(RCFL Recruitment 2025)राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायजर लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी ७४ जागांवर भरती

(RCFL Recruitment 2025)भारत सरकारच्या अंतर्गत असणाऱ्या राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायजर लिमिटेड या कंपनी मध्ये विविध पदांसाठी ७४ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २१/०३/२०२५ ते ०५/०४/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

RCFL Recruitment 2025

जाहिरात क्र

रिक्त पदांचा तपशील (RCFL Recruitment 2025)

अ.क्रपदाचे नावपद संख्या
ऑपरेटर ट्रेनी केमिकल ५४
बॉयलर ऑपरेटर ट्रेनी (ग्रेड III )०३
ज्युनिअर फायरमन ग्रेड II ०२
नर्स ग्रेड II ०१
टेक्निशियन ट्रेनी इन्स्ट्रुमेंटेशन ०४
टेक्निशियन ट्रेनी इलेक्ट्रिकल ०२
टेक्निशियन ट्रेनी मेकॅनिकल ०८
एकूण७४

शैक्षणिक अर्हता (RCFL Recruitment 2025)

  • पद क्र १ –
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Sc Chemistry पदवी परीक्षा फिजिक्स विषयासह + अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट NCVT प्रमाणपत्र परीक्षा किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण असावा.किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून तीन वर्ष कालावधीची डिप्लोमा इन केमिकल इंजिनियरिंग परीक्षा किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण असावा.
  • पद क्र २-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण सहित बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.
      • उमेदवारास किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून १० वी सहित बॉयलर अटेंडंट ट्रेड मधून NCVT प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.
      • उमेदवार किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून बॉयलर अटेंडंट शाखेतून डिप्लोमा अभियांत्रिकी परीक्षा उत्तीर्ण असावा.
      • किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र ३-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून १० वी परीक्षा उत्तीर्ण सहित फायरमन प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • किमान १ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र ४-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून १२ वी सहित GNM प्रमाणपत्र परीक्षा किंवा B.Sc Nursing परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • किमान २ वर्ष अनुभव असावा.
  • पद क्र ५-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचाB.Sc Physics+ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक ट्रेड मधून NCVT प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ६-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ७
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून डिप्लोमा इन मेकॅनिकल अभियांत्रिकी परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा

  • पद क्र १- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय ३३ वर्ष आणि अजा/अज प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय ३५ वर्ष असावे.
  • पद क्र २- अज प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय ३५ वर्ष असावे.
  • पद क्र ३- अज प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय ३४ वर्ष असावे.
  • पद क्र ४- अजा प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय ३६ वर्ष असावे.
  • पद क्र ५- अज प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय ३५ वर्ष असावे.
  • पद क्र ६- अजा /अज प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय ३५ वर्ष असावे.
  • पद क्र ७- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय ३३ वर्ष आणि अजा/अज प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय ३५ वर्ष असावे.

वेतन श्रेणी (RCFL Recruitment 2025)

  • पद क्र १ – उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹२२,०००/- ते ₹६०,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र २- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹२०,०००/- ते ₹५५,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ३-उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹१८,०००/- ते ₹४२,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ४- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹२२,०००/- ते ₹६०,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ५ ते पद क्र ७ – उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹२२,०००/- ते ₹६०,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क

  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी ₹७००/- अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज/महिला /माजी सैनिक उमेदवारांना अर्ज शुल्क माफ राहील.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवार क्रेडिट कार्ड /डेबिट कार्ड/ इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा करावा

  • RCFL Recruitment 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २१/०३/२०२५ ते ०५/०४/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रंजित करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावी.

निवड प्रक्रिया

  • ऑनलाईन परीक्षा
  • स्किल टेस्ट
  • अंतिम निवड

कागदपत्र(RCFL Recruitment 2025)

  • फोटो आणि सही
  • सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
  • जन्म तारखेचा पुरावा
  • जात प्रमाणपत्र
  • अपंग असल्याचा पुरावा
  • आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा

महत्त्वाच्या सूचना

  • RCFL Recruitment 2025 साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चूकुची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेले अर्ज रद्द करण्यात येतील.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • निवड करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २१/०३/२०२५

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०५/०४/२०२५

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(RCFL Recruitment 2025)Recruitment for various post in Rashtriya Chemicals & Fertilizers Limited for 74 vaccancies

(RCFL Recruitment 2025) Recruitment advertisement is published in Rashtriya Chemicals & Fertilizers Limited for 74 vaccancies.Intrested candidates need to apply online through official website between 21/03/2025 to 05/04/2025.Detailed information is as below,

