(Union Bank Apprentice Recruitment 2025)Union Bank of India मध्ये Apprentice पदासाठी २६९१ जागांवर भरती

(Union Bank Apprentice Recruitment 2025)Union Bank of India मध्ये Apprentice पदासाठी २६९१ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक उमेदवार त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १९/०२/२०२५ ते ०५/०३/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Union Bank Apprentice Recruitment 2025

जाहीरात क्र

रिक्त पदांचा तपशील (Union Bank Apprentice Recruitment 2025)

पदाचे नाव – Apprentice

अ. क्रराज्यपद संख्या
आंध्रप्रदेश५४९
अरुणाचल प्रदेश ०१
आसाम १२
बिहार २०
चंदिगढ ११
छत्तीसगढ१३
गोवा १९
गुजरात१२५
हरियाणा ३३
१०हीमाचल प्रदेश ०२
११जम्मू आणि काश्मीर ०४
१२झारखंड१७
१३कर्नाटक ३०५
१४केरळ११८
१५मध्य प्रदेश ८१
१६महाराष्ट्र २९६
१७दिल्ली६९
१८ओडिशा ५३
१९पंजाब ४८
२०राजस्थान ४१
२१तमिळनाडू १२२
२२तेलंगाना ३०४
२३उत्तराखंड ०९
२४उत्तर प्रदेश ३६१
२५पश्चिम बंगाल ७८
एकूण२६९१

शैक्षणिक अर्हता

Union Bank Apprentice Recruitment 2025 साठी शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे,

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • उमेदवार हा ०१/०४/२०२१ नंतर पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा

  • Union Bank Apprentice Recruitment 2025 साठी अर्ज करण्यास ०१/०२/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय २० वर्ष आणि कमाल वय २८ वर्ष असावे.
  • अजा /अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी

  • उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹१५,०००/- प्रती महिना स्टायपेंड अदा केले जाईल.

अर्ज शुल्क (Union Bank Apprentice Recruitment 2025)

  • खुल्या /इतर मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवारांनी ₹८००/- अधिक GST अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज /महिला उमेदवारांनी ₹६००/- अधिक GST अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अपंग उमेदवारांनी ₹४००/- अधिक GST अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवारा क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करू शकतील.

अर्ज कसा कराल

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १९/०२/२०२५ ते ०५/०३/२०२५ या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.

निवड पद्धती (Union Bank Apprentice Recruitment 2025)

  • उमेदवारांची निवड ही खालील प्रमाणे होईल
    • ऑनलाईन परीक्षा
      • जनरल/फायनान्शियल अवेअरनेस – २५ गुण
      • जनरल इंग्लिश – २५ गुण
      • क्वांटीटेटीव्ह अँड रिजनिंग ॲप्टिट्यूड – २५ गुण
      • कॉम्प्युटर नॉलेज – २५ गुण
    • स्थानिक भाषा परीक्षा
    • वैद्यकीय चाचणी
    • गुणवत्ता यादी
    • अंतिम निवड
      • ऑनलाईन परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
      • कागदपत्र पडताळणी
      • स्थानिक भाषेचे ज्ञान
      • वैद्यकीय दृष्ट्या फिट असल्याचे प्रमाणपत्र

कागदपत्र

  • Union Bank Apprentice Recruitment 2025 साठी खालील सर्व कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे.
    • फोटो आणि सही.
    • सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
    • वयाचा पुरावा
    • जात प्रमाणपत्र
    • अपंग असल्यास पुरावा

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे पुढे ढकलणे स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.

महत्त्वाच्या तारखा (Union Bank Apprentice Recruitment 2025)

अर्ज करण्यासाठीची सुरुवाती तारीख – १९/०२/२०२५

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०५/०३/२०२५

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(Union Bank Apprentice Recruitment 2025) Recruitment advertisement is published for the post of Apprentice in Union Bank of India for 2691 vacancies

Recruitment advertisement is published for the post of Apprentice in Union Bank of India for 2691 Vaccancies. Intrested candidates need to apply online through Official website between 19/02/2025 to 05/03/2025.Detailed information is as below,

Advertisement No.

Details of Vaccancies

Sr.no State Vaccancies
1Andhra Pradesh 549
2Arunachal Pradesh 01
3Assam 12
4Bihar 20
5Chandigarh 11
6Chattisgarh 13
7Goa 19
8Gujarat 125
9Hariyana 33
10Himachal Pradesh 02
11Jammu Kashmir 04
12Jharkhand 17
13Karnataka 305
14Kerla 118
15Madhya Pradesh 81
16Maharashtra 296
17Delhi 69
18Odisha 53
19Punjab 48
20Rajasthan 41
21Tamilnadu 122
22Telangana 304
23Uttarakhand 09
24Uttar Pradesh 361
25West Bengal 78
Total 2691

Educational Qualifications

  • Candidates should be passed Bachelor’s Degree after 01/04/2021 from recognised University.

Age Limit (Union Bank Apprentice Recruitment 2025)

  • Minimum age of the candidate should be 20 years and maximum age of the candidate should be 28 years as on 01/02/2025.
  • Candidates belongs to SC/ST category have 5 years of relaxation in maximum age limit.
  • Candidates belongs to OBC category should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale

  • Stipend of ₹15,000/- per month will be paid to the candidate after joining.

Application Fee (Union Bank Apprentice Recruitment 2025)

  • Intrested candidates belongs to General/OBC need to pay ₹800/- plus GST as application fee through online mode.
  • Candidate from SC/ST category and Female candidates need to pay ₹600/- plus GST as application fee through online mode.
  • PwBD candidates need to pay ₹400/- plus GST as application fee through online mode.
  • Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates are able to pay application fee through credit card Debit Card Internet Banking through online mode.
  • Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.

How to Appy

  • Intrested candidates for Union Bank Apprentice Recruitment 2025 need to apply online through Official website between 19/02/2025 to 05/03/2025.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Registration – Candidates need to register themselves through Official website.
    • Fill up all information which is asked in application form.
    • Upload all necessary documents.
    • Pay application fee through online mode.

Selection Process

  • Selection of the candidate will be based on following points
    • Online Exam –
      • General /Financial Awareness -25 marks
      • General English -25 Marks
      • Quantitative & Reasoning Aptitude -25 marks
      • Computer Knowledge -25 marks
    • Local Language Knowledge Test
    • Medical Test
    • Merit list
    • Final Selection
      • Merit list will be prepared on the basis of Marks obtained in online Test
      • Document Verification
      • Local Language Test
      • Certificate of Medically Fit.

Documents to be produced (Union Bank Apprentice Recruitment 2025)

  • Following documents need to upload,
    • Photo and Sign
    • All Educational Qualifications and Certificate
    • Caste Certificate
    • Proof of Date of Birth
    • PwBD certificate
    • EWS certificate

Important Notices

  • Intrested candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Incomplete application are rejected and disqualified the candidate.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase /decrease and recruitment process will be postponed/ restrict/ cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.

Important Dates (Union Bank Apprentice Recruitment 2025)

Starting Date of Apply- 19/02/2025

Last Date to Apply – 05/03/2025

Official Website -Click Here

Advertisement – Click Here

Apply now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये Junior Executive पदासाठी २३४ जागांवर भरती

Border Roads Organisation मध्ये विविध पदांसाठी ४११ जागांवर भरती