(Punjab and Sind Bank Apprentice 2025)पंजाब आणि सिंध बँक मध्ये अप्रेंटिस पदासाठी १५८ जागांवर भरती

(Punjab and Sind Bank Apprentice 2025)पंजाब आणि सिंध बँक मध्ये अप्रेंटिस पदासाठी १५८ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने २४/०३/२०२५ ते ३०/०३/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Punjab and Sind Bank Apprentice 2025

जाहिरात क्र

रिक्त पदांचा तपशील (Punjab and Sindh Bank Apprentice 2025)

अ.क्रपदाचे नाव पद संख्या
अरुणाचल प्रदेश ०२
आसाम ०६
बिहार १५
हरियाणा २०
मध्य प्रदेश १४
मणिपूर ०२
मिझोराम ०२
नागालँड०२
ओडिशा १०
१०राजस्थान १०
११उत्तर प्रदेश ५५
१२पश्चिम बंगाल २०
एकूण १५८

शैक्षणिक अर्हता

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा (Punjab and Sind Bank Apprentice 2025)

  • ०१/०३/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय २० वर्ष आणि कमाल वय २८ वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी

  • उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर रु …/- ते रु …/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क (Punjab and Sind Bank Apprentice 2025)

  • खुल्या /आर्थिक दुर्बल घटक /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी रु २००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा /अज /अपंग उमेदवारांनी ₹१००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवार क्रेडीट कार्ड/डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या सहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करू शकतील.
  • अर्ज शुल्क हे फक्त नमूद केलेल्या पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा करावा

  • उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २४/०३/२०२५ ते ३०/०३/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन- उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावे.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.

निवड प्रक्रिया (Punjab and Sind Bank Apprentice 2025)

  • गुणवत्ता यादी१२वी च्या गुणांच्या आधारित तयार केली जाईल.
  • कागदपत्र पडताळणी
  • वैद्यकीय चाचणी
  • अंतिम निवड

कागदपत्र

  • फोटो आणि सही
  • सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
  • जन्म तारखेचा पुरावा
  • जात प्रमाणपत्र
  • अपंग असल्याचा पुरावा
  • आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी Punjab and Sind Bank Apprentice 2025 साठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला इमेल आय डी आणि मोबाइल नंबर भरती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे /वाढवणे तसेच भारती प्रक्रीया पुढे ढकलणे/स्थगित करणे/ रद्द करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनेणे राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवले जाईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २४/०३/२०२५

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ३०/०३/२०२५

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नव नवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

व्हाॅट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलीग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(Punjab and Sind Apprentice 2025)Recruitment for the post of Apprentice in Punjab & Sindh Bank for 158 vaccancies

Recruitment advertisement is published for the post of Apprentice in Punjab & Sindh Bank for 158 vaccancies. Intrested candidates need to apply online through official website between 24/03/2025 to 30/03/2025. Detailed information is as below,

Advertisement no

Details of Vaccancies (Punjab and Sindh Apprentice 2025)

Sr.no Name of the Post No.of Vaccancies
1Arunachal Pradesh 02
2Assam 06
3Bihar 15
4Haryana 20
5Madhya Pradesh 14
6Manipur 02
7Mizoram 02
8Nagaland 02
9Odisha 10
10Rajasthan 10
11Uttar Pradesh 55
12West Bengal 20
Total 158

Educational Qualification

  • Candidates should be passed Bachelor’s Degree in any Discipline from recognised University.

Age Limit

  • Minimum age of the candidates should be 20 years and maximum age of the candidates should be 28 years as on 01/03/2025 for Punjab and Sind Apprentice 2025.
  • SC/ST category candidates should have 5 years of of relaxation in Maximum age Limit.
  • OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates should have 10 years of relaxation in maximum age Limit.

Pay Scale

  • Stipend of Rs 9000/- per month will be paid to the candidates after Joining.

Application Fee

  • General/EWS/OBC category candidates need to pay ₹ 200/- as application fee through online mode for Punjab and Sind Bank Apprentice 2025.
  • SC/ST/PwBD candidates need to pay ₹100/- as application fee through online mode.
  • Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates are able to to pay Application fee with Credit card Debit Card Internet Banking through online mode.
  • Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.

How to Apply

  • Intrested candidates need to apply online for Punjab and Sind Bank Apprentice 2025 through Official website between 24/03/2025 to 30/03/2025
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Registration – Candidates need to register themselves through Official website.
    • Fill up all information which is asked in application form.
    • Upload all necessary documents.
    • pay application fee through online mode.

Selection

  • Merit List will be prepared as per 12 th exam marks
  • Document Verification
  • Final Selection

Documents (Punjab and Sind Apprentice 2025)

  • Photoes and Sign
  • All Educational Qualifications Marksheet and Certificate
  • Proof of Date of Birth
  • Caste Certificate
  • PwBD Certificate
  • EWS certificate

Important Notices

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply for Punjab and Sind Bank Apprentice 2025..
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or False information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete application are rejected.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease and recruitment process will be postponed /restrict/ cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.

Important Dates

Starting Date to Apply – 24/03/2025

Last Date to Apply – 30/03/2025

Official Website -Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटीस पदासाठी १००३ जागांवर भरती

Airport Authority of India मध्ये विविध पदांसाठी २०६ जागांवर भरती

MPSC अंतर्गत राज्य सेवेच्या विविध पदांसाठी ४७७ जागांवर भरतीसाठी मुख्य परीक्षा