(IOCL Assistant Officer Recruitment 2025)Indian Oil Corporation मध्ये Assistant Officer पदासाठी भरती

(IOCL Assistant Officer Recruitment 2025) Indian Oil Corporation मध्ये Assistant Officer पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २५/०२/२०२५ ते २५/०३/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

IOCL Assistant Officer Recruitment 2025

जाहिरात क्र -DP/5/5(Campus)

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील(IOCL Assistant Officer Recruitment 2025)

अ.क्र पदाचे नाव पद संख्या
असिस्टंट ऑफिसर (ग्रेड A०) फायनान्स

शैक्षणिक अर्हता

  • IOCL Assistant Officer Recruitment 2025 साठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • खुल्या /आर्थिक दुर्बल घटक /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार हा किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण असावा.
  • अजा/अज /अपंग उमेदवार हे किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
  • ३१/०१/२०२५ रोजीपर्यंत उमेदवारास संबंधित कामाचा किमान ३ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.

वयोमर्यादा (IOCL Assistant Officer Recruitment 2025)

  • ३०/०६/२०२५ रोजी उमेदवाराचे कमाल वय ३० वर्ष असावे.
  • अजा /अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील. ‘
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष,इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १३ वर्ष आणि अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १५ वर्ष शिथिलता राहिल.

वेतन श्रेणी

  • उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर रु४०,०००/- ते रु १,४०,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क

  • वरील पदासाठी अर्ज करण्यसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

अर्ज कसा करावा

  • IOCL Assistant Officer Recruitment 2025 साठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २५/०२/२०२५ ते २५/०३/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत .इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावी.

निवड प्रक्रिया

  • CA Intermediate आणि CMA Intermediate परीक्षेतील गुण
  • ग्रुप डिस्कशन आणि ग्रुप टास्क
  • वैयक्तिक मुलाखत

कागदपत्र (IOCL Assistant Officer Recruitment 2025)

  • फोटो आणि सही
  • सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
  • वयाचा पुरावा
  • जात प्रमाणपत्र
  • अपंग असल्याचा पुरावा
  • आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा

महत्वाच्या सूचना

  • IOCL Assistant Officer Recruitment 2025 साठी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेली सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेले इमेल आयडी आणि मोबाइल नंबर भारती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास किंवा अर्धवट भरलेले अर्ज रद्द करण्यात येतील आणि उमेदवारास अपात्र ठरवले जाईल.
  • जाहिरातीत नमूद केलेले जागांची संख्या कमी किंवा जास्त तसेच भरती प्रक्रिया पुढे ढकलणे /स्थगित करणे /रद्द करणे याबाबतचे सर्व निर्णय व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहे.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवले जाईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख- २५/०२/२०२५

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख- २४/०३/२०२५

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी -इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नाव नवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

व्हाॅट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलीग्राम ग्रुप लिंक -इथे क्लिक करा

आमच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यसाठी – इथे क्लिक करा


English

(IOCL Assistant Officer Recruitment 2025)Recruitment for the post of Assistant Officer in Indian Oil Corporation

Recruitment advertisement is published for t in ….for …vhe post of Assistant Officers. Intrested candidates need to apply online through official website between 25/02/2025 to 24/03/2025 Detailed information is as below,

Advertisement No

Details of Vaccancies (IOCL Assistant Officer Recruitment 2025)

Sr no Name of the Post
1 Assistant Officer Grade Ao in Finance

Educational Qualification (IOCL Assistant Officer Recruitment 2025)

  • Candidates should be passed Bachelors Degree in Any Discipline from recognised University.
  • General /EWS/OBC category candidates should be passed with minimum 55% marks.
  • SC/ST/PwBD candidates should be passed with minimum 50% marks.

Age Limit

  • Maximum age of the candidates should be 30 years as on 30/06/2025.
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age Limit.
  • OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age Limit.
  • PwBD candidates -General/EWS candidates should have 10 year,OBC category candidates should have 13 years and SC/ST category candidates should have 15 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale (IOCL Assistant Officer Recruitment 2025)

  • Salary of Rs40,000/-to Rs1,40,000/- per month will be paid to the candidates after joining.

Application Fee

  • No any Application fee need to for above post.

How to Apply

  • Intrested candidates for IOCL Assistant Officer Recruitment 2025 need to apply online through official website between 25/02/2025 to 24/03/2025.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Registration – Candidates need to register through official Website
    • Fill up all information which is asked in Application Fee
    • Upload all necessory documents.
    • Pay Application Fee through Online mode

Selection Method(IOCL Assistant Officer Recruitment 2025)

  • Marks Obtained in CA Intermediate or CMA intermediate.
  • Group Discussion /Group Task
  • Personal Interview

Documents

  • Photo & Sign
  • All Educational Qualification Marksheet and Certificate
  • Proof of Date of Birth
  • Caste Certificate
  • PwBD certificate
  • EWS Certificate

Important Notices IOCL Assistant Officer Recruitment 2025)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualification and then apply.
  • Email ID and Mobile Number provided at the time of Registration need to valid till recruitment inprocess.
  • Wrong or False information and incomplete applications are rejected and disqualified the candidates at any stage of Recruitment.
  • Number of vaccancies mentioned in Advertisement should be increse /Decrease and recruitment advertisement should be postponed/restrict/Cancel all rights reserved by administration.
  • Canvassing in any form will be disqualify the candidates.

Important Dates

Starting Date to Apply-25/02/2025

Last Date to Apply-24/03/2025

Official Website -Click Here

Advertisement -Click Here

Apply Now- Click Here

For more updates about recruitment please join of Follow below Links

Whats App Group Link – Click Here

Telegram Group Link -Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन मध्ये फील्ड सुपरवायजर पदासाठी २८ जागांवर भरती

Indo Tibetan Border Police Force मध्ये कॉन्स्टेबल पदांसाठी १३३ जागांवर भरती

नॉर्दर्न कोलफील्ड लिमिटेड मध्ये विविध अप्रेंटिस पदासाठी १७६५ जागांवर भरती