(ADA Project Scientist Recruitment 2025) एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी अंतर्गत विविध पदांसाठी १३७ जागांवर भरती

(ADA Project Scientist Recruitment 2025)एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी मध्ये विविध पदांसाठी १३७ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १२/०३/२०२५ ते २१/०४/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

ADA Project Scientist Recruitment 2025

जाहिरात क्र

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (ADA Project Scientist Recruitment 2025)

अ.क्रपदाचे नावपद संख्या
प्रोजेक्ट सायंटिस्ट बी १०५
प्रोजेक्ट सायंटिस्ट सी ३२
एकूण१३७

शैक्षणिक अर्हता (ADA Project Scientist Recruitment 2025)

  • पद क्र १-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची BE/B.Tech in Computer science/Electrical & Electronics Engineering/Electronics and Communication/Electrical & Instrumentation /Mechanical /Metallurgy /Aeronautical Engineering पदवी परीक्षा प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण असावा.
  • पद क्र २-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची BE/B.Tech in Computer Science/Electronics and Communication/Electrical & Electronics Engineering/Electrical & Instrumentation /Mechanical/Metallurgy/Aeronautical Engineering पदवी परीक्षा प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान ३ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.

वयोमर्यादा

  • पद क्र १– २१/०४/२०२५ रोजी उमेदवाराचे वय ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  • पद क्र २- २१/०४/२०२५ रोजी उमेदवाराचे वय ४० वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारास कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारास कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी (ADA Project Scientist Recruitment 2025)

  • पद क्र १- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹९०,९८९/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र २- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹१,०८,०७३/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क

वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

अर्ज कसा करावा

  • ADA Project Scientist Recruitment 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २१/०४/२०२५ दुपारी ४.०० वाजेपूर्वी जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावी.

निवड प्रक्रिया

  • अर्ज छाननी – अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी तयार केली जाईल.
  • पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.

कागदपत्र (ADA Project Scientist Recruitment 2025)

  • जन्म तारखेचा पुरावा – स्व प्रमाणित १० वी प्रमाणपत्र , जन्माचा दाखला
  • पासपोर्ट आकाराचा फोटो आणि सही
  • स्व प्रमाणित सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
  • सरकारी कर्मचारी असल्यास त्यांच्या वरिष्ठांना याबाबत कल्पना दिल्याचे सहीचे Decleration
  • अपलोड केलेल्या कागदपत्रांवरील नाव जुळत नसल्यास तसे affidavit अपलोड करणे
  • इंग्रजी किंवा हिंदी व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही भाषेतील कागदपत्रांसह त्याची ट्रान्स्क्रिप्शन प्रत अपलोड करणे.
  • अनुभवाचे प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • माजी सैनिक असल्यास रिलीज सर्टिफिकेट

महत्त्वाच्या सूचना

  • इच्छुक उमेदवारांनी ADA Project Scientist Recruitment 2025 साठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती तसेच अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे /स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भारती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २१/०४/२०२५ दुपारी ४.०० वाजेपर्यंत

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा.


English

(ADA Project Scientist Recruitment 2025) Recruitment for various Posts in Aeronautical Development Agency for 137 Vaccancies

(ADA Project Scientist Recruitment 2025)Recruitment advertisement is published for various Posts in Aeronautical Development Agency for 137 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website before 21/04/2025.Detailed information is as below,

Advertisement No

Details of Vacancies (ADA Project Scientist Recruitment 2025)

Sr.noName of the PostNo.of Vacancies
1Scientist B105
2Scientist C 32
Total137

Educational Qualification (ADA Project Scientist Recruitment 2025)

  • Post no. 1-
    • Candidates should be passed BE/B.Tech in Computer science/Electrical & Electronics Engineering/Electronics and Communication/Electrical and Instrumentation/Mechanical/Metallurgy/Aeronautical Engineering with first class.
  • Post no. 2-
    • Candidates should be passed BE/B.Tech in Computer Science/Electronics & Communication/Electrical & Electronics Engineering/Electrical & Instrumentation/Mechanical/Metallurgy/Aeronautical Engineering with first class.
    • Experience – minimum 3 years

Age Limit

  • Post no. 1- Age of the candidate not exceeding 35 years as on 21/04/2025.
  • Post no.2 – Age of the candidate not exceeding 40 years as on 21/04/2025.
  • SC/ST category candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit. PwBD candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale (ADA Project Scientist Recruitment 2025)

  • Post no. 1– Salary of ₹ 90,989/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no. 2- Salary of ₹ 1,08,073/- per month will be paid to the candidate after joining.

Application Fee

No any application fee need to pay for above posts.

How to Apply

  • Intrested candidates need to apply online through Official website before 21/04/2025 till 4.00 PM for ADA Project Scientist Recruitment 2025.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Registration – Candidates need to register themselves through Official website.
    • Fill up all information which is asked in application form.
    • Upload all mentioned documents.

Selection Method

  • Scruitiny of Application
  • Personal Interview.

Documents (ADA Project Scientist Recruitment 2025)

  • Proof of Date of Birth -10 th Certificate /Birth Certificate
  • Passport Size Photo and Sign
  • All Educational Qualifications Marksheet and Certificate
  • Candidates whether in Gov. Service should upload signed declaration that they informed there Cadre Controlling Authority in writting.
  • In case of mismatch the candidate name or parents name of the candidate mentioned in application form with any of the documents or certificate being uploaded,the relevant affidavit in support shall essential to upload.
  • Any documents /certificate furnished in a language other than English or Hindi ,duly self attested transcription copy need to upload.
  • Experience Certificate
  • Caste Certificate
  • Release Certificate in case of Retired Armed forces personnel.

Important Notices

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply for ADA Project Scientist Recruitment 2025.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified and incomplete application are rejected at any stage of recruitment.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease and recruitment process will be postponed /restrict /cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate at any stage of recruitment.

Important Dates (ADA Project Scientist Recruitment 2025)

Last Date to Apply 21/04/2025

Official Website -Click Here

Advertisement – Click Here

Apply Now -Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats app Group Link-Click Here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

आर्ममेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट मध्ये अप्रेंटिस पदासाठी १२० जागांवर भरती

NTPC Green Energy Limited मध्ये विविध पदांसाठी १८२ जागांवर भरती

रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड अंतर्गत भारतीय रेल्वे मध्ये असिस्टंट लोको पायलट पदासाठी ९९७० जागांवर भरती

सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी २१२ जागांवर भरती

कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) मध्ये स्पेशालिस्ट पदासाठी ५५८ जागांवर भरती