(HPCL Junior Executive Bharti 2025)हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये Junior Executive पदासाठी २३४ जागांवर भरती

(HPCL Junior Executive Bharti 2025) भारत सरकारच्या महारत्न कंपनी असणाऱ्या हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह पदासाठी २३४ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १५/०१/२०२५ ते १४/०२/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र –

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (HPCL Junior Executive Bharti 2025)

अ.क्रपदाचे नावपद संख्या
ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह – मेकॅनिकल १३०
ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह – इलेक्ट्रिकल ६५
ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह – इंस्ट्रूमेंटेशन ३७
ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह – केमिकल ०२
एकूण२३४

शैक्षणिक अर्हता (HPCL Executive Bharti 2025)

  • HPCL Junior Executive Bharti 2025 साठी उमेदवार हा खाली नमूद केलेल्या परीक्षेमध्ये खुल्या /इतर मागासवर्गीय प्रवर्ग/आर्थिक दुर्बल घटक उमेदवार किमान ६०% गुणांसह तसेच अजा/अज /अपंग उमेदवार किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावेत.
    • पद क्र १– उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून तीन वर्ष कालावधीची डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनीअरिंग परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • पद क्र २– उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून तीन वर्ष कालावधीची डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • पद क्र ३- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून तीन वर्ष कालावधीची डिप्लोमा इन इन्स्ट्रूमेंटेशन इंजिनीअरिंग परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • पद क्र ४- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून तीन वर्ष कालावधीची डिप्लोमा इन केमिकल इंजिनीअरिंग परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा(HPCL Junior Executive Bharti 2025)

  • १४/०२/२०२५ रोजी उमेदवाराचे कमाल वय २५ वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • खुल्या प्रवर्गातील अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष,इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १३ वर्ष आणि अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १५ वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी

उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹३०,०००/- ते ₹१,२०,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क (HPCL Executive Bharti 2025)

  • HPCL Junior Executive Bharti 2025 साठी अर्ज करण्यास खुल्या /इतर मागासवर्गीय प्रवर्ग/आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांनी ₹१०००/- अधिक १८% GST असे एकूण ₹११८० /- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज /अपंग उमेदवारांना अर्ज शुल्क माफ राहील.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवार क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग UPI यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करू शकतील.
  • अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा करावा

  • HPCL Junior Executive Bharti 2025 साठी उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून१५/०१/२०२५ ते १४/०२/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहे.
  • अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.

महत्वाच्या सूचना

  • HPCL Junior Executive Bharti 2025 साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे /स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख -१५/०१/२०२५

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – १४/०२/२०२५

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(HPCL Junior Executive Bharti 2025)Recruitment for the post of Junior Executive in Hindusthan Petroleum Corporation Limited for 234 Vaccancies.

(HPCL Junior Executive Bharti 2025)Recruitment advertisement is published for the post of Junior Executive in Maharatn Company Hindustan Petroleum Corporation Limited for 234 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 15/01/2025 to 14/02/2025. Detailed information is as below,

Advertisement No.

Details of Vaccancies (HPCL Junior Executive Bharti 2025)

Sr.noName of the PostNo.of Vaccancies
1Junior Executive (Mechanical)130
2Junior Executive (Electrical )65
3Junior Executive (Instrumentation)37
4Junior Executive (Chemical)02
Total234

Educational Qualifications (HPCL Junior Executive Bharti 2025)

Candidates should be passeed in following exam with 60% (SC/ST/PwBD candidates are passed with 50%) marks

  • Post no. 1- Candidates should be passed in Diploma in Mechanical Engineering from recognised Board.
  • Post no. 2- Candidates should be passed Diploma in Electrical Engineering from recognised Board.
  • Post no. 3- Candidates should be passed Diploma in Instrumentation Engineering from recognised Board.
  • Post no. 4- Candidates should be passed Diploma in Chemical Engineering from recognised Board.

Age Limit (HPCL Junior Executive Bharti 2025)

  • Maximum age of the candidate should be 25 years as on 14/02/2025.
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • Candidates belongs to OBC category should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates from General category should have 10 years OBC category candidates should have 13 years ,SC/ST category candidates should have 15 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale

Salary of ₹30,000/- to ₹ 1,20,000/- per month will be paid to the candidate after joining.

Application Fee (HPCL Junior Executive Bharti 2025)

  • Candidates belongs to General /OBC/EWS category need to pay ₹1000/- plus GST 18% total ₹1180/- as application fee through online mode.
  • SC/ST/PwBD candidates are exempted from application Fee.
  • Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates are able to pay application fee with Credit card/ Debit Card/ Internet Banking/UPI through online mode.
  • Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.

How to Apply

  • Intrested candidates for HPCL Junior Executive Bharti 2025 need to apply online through Official website between 15/01/2025 to 14/02/2025.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Candidates need to register themselves through Official website.
    • Fill up all information which is asked in application form.
    • Upload all necessary documents.
    • Pay application fee through online mode.

Important Notices

  • Intrested candidates for HPCL Junior Executive Bharti 2025 need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete application are rejected.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease and recruitment process will be postponed/ restrict /cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.

Important Dates

Starting Date to Apply – 15/01/2025

Last Date to Apply – 14/02/2025

Official Website -Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats app Group Link-Click Here

Telegram Group Link -Click here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

दक्षिण मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटीस पदासाठी ४२३२ जागांवर भरती

केंद्रीय माध्यमिक बोर्ड मध्ये विविध पदांसाठी २१२ जागांवर भरती

भारत इलेक्ट्रॉनिक्स मध्ये प्रोबेशनरी इंजिनिअर पदासाठी ३५० जागांवर भरती

Border Roads Organisation मध्ये विविध पदांसाठी ४११ जागांवर भरती