Advertisement No. 04022025

Details of Vaccancies (RCFL Recruitment 2025)

Sr.no Name of the Post No.of Vaccancies
1Operator Trainee Chemical 54
2Boiler Operator Grade III 03
3Junior Fireman Grade II 02
4Nurse Grade II 01
5Technician Trainee Instrumentation 04
6Technician Trainee Electrical 02
7Technician Trainee Mechanical 08
Total 74

Educational Qualification (RCFL Recruitment 2025)

  • Post no.1 –
    • B.Sc Chemistry with Physics subject+ NCVD certification course in Attendant Operator Chemical Plant or
    • Diploma in Chemical Engineering/Technology and successful completion of 1 year training under apprenticeship
  • Post no.2 –
    • 10 th pass + Boiler Attendance Certificate/Diploma
    • Should have minimum. 2 years of experience.
  • Post no. 3-
    • 10 th pass with Fireman certification Course
    • Should have 1 years experience
  • Post no 4 –
    • 12 th pass + GNM or B.Sc Nursing pass.
    • should have 2 years of experience
  • Post no 5 –
    • Passed B.Sc Physics+ NCVT in Instrument Mechanic Chemical Plant.or
    • Passed Diploma in Instrumentation Engineering.
  • Post no.6
    • Diploma in Electrical Engineering.
  • Post no. 7
    • Diploma in Mechanical Engineering.

Age Limit (RCFL Recruitment 2025)

  • Post no. 1- OBC – maximum age limit 33 years and SC/ST – Maximum age limit 35 years.
  • Post no. 2- ST category maximum age limit – 35 years
  • Post no 3- ST category candidates maximum age limit 34 years
  • Post no. 4- SC category candidates maximum age limit – 36 years
  • Post no. 5- ST category candidates maximum age limit – 35 years
  • Post no 6 – SC/ST category candidates maximum age limit – 35 years
  • Post no. 7 – OBC category candidates maximum age limit – 33 years and SC/ST category candidates maximum age limit 35 years.

Pay Scale

  • Post no. 1- Salary of₹22,000/- to ₹60,000/- per month paid to the candidates after joining.
  • Post no.2 – Salary of ₹20,000/- to ₹55,000/- per month will be paid to the candidates after joining.
  • Post no 3 – Salary of ₹18,000/- to ₹42,000/- per month will be paid to the candidates after joining.
  • Post no.4- Salary of ₹22,000/- to ₹60,000/- per month will be paid to the candidates after joining.
  • Post no 5 – Salary of ₹22,000/- to ₹60,000/- per month will be paid to the candidates after joining.

Application Fee (RCFL Recruitment 2025)

  • OBC candidates need to pay ₹700/- as application fee through online mode.
  • SC/ST/Ex Serviceman/Female candidates are exempted from application fee.
  • Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates are able to pay application fee with credit card/debit card/internet banking through online mode.
  • Candidates need to application fee only through online mode.No other mode will be accepted.

How to Apply

  • Intrested candidates need to apply online through official website between 21/03/2025 to 05/04/2025.
  • Candidates need to apply only through online mode .No other mode will be accepted.
  • Steps to apply
    • Registration – Candidates need to register themselves through official website.
    • Fill up all information which is asked in aaplication form
    • Upload all mentioned document
    • Pay Application fee through online mode.

Selection Method (RCFL Recruitment 2025)

  • Online Exam
  • Skill Test
  • Final Slection

Document

  • Photo & Sign
  • All Educational Qualification Certificate & Marklist
  • Proof of date of Birth
  • Caste Certificate
  • PwBD certificate
  • EWS certificate

Important Notices (RCFL Recruitment 2025)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fullfill all mentioned qualifications and then apply for RCFL Recruitment 2025.
  • Email ID and mobile number provided at the time of registration should be valid till recruitment in process.
  • Wrong or False information will be disqualified to the candidates at any stage of recruitment.
  • Incomplete applications are rejected.
  • Number if vaccancies mentioned in advertisement should be increase/decrease and recruitment process will be postponed/Restrict/cancel all rights reserved by administrator.
  • Canvassing in any form will be disqualify the candidate.

Important Dates

Starting date to Apply – 21/03/2025

Last Date to apply- 05/04/2025

Official Website -Click Here

Advertisement – Click Here

Apply Now -Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

What’s app Group Link-Click Here

Telegram Group Link -Click here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

MPSC अंतर्गत राज्य सेवेच्या विविध पदांसाठी ४७७ जागांवर भरतीसाठी मुख्य परीक्षा

हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये विविध पदांसाठी ६३ जागांवर भरती

Bank of Baroda मध्ये विविध पदांसाठी १४६ जागांवर भरती