(IPP Bank Executive Bharti 2025) Indian Post Payment Bank मध्ये Executive पदासाठी ५१ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०१/०३/२०२५ ते २१/०३/२०२५ या दरम्यान जमा करावे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र
Table of Contents
रिक पदांचा तपशील
अ.क्र | पदाचे नाव | खुला | आ.दु.घ | इ.मा.व | अजा | अज | एकूण |
१ | एक्झिक्युटिव्ह | १३ | ०३ | १९ | १२ | ०४ | ५१ |
शैक्षणिक अर्हता
- IPP Bank Executive Bharti 2025 साठी पात्र उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परिक्षा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा
- IPP Bank Executive Bharti 2025 साठी पात्र असण्यास ०१/०२/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय २१ वर्ष आणि कमाल वय ३५ वर्ष असावे.
- अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
- अपंग उमेदवारांना हा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष ,इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १३ वर्ष आणि अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १५ वर्ष शिथिलता राहील.
वेतन श्रेणी
- नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ₹३०,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
अर्ज शुल्क
- IPP Bank Executive Bharti 2025 अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी ₹७५०/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अजा/अज /अपंग उमेदवारांनी ₹१५०/- इंटिमेशन शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड /इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
अर्ज कसा करावा
- इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०१/०३/२०२५ते २१/०३/२०२५ या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावी.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
निवड प्रक्रिया
IPP Bank Executive Bharti 2025 साठी उमेदवारांची निवड ही खालीलप्रमाणे केली जाईल
- उमेदवारांना पदवी परीक्षेत तसेच मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
- उमेदवारांनी पदवी परीक्षेत मिळालेले गुण अचूक नमूद करावे.
- एकपेक्षा अधिक उमेदवारांना समान गुण असल्यास उमेदवारांच्या जन्म तारखेवर निवड होईल.
- निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम यादी ही अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
कागदपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो आणि सही
- डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा (पांढऱ्या कागदावर निळ्या किंवा काळ्या शाईने)
- हाताने लिहिलेले डिक्लेरेशन
- सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
- वयाचा पुरावा
- जात प्रमाणपत्र
- अपंग असल्याचा पुरावा
- आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा
महत्त्वाच्या सूचना
- IPP Bank Executive Bharti 2025 साठी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/ वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख -०१/०३/२०२५
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख -२१/०३/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
English
(IPP Bank Executive Bharti 2025)Recruitment for the post of Execuive in Indian Post Payments Bank for 51 Vaccancies
(IPP Bank Executive Bharti 2025) Recruitment advertisement is published for the post of Executive in Indian Post Payments Bank for 151 Vaccancies. Intrested candidate need to apply online through Official website between 01/03/2025 to21/03/2025 Detailed information is as below,
Advertisement No.
Details of Vaccancies (IPP Bank Executive Bharti 2025)
Sr no | Name Of the Post | General | EWS | OBC | SC | ST | Total |
1 | Executive | 13 | 03 | 19 | 12 | 04 | 51 |
Educational Qualifications
- Candidates should be passed Bachelars Degree in any Descipline from recognised University.
Age Limit (IPP Bank Executive Bharti 2025)
- Minimum age of the candidate should be 21 years and maximum age of the candidate should be 25 years as on 01/02/2025.
- Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
- OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
- PwBD candidates General Category candidates should have 10 years of relaxation,OBC category candidates should have 13 years of relaxation,SC/ST category candidates should have 15 years of relaxation in maximum age limit.
Pay Scale
- Salary of ₹30,000/- per month will be paid to the candidate after joining.
Application fee (IPP Bank Executive Bharti 2025)
- Intrested candidates need to pay ₹750/- as application fee through online mode.
- Candidates belongs to SC/ST /PwBD category needs to pay ₹150/- as intimation charges through online mode.
- Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.
- Candidates are able to pay application fee with Credit card/Debit Card/ Internet Banking through online mode.
- Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.
How to Apply
- Intrested candidates for IPP Bank Executive Bharti 2025 need to apply online through Official website between 01/03/2025 to21/03/2025.
- Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
- Steps to Apply
- Registration-Candidates need yo register themselves through Official website.
- Fill up all information which is asked in application form.
- Upload all necessary documents
- Pay Application fee through online mode.
Selection Process
- Selection of the candidates for IPP Bank Executive Bharti 2025 based on following
- Selection of the candidates will be done on marks obtaine in Degree exam and Interview.
- Candidates need to mention accurate marks obtaine in Degree exam.
- If two or more candidates obtained same mark then selection will be done on Date of Birth.
- Final List will be published on official Website.
Document
- Following documents need to produce by the candidate
- Passport Size Photographs
- Left Thumb Impression on white Paper with Blue or Black Ink.
- Hand written Declaration
- All Educational Qualifications Marksheet and Certificate
- Caste Certificate
- Proof of Date of Birth
- Proof of PwBD
Important Notices
- Interested candidates for IPP Bank Executive Bharti 2025 need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
- Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
- Wrong or False information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
- Incomplete application are rejected.
- Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase decrease and recruitment process will be postponed restrict cancel all rights reserved by Administration.
- Canvassing in any form will be disqualified the candidate.
Important Dates
Starting Date to Apply-01/03/2025
Last Date to Apply- 21/03/2025
For more updates about recruitment please follow or join by clicking below links
Whats app Group Link-Click Here
Follow our Instagram Page -Click Here