(Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025) नवी मुंबई महानगरपालिके मध्ये विविध पदांसाठी ६२० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने २८/०३/२०२५ ते ११/०५/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र- ०१/२०२५
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025)
अ क्र | पदाचे नाव | पद संख्या |
१ | बायो मेडीकल इंजिनिअर | ०१ |
२ | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य ) | ३५ |
३ | कनिष्ठ अभियंता (बायो मेडिकल इंजिनीअरिंग) | ०६ |
४ | उद्यान अधीक्षक | ०१ |
५ | सहाय्यक माहिती व जन संपर्क अधिकारी | ०१ |
६ | वैद्यकीय समाज सेवक | १५ |
७ | डेंटल हायजीनिस्ट | ०३ |
८ | स्टाफ नर्स /नर्स मिड वाईफ | १३१ |
९ | डायलीसीस तंत्रज्ञ | ०४ |
१० | सांख्यिकी सहाय्यक | ०३ |
११ | इ सी जी तंत्रज्ञ | ०८ |
१२ | सी.एस .एस डी तंत्रज्ञ | ०५ |
१३ | आहार तंत्रज्ञ | ०१ |
१४ | नेत्र चिकित्सा सहाय्यक | ०१ |
१५ | औषध निर्माता /औषध निर्माण अधिकारी | १२ |
१६ | आरोग्य सहाय्यक (महिला) | १२ |
१७ | बायो मेडीकल सहाय्यक | ०६ |
१८ | पशुधन पर्यवेक्षक | ०२ |
१९ | ऑक्झीलरी नर्स मिडवाईफ | ३८ |
२० | बहु उद्देशीय आरोग्य कर्मचारी | ५१ |
२१ | शस्त्रक्रियागृह सहाय्यक | १५ |
२२ | सहाय्यक ग्रंथपाल | ०८ |
२३ | वायरमन | ०२ |
२४ | ध्वनी चालक | ०१ |
२५ | उद्यान सहाय्यक | ०४ |
२६ | लिपिक टंक लेखक | १३५ |
२७ | लेखा लिपिक | ५८ |
२८ | शव विच्छेदन मदतनीस | ०४ |
२९ | कक्षसेविका/आया | २८ |
३० | कक्ष सेवक (वॉर्डबॉय) | २९ |
एकूण | ६२० |
शैक्षणिक अर्हता (Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025)
- पद क्र १ आणि पद क्र ३ –
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची बायो मेडीकल इंजीनीअरिंग पदवी परीक्षा उत्तीर्ण असावी.
- अनुभव – किमान २ वर्ष
- पद क्र २ –
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र ४ –
- उमेदवार हा मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची बी.एस्सी (हॉर्टीकल्चर ),Agriculture /बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी /वनस्पती शास्त्रातील पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र ५ –
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- शासनमान्य पत्रकारिता व जन संज्ञापन मधील पदविका
- संबंधित कामाचा किमान ३ वर्ष कालावधीचा अनुभव
- पद क्र ६ –
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजशास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवी किंवा वैद्यकीय समाजसेवक विषयातील MSW पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- शासकीय /निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत २०० रुग्ण खाटा रुग्णालयातील २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
- पद क्र ७
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान शाखेतून १२ वी उत्तीर्ण
- दंत आरोग्य तज्ञ परीक्षा उत्तीर्ण
- संबंधित कामाचा किमान २ वर्षाचा अनुभव
- पद क्र ८
- B .Sc Nursing /१२ वी सहित जनरल नर्सिंग आणि मिड वायफरी पदविका
- संबंधित कामाचा किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव
- महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मध्ये नोंदणी आवश्यक
- पद क्र ९
- विज्ञान शाखेची पदवी किंवा DMLT
- ६ महिन्याचा डायलिसीस तंत्रज्ञ अभ्यासक्रम पूर्ण
- संबंधित कामाचा २ वर्ष कालावधीचा अनुभव
- पद क्र १०
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची सांख्यिकी विषयासह पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- संबंधित कामाचा किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
- पद क्र ११
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र /इलेक्ट्रोनिक्स विषयासह विद्यान शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- ECG Technician विषयाचे प्रशिक्षण पूर्ण असावे.
- संबंधित कामाचा किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
- पद क्र १२
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची सूक्ष्म जीव शास्त्रातील पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- किमान १० खाटांच्या रुग्णालयातील निर्जंतुकीकरणाचे किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
- पद क्र १३
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची फूड & न्यूट्रिशिअन विषयासह बी. एस्सी पदवी किंवा न्यूट्रिशिअन & डायटेशिअन या विषयातील पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- किमान २ वर्ष कालावधीचा संबंधित कामाचा अनुभव असावा.
- पद क्र १४
- मान्यताप्राप्त बोर्ड मधून विज्ञान शाखेतून इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ऑप्थोल्मिक असीस्टंट/ Paramedical ऑप्थोल्मिक असिस्टंटचा २ वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण असावा/ मान्यताप्राप्त विद्यापीठाची ऑप्तीमेट्रि विषयातील पदवी किंवा पदविका परीक्षा उत्तीर्ण असावा.
- संबंधित कामाचा किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
- पद क्र १५
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी फार्म पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- महाराष्ट्र फार्मसी कौन्सिल मध्ये नोंदणीकृत असावा.
