(NHM Nashik Bharti 2025) राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियाना अंतर्गत नाशिक महानगर पालिके मध्ये विविध पदांसाठी २५० जागांवर भरतीचा जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीनं नमूद केलेल्या पत्त्यावर १०/०३/२०२५ ते २४/०३/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र – ०१/२४
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील(NHM Nashik Bharti 2025)
अ.क्र | पदाचे नाव | पद संख्या |
१ | Microbiologist | ०१ |
२ | Surgeon | ०१ |
३ | Pediatrician | ०१ |
४ | SNCU (Senior) Medical Officer (Full Time) | ०१ |
५ | Psychiatrist (Part Time) | १४ |
६ | Full Time Medical Officer | ०७ |
७ | Part Time Medical Officer | १६ |
८ | ANM | ५३ |
९ | Lab Technician | ०७ |
१० | Pharmacist | ०४ |
११ | X Ray Technician | ०१ |
१२ | 15th Finance -Staff Nurse Female | ६७ |
१३ | 15th Finance -Staff Nurse Male | ०६ |
१४ | 15 th Finance -MPW (Male) | ७१ |
एकूण | २५० |
शैक्षणिक अर्हता (NHM Nashik Bharti 2025)
- पद क्र १-
- उमेदवार हा Medical Council Of India मान्यताप्राप्त संस्थेतून MBBS with MD Microbiologist परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र २-
- उमेदवार हा Medical Council Of India मान्यताप्राप्त संस्थेतून MBBS with MS General Surgery/DNB परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र ३-
- उमेदवार हा Medical Council Of India मान्यताप्राप्त संस्थेतून MD Ped./DNB /DCH परीक्षा उत्तीर्ण असावा. उच्च शिक्षित उमेदवारास प्राधान्य.
- पद क्र ४-
- उमेदवार हा Medical Council Of India मान्यताप्राप्त संस्थेतून MBBS with DCH परिक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र ५ –
- उमेदवार हा Medical Council Of India मान्यताप्राप्त संस्थेतून MD Psychiatry/DPM/DNB परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र ६,७ –
- उमेदवार हा Medical Council Of India मान्यताप्राप्त संस्थेतून MBBS परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र ८ –
- उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेतून ANM course उत्तीर्ण असावा.
- उमेदवार हा महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मध्ये नोंदणी कृत असावा.
- पद क्र ९ –
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा B.Sc DMLT परीक्षा उत्तीर्ण असावा
- उमेदवारास संबंधित कामाचा किमान १ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.सरकारी आरोग्य खात्यातील अनुभव असल्यास प्राधान्य.
- पद क्र १०
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Pharma/D.Pharma रजिस्ट्रेशन सहित उत्तीर्ण असावा.
- उमेदवारास किमान १ वर्ष कालावधीचा अनुभव असावा. (वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य)
- पद क्र ११
- उमेदवार हा १२ वी सहित मान्यताप्राप्त संस्थेतून Diploma in X -Ray Tech परीक्षा उत्तीर्ण असावा.
- किमान १ वर्ष कालावधीचा अनुभव असावा. (सरकारी वैद्यकीय खात्यातील अनुभव असल्यास प्राधान्य)
- पद क्र १२ ,१३
- उमेदवार GNM /B.Sc Nursing परीक्षा उत्तीर्ण असावा.
- Maharashtra Nursing Council मध्ये नोंदणीकृत असावा.
- पद क्र १४
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- Paramedical चा बेसिक कोर्स किंवा Sanitary Inspector कोर्स उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा (NHM Nashik Bharti 2025)
- २४/०३/२०२५ रोजी अराखीव प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय ३८ वर्ष असावे.
- राखीव प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय ४३ वर्ष असावे.
वेतन श्रेणी
- पद क्र १,२,३- उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹ ७५,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
- पद क्र ४ आणि ६ – उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹६०,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
- पद क्र ५ – ₹२०००/- प्रती Visit आणि ₹१००/- प्रति केस जास्तीत जास्त ₹५०००/- प्रती visit
- पद क्र ७ – ₹२०००/- प्रती Visit ,१५ Visit प्रति महिना ,जास्तीत जास्त ₹३०,०००/-
- पद क्र ८ आणि १४ – उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर प्रती महिना ₹१८,०००/- वेतन अदा केले जाईल.
- पद क्र ९,१०,११ – उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹१७,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
- पद क्र १२ आणि १३ – उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹२०,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
अर्ज शुल्क
- NHM Nashik Bharti 2025 साठी खुल्या प्रवर्गातील इच्छुक पात्र उमेदवारांनी ₹ ७५०/- चा डिमांड ड्राफ्ट “Nashik Municipal Corporation Integreted Health & Family Welfare Society ” या नावाने जमा करायचा आहे.
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी ₹५००/- अर्ज शुल्काचा डिमांड ड्राफ्ट वर नमूद केलेल्या नवे जमा करायचा आहे.
- अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- अर्ज शुल्क हे नमूद केलेल्या पद्धतीनेच जमा करायचे आहे. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
अर्ज कसा करावा
- NHM Nashik Bharti 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज पोस्टाने किंवा स्वतः हजर राहून नमूद केलेल्या पत्त्यावर १०/०३/२०२५ ते २४/०३/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज हे नमूद केलेल्या पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- उमेदवारांनी विहित केलेल्या नमुन्यात अर्जात विचारलेली माहिती अचूक भरून घ्यावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्र अर्जा सोबत जोडावी.
- अर्ज हे पोस्टाने किंवा स्वतः हजर राहून नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवावे.
