(IOCL Assistant QC Officer Recruitment 2025)Indian Oil Corporation Limited मध्ये विविध पदांसाठी ९७ जागांवर भरती

(IOCL Assistant Quality Control Officer Recruitment 2025)भारत सरकार अंतर्गत असणाऱ्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदासाठी ९७ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने ०१/०३/२०२५ ते २१/०३/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

IOCL Assistant QC Officer Recruitment 2025

जाहिरात क्र RD -2025

रिक्त पदांचा तपशील

अ. क्र पदाचे नाव खुला आ. दु . घ अजा अजई. मा.व एकूण
असिस्टंट क्वालिटी कंट्रोल ऑफिसर ४५०९१३०६२४९७

शैक्षणीक अर्हता

  • IOCL Assistant QC Officer Recruitment 2025 साठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची केमिस्ट्री किंवा समतुल्य शाखेतून मास्टर्स पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा .
  • केमिस्ट्री समतुल्य शाखा – इनऑरगॅनिक/ऑरगॅनिक/ॲनालिटीकल/फिजिकल/अपलाईड केमेस्ट्री/इंडस्ट्रीयल केमिस्ट्री .
  • खुल्या /इतर मागासवर्गीय /आर्थिक दुर्बल घटक उमेदवार हे किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावेत तसेच अजा/अज /अपंग उमेदवार किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण असावेत.
  • अनुभव – किमान २ वर्ष

वयोमर्यादा (IOCL Assistant QC Officer Recruitment 2025)

  • २८/०२/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ३० वर्ष असावे.
  • अजा /अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी

  • उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर रु ४०,०००/- ते रु१,४०,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क

  • IOCL Assistant QC Officer Recruitment 2025 साठी खुल्या /आर्थिक दुर्बल घटक /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी रु ६००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज /अपंग /महिला उमेदवारांना अर्ज शुल्क माफ राहील.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवार क्रेडीट कार्ड/डेबिट कार्ड/ इंटरनेट बँकिंग च्या साहाय्याने जमा करता येईल.
  • अर्ज शुल्क हे उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा कराल

  • IOCL Assistant QC Officer Recruitment 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने ०१/०३/२०२५ ते २१/०३/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावरून रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.

निवड प्रक्रिया (IOCL Assistant QC Officer Recruitment 2025)

  • ऑनलाईन परीक्षा
    • खुल्या /आर्थिक दुर्बल घटक/इतर मागासवर्गीय प्रवर्ग – १०० पैकी ४० गुण आवश्यक
    • अजा/अज/अपंग /माजी सैनिक उमेदवार हा १०० पैकी ३५ गुण आवश्यक
  • ग्रुप डिस्कशन/ग्रुप टास्क/मुलाखत
    • किमान ४०% गुण आवश्यक
  • वैद्यकीय तपासणी
  • अंतिम निवड

कागदपत्र

  • फोटो आणि सही
  • सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
  • जन्म तारखेचा पुरावा
  • जात प्रमाणपत्र
  • अपंग असल्याचा पुरावा
  • आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा

महत्वाच्या सूचना

  • IOCL Assistant QC Officer Recruitment 2025 साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/ वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे /स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – ०१/०३/२०२५

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २१/०३/२०२५

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(IOCL Assistant QC Officer Recruitment 2025)Recruitment for the Post of Assistant Quality Control Officer in Indian Oil Corporation for 97 Vaccancies.

Recruitment advertisement is published for the post of Assistant Quality Control Officer in Indian Oil Corporation Limited for 97 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 01/03/2025 to 21/03/2025.Detailed information is as below,

Advertisement No.

Details of Vaccancies (IOCL Assistant QC Officer Recruitment 2025)

Sr.no Name of the Post General SCSTOBCEWSPwBDTotal
1Assistant Quality Control Officer 45130624091097

Educational Qualifications

  • Candidates should be passed Masters Degree in Chemistry/Equivalent Discipline from recognised University for IOCL Assistant Quality Control Officer Recruitment 2025.
  • Chemistry Discipline – Inorganic/Organic/Analytical/Physical/Applied Chemistry/Industrial Chemistry Candidates belongs to General/ OBC/ EWS category should be passed with minimum 60% marks and SC/ST/PwBD candidates should be passed with minimum 55% marks.
  • Experience – minimum 2 years

Age Limit (IOCL Assistant QC Officer Recruitment 2025)

  • Minimum age of the candidate should be 18 years and maximum age limit of the candidate should be 30 years as on 28/02/2025.
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale

  • Salary of ₹40,000/- to ₹1,40,000/- per month will be paid to the candidate after joining.

Application Fee (IOCL Assistant QC Officer Recruitment 2025)

  • General/EWS/OBC category candidates need to pay ₹600/- as application fee through online mode.
  • SC/ST category/Female/PwBD candidates are exempted from application Fee.
  • Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates are able to to pay application fee with Credit card/Debit Card/ Internet Banking through online mode.
  • Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.

How to Apply

  • Intrested candidates for IOCL Assistant QC Officer Recruitment 2025 need to apply online through Official website between 01/03/2025 to 21/03/2025.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Registration – Candidates need to register themselves through Official website.
    • Fill up all information which is asked in application form.
    • Upload all mentioned documents.
    • Pay application fee through online mode.

Selection Method

  • Online Exam
    • Candidates belongs to General /OBC/EWS need to obtain minimum 40 marks out of 100
    • SC/ST/PwBD /Ex Serviceman candidates need to obtain minimum 35 marks out of 100
  • Group Discussion/Group Task /Interview
    • Need to obtain 40% marks
  • Medical Test
  • Final Selection

Documents(IOCL Assistant QC Officer Recruitment 2025)

  • Photo and Sign
  • All Educational Qualifications Marksheet and Certificate
  • Proof of Date Of Birth
  • Caste Certificate
  • PwBD certificate
  • EWS certificate

Important Notices

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete application are rejected.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/ decrease and recruitment process will be postponed /restrict/ cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.

Important Dates (IOCL Assistant QC Officer Recruitment 2025)

Starting Date to Apply – 01/03/2025

Last Date to apply -21/03/2025

Official Website -Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats app Group Link-Click Here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

पुणे महानगर पालिकेमध्ये विविध पदांसाठी १०२ जागांवर भरती

Airport Authority of India मध्ये विविध पदांसाठी २०६ जागांवर भरती

Bank of India मध्ये विविध पदांसाठी 180 जागांवर भरती