(AAI Junior Executive Recruitment 2025)Airport Authority of India मध्ये ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह पदासाठी ३०९ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २५/०४/२०२५ ते २४/०५/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र 02/2025/CHQ
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (AAI Junior Executive Recruitment 2025)
अ.क्र | पदाचे नाव | खुला | आ.दु.घ | इ.मा.व | अजा | अज | एकूण |
१ | ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (एअर ट्रॅफिक कंट्रोल ) | १२५ | ३० | ७२ | ५५ | २७ | ३०९ |
शैक्षणिक अर्हता
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची फिजिक्स आणि गणित या विषयासह तीन वर्ष कालावधीची विज्ञान शाखेची पदवी (B.Sc)परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतून अभियांत्रिकी पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.(कोणत्याही एका सेमीस्टरला फिजिक्स आणि गणित विषय असावा.)
वयोमर्यादा(AAI Junior Executive Recruitment 2025)
- २४/०५/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २७ वर्ष असावे.
- अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
- अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.
- विभागीय उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.
वेतन श्रेणी
- नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ₹40,000/-ते ₹1,40,000/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
अर्ज शुल्क
- AAI Junior Executive Recruitment 2025 साठी खुल्या /आर्थिक दुर्बल घटक /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी ₹1000/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अजा/अज /महिला /अपंग/AAI मध्ये अप्रेंटीस पूर्ण केलेल्या उमेदवारांना अर्ज शुल्क माफ असेल.
- अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- अर्ज शुल्क हे. उमेदवार क्रेडिट कार्ड /डेबिट कार्ड /इंटरनेट बँकिंग यांच्या मदतीने फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करू शकतील,इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
अर्ज कसा कराल
- AAI Junior Executive Recruitment 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २५/०४/२०२५ ते २४/०५/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करावे.
निवड प्रक्रिया (AAI Junior Executive Recruitment 2025)
- कॉम्प्यूटर ऑनलाईन परीक्षा
- कागदपत्र पडताळणी/ व्होईस टेस्ट /Psychoactive Substance Test /सायकोलॉजिकल असेसमेंट/फिजिकल मेडिकल परीक्षा/Background Verification
- अंतिम निवड
कागदपत्र
- फोटो आणि सही
- सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
- जन्म तारखेचा पुरावा
- जात प्रमाणपत्र
- आर्थिक दुर्बल घटक
- अपंग असल्याचा पुरावा
महत्त्वाच्या सूचना
- AAI Junior Executive Recruitment 2025 साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे पुढे ढकलणे स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भारती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठी सुरुवातीची तारीख – २५/०४/२०२५
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २४/०५/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा.
English
(AAI Junior Executive Recruitment 2025 Recruitment for the post of Junior Executive in Airport Authority of India for 309 Vaccancies
(AAI Junior Executive Recruitment 2025)Recruitment advertisement is published for the post of Junior Executive in Airport Authority of India for 309 Vaccancies. Intrested candidates need to apply online through Official website between 25/04/2025 to 24/05/2025.
Advertisement No.
Details of Vaccancies (AAI Junior Executive Recruitment 2025)
Sr.no | Name of the Post | UR | EWS | OBC | SC | ST | Total |
1 | Junior Executive (Air Traffic Control) | 125 | 30 | 72 | 55 | 27 | 309 |
Educational Qualifications
- Candidates should be passed B.Sc with Physics & Mathematics from recognised University.or
- Candidates should be passed Bachelor’s Degree in Engineering in any discipline with physics and mathematics as a subject in one semister from recognised University.
Age Limit
- Candidates should have minimum age of 18 years and maximum age of the candidate should be 27 years as on 24/05/2025.
- Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
- OBC category candidates should have 3 of relaxation in maximum age limit.
- PwBD candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.
- Departmental candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.
Pay Scale (AAI Junior Executive Recruitment 2025)
Salary of ₹40,000/- to ₹1,40,000/- per month will be paid to the after joining.
Application Fee
- General /EWS/OBC category candidates need to pay ₹1000/- as a application fee through online mode for AAI Junior Executive Recruitment 2025.
- SC/ST/Female /PwBD/candidates who have successfully completed 1 year of Apprenticeship Training. candidates are exempted from application Fee.
- Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances. Candidates are able to pay application fee with Credit card Debit Card Internet Banking through online mode.No other mode will be accepted.
How to Apply
- Intrested candidates need to apply online through Official website between 25/04/2025 to 24/05/2025for AAI Junior Executive Recruitment 2025.
- Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
- Steps to Apply
- Registration – Candidates need to register themselves through Official website
- Fill up all information which is asked in application form.
- Upload all mentioned documents.
- Pay Application fee through online mode.
Selection Method
- Computer Online Test
- Documents Verification/Voice Test /Psychoactive Substance Test /Psychology Assesment /Physical Medical Examination/Background Verification
- Final Selection
Documents(AAI Junior Executive Recruitment 2025)
- Photo and Sign
- All Educational Qualifications Marksheet and Certificate
- Proof of Date of Birth
- Caste Certificate
- PwBD certificate
- EWS Certificate
Important Notices
- Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply for AAI Junior Executive Recruitment.
- Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
- Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
- Incomplete application are rejected.
- Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/ decrease and recruitment process will be Postponed/ restrict/ cancel all rights reserved by Administration.
- Canvassing in any form will be disqualified the candidate.
Important Dates
Starting Date to Apply – 25/04/2025
Last Date to Apply – 24/05/2025
Apply Now -Click Here
For more updates about recruitment please follow or join by clicking below links and then apply.
Whats App Group Link -Click here
Telegram Group Link-Click Here
Follow our Instagram Page -Click Here