(DRDO Scientist Recruitment 2025) DRDO मध्ये विविध पदांसाठी १५२ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०४/०७/२०२५ पूर्वी जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (DRDO Scientist Recruitment 2025)
अ.क्र | पदाचे नाव | पद संख्या |
१ | सायंटिस्ट “बी” DRDO | १२७ |
२ | सायंटिस्ट/इंजिनीयर “बी” ADA | ०९ |
३ | सायंटिस्ट “बी” | १६ |
एकूण | १५२ |
शैक्षणिक अर्हता (DRDO Scientist Recruitment 2025)
- पद क्र१ ते पद क्र३ –
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचीBE/B.Tech in Electronics & Communication /Mechanical/Computer Science/Electrical/Metallurgy/Chemical/Aeronautical/Civil/Biomedical परीक्षा प्रथम श्रेणी मधून उत्तीर्ण असावा.किंवा
- Post Graduate in (Physics/Chemistry/Mathematics/Entomology/Statistics/BioStatistics/Clinical Psychology परीक्षा उत्तीर्ण असावा.
- GATE परीक्षा पात्र असावा.
वयोमर्यादा
- DRDO Scientist Recruitment 2025 साठी ०४/०७/२०२५ रोजी उमेदवाराचे वय हे ३५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
- अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
- दिव्यांग उमेदवारांना कमाल वयात१० वर्ष शिथिलता राहील.
वेतन श्रेणी
- पद क्र १ ते ३- उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर Basic ₹56,100/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
अर्ज शुल्क
- DRDO Scientist Recruitment 2025 साठी खुल्या /आर्थिक दुर्बल घटक/इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी ₹१००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अजा/अज/अपंग /महिला उमेदवारांना अर्ज शुल्क माफ राहील.
- अर्ज शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/ इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने जमा करायचे आहेत.
- अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
अर्ज कसा करावा
- इच्छुक पात्र उमेदवारांनी DRDO Scientist Recruitmemt 2025 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०४/०७/२०२५ पूर्वी जमा करायचे आहेत.
- अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.
कागदपत्र
- फोटो आणि सही
- जन्म तारखेचा पुरावा
- सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
- जात प्रमाणपत्र
- आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा
- अपंग असल्याचा पुरावा
महत्वाच्या सूचना
- DRDO Scientist Recruitment 2025 साठी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती तसेच अर्धवट भरलेला अर्ज दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०४/०७/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी- इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
English
(DRDO Scientist Recruitment 2025)Recruitment for various Posts in DRDO for 152 Vaccancies
(DRDO Scientist Recruitment 2025) Recruitment advertisement is published for various Posts in DRDO for 152 Vaccancies. Intrested candidates need to apply online through Official website before 04/07/2025.Detailed information is as below,
Advertisement No.
Details Of Vaccancies (DRDO Scientist Recruitment 2025)
Sr.No | Name of the Post | No. Of Vaccancies |
1 | Scientist ‘B’ DRDO | 127 |
2 | Scientist /Engineer ‘B’ ADA | 09 |
3 | Scientist ‘B’ | 16 |
Total | 152 |
Educational Qualifications (DRDO Scientist Recruitment 2025)
- Post no.1 to 3
- Candidates should be passed BE/B.Tech in Electronics & Communication/Mechanical/Computer Science/Electrical/Metallurgical/Chemical /Aeronautical /Civil /Biomedical with first class from recognised University.
- Candidates should be passed Post Graduate Physics /Chemical/Mathematics/Entomology/Statistics/Bio Statistics /Clinical Psychology from recognised University.
- GATE
Age Limit
- Maximum age not exceeding 35 years as on 04/07/2025 for DRDO Scientist Recruitment 2025.
- Candidates belongs to SC/ST category candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
- OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
Pay Scale
- Post no. 1 to 3– Basic Salary of ₹56,100/- per month will be paid to the candidate after joining.
Application Fee
- General/EWS/OBC category candidates need to pay ₹100/- as application fee through online mode for DRDO Scientist Recruitment 2025.
- SC/ST/PwBD/Female candidates are exempted from application Fee.
- Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.
- Candidates need to pay application fee with Credit card/ Debit Card/ Internet Banking through online mode only. No other mode will be accepted.
How to Apply
- Intrested candidates need to apply online for DRDO Scientist Recruitment 2025 through Official website before 04/07/2025 .
- Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
- Steps to Apply
- Registration – Candidates need to register themselves through Official website
- Fill up all information which is asked in application form.
- Upload all necessary documents
- Pay Application fee through online mode.
Documents
- Photo & Sign
- All Educational Qualifications Marksheet and Certificate
- Proof of Date of Birth
- Caste Certificate
- Proof of PwBD
- Proof of EWS
Important Notices
- Candidates need to read advertisement carefully before applying for DRDO Scientist Recruitment 2025 and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
- Email id and mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
- Wrong or False information and incomplete application are rejected and disqualified the candidate at any stage of recruitment.
- Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease and recruitment process will be postponed/ restrict/ cancel all rights reserved by Administration.
- Canvassing in any form will be disqualified the candidate.
Important Dates
Last Date to Apply – 04/07/2025
For more updates about recruitment please follow or join by clicking below links
Whats App Group Link-Click Here
Telegram Group Link-Click Here
Follow our Instagram Page -Click Here