नॉर्दर्न कोलफील्ड लिमिटेडमध्ये अप्रेंटिस पदांसाठी १७६५ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने १२/०३/२०२५ ते १८/०३/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र -NCL /HRD/Apprentice/Notification/2024-25/H-337
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (NCL Apprentice Recruitment 2025)
अ.क्र | पदाचे नाव | पद संख्या |
१ | पदवीधर अप्रेंटिस | २२७ |
२ | डिप्लोमा अप्रेंटीस | ५९७ |
३ | ट्रेड अप्रेंटिस | ९४१ |
एकूण | १७६५ |
NCL Apprentice Recruitment 2025
शैक्षणिक अर्हता
NCL Apprentice Recruitment 2025 साठी शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे,
- पद क्र १ – उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित ट्रेड मधून अभियांत्रिकी पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र २ – उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून संबंधित ट्रेड ची डिप्लोमा अभियांत्रिकी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र ३ – उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेची संबंधित ट्रेड मधून ITI परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा
- NCL Apprentice Recruitment 2025 साठी ०१/०३/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २६ वर्ष असावे.
- अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
- अपंग उमेदवार खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष, इतर मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १३ वर्ष /अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १५ वर्ष शिथिलता राहील.
वेतन श्रेणी
- पद क्र १ -उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर रु ९०००/- प्रती महिना स्टायपेंड अदा केले जाईल.
- पद क्र २ – उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर रु ८०००/- प्रती महिना स्टायपंड अदा केले जाईल.
- पद क्र ३ – उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्या नंतर रु ८०५०/- आणि रु ७७००/- प्रती महिना स्टायपंड अदा केले जाईल.
अर्ज कसा करावा
- NCL Apprentice Recruitment 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १२/०३/२०२५ ते १८/०३/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- उमेदवारांनी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- रजिस्ट्रेशन -उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर प्रथम स्वतःला रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावी.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.
निवड प्रक्रिया (NCL Apprentice Recruitment 2025)
- अर्जाची छाननी – उमेदवारांनी अर्जात नमूद केलेली माहिती आणि शैक्षणिक अर्हता यांच्या आधारे अर्जांची छाननी केली जाईल.
- उमेदवारांनी अर्ज छाननी च्या वेळी सर्व मूळ कागदपत्रसहीत हजर राहायचे आहे.
- कागदपत्र पडताळणी
- वैद्यकीय चाचणी
- अंतिम निवड
कागदपत्र
- सही आणि फोटो
- सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुण पत्र
- जन्म तारखेचा पुरावा
- जात प्रमाणपत्र
- अपंग असल्याचा पुरावा
- आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा
महत्वाच्या सूचना
- NCL Apprentice Recruitment 2025 साठी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पत्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेला इमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवण्यात येईल.
- अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे वाढवणे तसेच भारती प्रक्रिया रद्द करणे स्थगित करणे पुढे ढकलणे याबाबतचे सर्व निर्णय व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
- अर्ज छाननी किंवा अर्ज छाननी नंतर च्या कोणत्याही प्रोसेस साठी हजर राहिल्याबाबत उमेदवारास कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही.
- उमेदवारांनी वरील पैकी एकच पदासाठी अर्ज करायचा आहे. एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल .
- ऑनलाईन अर्जात नमूद केलेली जन्म तारीख ,जात ,शैक्षणिक अर्हता ही अंतिम असेल ती पुन्हा बदलता येणार नाही त्यामुळे उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्व व अचूक भरावी.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – १२/०३/२०२५
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – १८/०३/२०२५
अधिकृत संकेत स्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नाव नवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा
व्हाॅट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
English
(NCL Apprentice Recruitment 2025) Recruitment for the post of Apprentice in Northern Coalfields Limited for 1765 vaccancies
Recruitment advertisement is published for the post of Apprentice in Northern Coalfields Limited for 1765 Vaccancies . Intrested candidates need to apply online through official Website from 12/03/2025 to 18/03/2025. Detailed information is as follows ,
Advertisement No – NCL/HRD/Apprentice/Notification/2024-25/H-37
Details of Vaccancies (NCL Apprentice Recruitment 2025)
Sr.no | Name of the Post | No.of Vaccancies |
1 | Graduate Apprentice | 227 |
2 | Diploma Apprentice | 597 |
3 | Trade Apprentice | 941 |
Total | 1765 |
Educational Qualifications (NCL Apprentice Recruitment 2025)
- Post no 1 -Candidates should be passed BE/B.Tech in relevant trade from recognised University.
- Post no 2 -Candidates should be passed Diploma in Engineering in relevant trade from recognised Board.
- Post no .3 – Candidates should be passed ITI in relevant trade from recognised Institute.
Age Limit
- Minimum age of the candidates should be 18 years and maximum age of the candidates should be 26 as on 01/03/2025 for NCL Apprentice Recruitment 2025.
- SC/ST category candidates should have 5 year of relaxation in maximum age limit.
- OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
- PwBD candidates General category candidates should have 10 years /OBC category candidates should have 13 years and SC/ST category candidates should have 15 years of relaxation in maximum age Limit.
Pay Scale
- Post No. 1 – Stipand of Rs 9000/- per month will be paid to the candidates after joining.
- Post No 2- Stipand of Rs 8000/- per month will be paid to the candidates after joining.
- Post no 3 -Stipand of Rs8050/- & Rs 7700/- per month will be paid to the candidates after joining.
How to Apply
- Candidates need to apply online through official website between 12/03/2025 to 18/03/2025 for NCL Apprentice Recruitment 2025.
- Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
- Steps to Apply
- Registration -Candidates need to register themselves through official website.
- Fill up all information which is asked in Application form.
- Upload all documents
- Pay Application fee through online mode.
Selection Method
- Scruitny – Scrutiny of Applications are done as per Information given by candidates in Application Form.
- Candidates need to present at the time of scrutiny with origonal Document.
- Document Verification
- Medical Test
- Final Selection
Documents(NCL Apprentice Recruitment 2025)
- Sign & Photo
- All Educational Qualification MarkList & Certificate
- Proof of Date of Birth
- Caste Certificate
- PwBD Certificate
- EWS Certificate
Important Notices
- Candidates need to read advertisement carefully before apply and ensure that they fulfill all mentioned qualification and then apply for NCL Apprentice Recruitment 2025.
- Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
- Wrong or false information will be disqualified the candidate.
- Incomplete applications are rejected.
- Number of vaccancies mentioned in advertisement should be increse or decrease and recruitment process will be postponed/cancel/hold all rights reserved by administration.
- Canvassing in any form will be disqualified the candidates.
- No any TA/DA will be paid to the candidates for attending Scrutiny process.
- Candidates need to apply once .If candidates apply for more than 1 candidate should be disqualified.
- Candidates need to fill all information in application form.Information will not change once submited.
Important Dates
Starting Date to Apply – 12/03/2025
Last Date to Apply -18/03/2025
For more information about Recruitment Please Join or Follow by Clicking Below Link
Telegram Group Link -Click Here
Follow Our Instagram Page – Click Here