- संबंधित कामाचा किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
- पद क्र १६
- मान्यताप्राप्त बोर्ड मधून विज्ञान शाखेतून इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- संबंधित कामाचा किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
- पद क्र १७
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- २ वर्ष कालावधीची इलेक्ट्रोनिक्स मेकॅनिक ट्रेड मधून ITI परीक्षा उत्तीर्ण असावा.
- संबंधित कामाचा किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
- पद क्र १८
- मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुसंवर्धन पदविका परीक्षा उत्तीर्ण असावा.
- संबंधित कामाचा किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
- पद क्र १९
- मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- ANM अभ्यासक्रम पूर्ण
- महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी आवश्यक
- पद क्र २०
- विज्ञान शाखेतून इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र २१
- विज्ञान शाखेतील जीवशास्त्र विषयासह इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- संबंधित कामाचा किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
- पद क्र २२
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र २३
- इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- मान्यताप्राप्त संस्थेतून तारतंत्री ट्रेड मधून ITI परीक्षा उत्तीर्ण असावा तसेच NCTVT चे प्रमाणपत्र आवश्यक.
- संबंधित कामाचा किमान ३ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
- पद क्र २४
- इयत्ता १० वी उत्तीर्ण असावा.
- रेडीओ,टी .व्ही ,यांत्रिकी मधून ITI अभ्यासक्रम उत्तीर्ण.
- पद क्र २५
- मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची बी. एस्सी (हॉर्टीकल्चर) Agriculture /बॉटनी /फॉरेस्ट्री पदवी /मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी परीक्षा उत्तीर्ण
- पद क्र २६
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण
- मराठी टंक लेखन – ३० शब्द प्रती मिनिट
- इंग्रजी टंक लेखन – ४० शब्द प्रती मिनिट
- पद क्र २७
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- मराठी टंक लेखन वेग – ३० शब्द प्रती मिनिट
- इंग्रजी टंक लेखन वेग – ४० शब्द प्रती मिनिट
- पद क्र २८
- इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- संबंधित कामाचा किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव
- पद क्र २९
- इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- संबंधित कामाचा किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
- पद क्र ३०
- इयत्ता १० वी उत्तीर्ण असावा.
- संबंधित कामाचा किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
वयोमर्यादा (Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025)
- अराखीव प्रवर्गातील उमेदवाराचे ११/०५/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ३८ वर्ष असावे.
- मागास प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
वेतन श्रेणी
- पद क्र १ – उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर रु ४१,८००/-ते रु१,३२,३००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
- पद क्र २ ते पद क्र ६ – उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर रु ३८,६००/- ते रु १,२२,८००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
- पद क्र ७ ते पद क्र १३ – उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर रु ३५,४००/-ते रु १,१२,४००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
- पद क्र १४ ते पद क्र १६ – उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर रु २९,२००/- ते रु ९२,३००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
- पद क्र १७ ते पद क्र २० – उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर रु२५,५००/- ते रु ८१,१०० /- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
- पद क्र २१ आणि पद क्र २२ – उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर रु २१,७००/- ते ६९,१००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
- पद क्र २३ ते पद क्र २७ – उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर रु १९,९००/- ते रु ६३,२००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
- पद क्र २८ ते पद क्र ३० – उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर रु १५,०००/- ते रु ४७,६००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
अर्ज शुल्क
- Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 साठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रु१०००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- मागास प्रवर्ग आणि अनाथ उमेदवारांनी रु ९००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- उमेदवार अर्ज शुल्क हे क्रेडीट कार्ड/डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या सहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करू शकतील.
- अर्ज शुल्क हे उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
अर्ज कसा करावा
- Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने २८/03/२०२५ ते ११/०५/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- रजिस्ट्रेशन -उमेदवारांनी स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करुन घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहीती अचुक भरावी.
- आवश्यक ती सर्व कागदपञ अपलोड करुन घ्यावे.
- अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने जमा करावे.
कागदपञ (Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025)
- फोटो आणि सही
- सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपञ आणि गुणपञ
- वयाचा पुरावा
- जात प्रमाणपञ
- अपंग असल्याचा पुरावा
- आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा
महत्वाच्या सुचना
- Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 साठी उमेदवारांनी अर्ज करण्यापुर्वी जाहीरात काळजीपुर्वक वाचुन नमुद केलेल्या सर्व अर्हता पाञ असल्याची खाञी करुन मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेला इमेल आयडी आणि मोबाइल नंबर भरती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहीती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपाञ ठरवले जाइल.
- अर्धवट भरलेले अर्ज रद्द करण्यात येतील.
- जाहीरातीत नमुद केलेल्या जागांची संख्या कमी करणे /वाढवणे तसेच भरती प्रक्रिया रद्द करणे /पुढे ढकलणे /स्थगित करणे यबाबतचे सर्व निर्णय व्यवस्थापनाने राखुन ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपाञ ठरवले जाइल.
महत्त्वाच्या तारखा(Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025)
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २८/०३/२०२५
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ११/०५/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनविन माहीतीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि जाॅइन किंवा फाॅलो करा
व्हाॅट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इन्स्टाग्राम पेजला फाॅलो करण्यासाठी – इथे क्लिक करा