
Starting Date to Apply – 16/06/2025
Last Date to Apply- 01/07/2025
Advertisement – Click Here
For more updates about recruitment please follow or join by clicking below links
Whats App Group Link -Click here
Telegram Group Link-Click Here
Follow our Instagram Page -Click Here