महत्वाच्या सूचना
- उमेदवारांनी NHM Nashik Bharti 2025 साठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- अर्जात नमूद केलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल .
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/ वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भारती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
अर्ज करण्यासाठीचा पत्ता
राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष , सार्वजनिक आरोग्य विभाग,३ रा मजला ,राजीव गांधी भवन ,नाशिक महानगरपालिका नाशिक
महत्त्वाच्या तारखा (NHM Nashik Bharti 2025 )
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख -१०/०३/२०२५
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २४/०३/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
जाहिरात आणि अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
English
(NHM Nashik Bharti 2025)Recruitment for various Posts under National Urban Health Mission in Nashik Municipal Corporation for 250 Vaccancies
(NHM Nashik Bharti 2025)Recruitment advertisement is published for various Posts under National Urban Health Mission in Nashik Municipal Corporation for 250 Vaccancies.Intrested candidates need to apply offline through Post or in personal between 10/03/2025 to 24/03/2025. Detailed information is as below,
Advertisement No – 01/2024
Details of Vaccancies (NHM Nashik Bharti 2025)
Sr.no | Name of the Post | No.of Vaccancies |
1 | Microbiologist | 01 |
2 | Surgeon | 01 |
3 | Pediatrician | 01 |
4 | SNCU (Senior) Medical Officer (Full Time) | 01 |
5 | Psychiatrist (Part Time Polyclinic) | 14 |
6 | Full Time Medical Officer | 07 |
7 | Part Time Medical Officer | 16 |
8 | ANM | 53 |
9 | Lab Technician | 07 |
10 | Pharmacist | 04 |
11 | X Ray Technician | 01 |
12 | 15 th Finance – Staff Nurse (Female) | 67 |
13 | 15 th Finance – Staff Nurse (Male) | 06 |
14 | 15 th Finance – MPW(Male) | 71 |
Total | 250 |
Educational Qualifications (NHM Nashik Bharti 2025)
- Post no. 1-
- MBBS with MD Microbiology from Institute recognised by Medical Council Of India.
- Post no. 2-
- MBBS with MS General Surgery /DNB from Institute recognised by Medical Council Of India.
- Post no. 3
- MD Ped /DNB/ DCH from Institute recognised by Medical Council Of India. Highest Qualification will be preferred.
- Post No. 4-
- MBBS with DCH from Institute recognised by Medical Council Of India.
- Post no. 5-
- MD Psychiatry /DPM /DNB from Institute recognised by Medical Council Of India.
- Post no. 6,7
- MBBS from Institute recognised by Medical Council Of India.
- Post no. 8
- ANM course
- Candidates should be registered at Maharashtra Nursing Council.
- Post no. 9
- B.Sc DMLT from Recognised Institute.
- Candidates should have minimum 1 years experience in relevant field. (Experience in Govt. Health Sector will be preferred.
- Post no. 10
- B.Pharma/ D.Pharma with Registration.
- Candidates should have minimum 1 years experience in relevant field.(Experience in Govt Health sector will be preferred.
- Post no. 11-
- 12 th Science +Diploma of X Ray Tech from Govt recognised Institute.
- Minimum 1 years experience in relevant field (Experience in Govt.Health Sector will be preferred.
- Post no. 12 & 13
- GNM /B.Sc Nursing
- Candidates should have registered in Maharashtra Nursing Council.
- Post no. 14
- 12 th Pass in Science+ Paramedical Basic /Saniitary Inspector Course. Age Limit
Age Limit (NHM Nashik Bharti 2025)
- Maximum age of the candidate should be 38 years as on 24/03/2025.
- Maximum age of Reserved candidates should be 43 years.
Pay Scale
- Posr no. 1,2,3 – ₹75,000/- per month
- Post No 4,6- ₹60,000/- per month
- Post no 5- ₹2000/- per visit as fixed amount & ₹100/- per case basis .₹5000/- per visit upper Limit.
- Post No 7 – ₹2000/- per visit ,15 visits Per month ,Maximum Payable ₹30,000/- only
- Post no. 8 ,14 – ₹18,000/- per month
- Post No. 9,10,11 – ₹17,000/- per month
- Post no. 12,13 – ₹20,000/- per month
Application Fee
- Candidates belongs to General category need to pay ₹750/- as application fee through Demand Draft on the name of “Nashik Municipal Corporation Integreted Health & Family Welfare Society ” for NHM Nashik Bharti 2025.
- Reserved candidates need to pay ₹500/- as application fee through Demand Draft on name of above mentioned.
- Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.
- Candidates need to pay application fee only through mentioned mode. No other mode will be accepted.
How to Apply
- Intrested candidates for NHM Nashik Bharti 2025 need to send application through Post or In personal on given address between 10/03/2025 to 24/03/2025.
- Candidates need to apply only through given mode.No other mode will be accepted.
Important Notices
- Intrested candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
- Email ID and Mobile number provided in application form need to valid till recruitment inprocess.
- Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
- Incomplete application are rejected.
- Number of vacancies mentioned in Advertisement should be increase/ decrease and recruitment process will be postponed/ restrict /cancel all rights reserved by Administration.
- Canvassing in any form will be disqualified the candidate.
Address
National Health Mission Room,Public Health Department,3 rd Floor,Rajiv Gandhi Bhavan,Nashik Municipal Corporation,Nashik
Important Dates (NHM Nashik Bharti 2025)
Starting Date to Apply – 10/03/2025
Last Date to Apply – 24/03/2025
Advertisement & Application – Click Here
For more updates about recruitment please follow or join by clicking below links
Whats App Group Link -Click here
Telegram Group Link-Click Here
Follow our Instagram Page -Click Here