(BRO Bharti 2025)भारतीय संरक्षण मंत्रालय अंतर्गत असणाऱ्या Border Roads Organisation मध्ये विविध पदांसाठी ४११ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज पोस्टाने नमूद केलेल्या पत्त्यावर २४/०२/२०२५ पूर्वी पोहोचतील असे पाठवायचे आहेत.सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र ०१/२०२५
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील
BRO Bharti 2025 साठी रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे,
अ. क्र | पदाचे नाव | पद संख्या |
१ | MSW(Cook) | १५३ |
२ | MSW(Mason) | १७२ |
३ | MSW (Blacksmith) | ७५ |
४ | MSW (Mess Waiter) | ११ |
एकूण | ४११ |
शैक्षणिक अर्हता
BRO Bharti 2025 साठी शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे,
- पद क्र १-
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी उत्तीर्ण असावा.
- पद क्र २-
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी उत्तीर्ण असावा.
- उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेतून ITI (Building Construction/Bricks Mason) परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र ३
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी उत्तीर्ण असावा.
- उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेतून ITI (Blacksmith/Forge Technology/Heat Transfer Technology/Sheet Metal Worker) परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र ४
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा
BRO Bharti 2025 साठी वयोमर्यादा खालीलप्रमाणे,
- २५/०२/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २५ वर्ष असावे.
- अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
- अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.
अर्ज शुल्क
- BRO Bharti 2025 साठी खुल्या /आर्थिक दुर्बल घटक /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील इच्छुक पात्र उमेदवारांनी ₹५०/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अजा/अज /अपंग उमेदवारांना अर्ज शुल्क माफ राहील.
- अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
अर्ज कसा कराल
- BRO Bharti 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज विहित केलेल्या नमुन्यात पोस्टाने नमूद केलेल्या पत्त्यावर २४/०२/२०२५ पूर्वी पोहोचतील असे पाठवायचे आहेत.
- अर्ज हे फक्त नमूद केलेल्या पद्धतीनेच जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज हे फक्त हिंदी किंवा इंग्रजी या दोन भाषेतच भरायचे आहेत.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- उमेदवारांनी प्रथम अधिकृत संकेतस्थळावरून अर्जाची प्रिंट घ्यावी.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी
- आवश्यक ती सर्व कागदपत्र अर्जासहित नमूद केलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवावे.
महत्वाच्या सूचना
- BRO Bharti 2025 साठी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- अर्जात नमूद केलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
- फक्त पुरुष उमेदवारांनी वरील पदांसाठी अर्ज करायचे आहेत.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
अर्ज करण्यासाठीचा पत्ता (BRO Bharti 2025)
Commandant GREF Centre,Dighi Camp ,Pune – 411015
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – ११/०१/२०२५
अर्ज पोहोचण्यासाठी शेवटची तारीख – २४/०२/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी- इथे क्लिक करा
English
(BRO Bharti 2025)Recruitment for various Posts in Border Roads Organisation for 411 Vaccancies
(BRO Bharti 2025)Recruitment advertisement is published for various Posts in Border Roads Organisation for 411 Vaccancies.Intrested candidates need to send application through post need to receive on mentioned address before 24/02/2025. Detailed information is as below,
Advertisement No. 01/2025
Details of Vaccancies (BRO Bharti 2025)
Sr.no | Name Of the post | No.of Vaccancies |
1 | MSW(Cook) | 153 |
2 | MSW(Mason) | 172 |
3 | MSW(Blacksmith) | 75 |
4 | MSW(Mess Waiter) | 11 |
Total | 411 |
Educational Qualification (BRO Bharti 2025)
- Post no. 1-
- Candidates should be passed std 10 th exam from recognised Board.
- Post no. 2-
- Candidates should be passed std 10 th exam from recognised Board.
- Candidates should be passed ITI in Building Construction/Bricks Mason from recognised Institute.
- Post no. 3-
- Candidates should be passed Std 10 th exam from recognized Board.
- Candidates should be passed ITI in Blacksmith/Forge Technology/Heat transfer Technology/Sheet metal Worker from recognised Institute.
- Post no. 4-
- Candidates should be passed 10 th from recognised Board.
Age Limit (BRO Bharti 2025)
- Minimum age of the candidate should be 18 years and maximum age of the candidate should be 25 years as on 25/02/2025.
- SC/ST candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
- OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
- PwBD candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.
Application Fee
- General /EWS/OBC category candidates need to pay ₹50/- through online mode as application fee.
- Candidates belongs to SC/ST/PwBD category exempted from application Fee.
- Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances.
- Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.
How to Apply (BRO Bharti 2025)
- Intrested candidates need to apply through post on mentioned address before 25/02/2025.
- Candidates need to apply only through mentioned mode.
- Candidates need to apply only in Hindi/English language.
- Steps to Apply
- Candidates need to print format of application form
- Fill up all necessary information which is asked in application form.
- Attach all mentioned documents.
Important Notices
- Intrested candidates for BRO Bharti 2025 need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
- Email ID and Mobile number provided or Mentioned in application form should be valid till recruitment inprocess.
- Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
- Incomplete application are rejected.
- Only men candidates need to apply.
- Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/ decrease and recruitment process will be postponed /restrict/ cancel all rights reserved by Administration.
- Canvassing in any form will be disqualified the candidate.
Address to Apply
Commandant GREF Centre,Dighi Camp ,Pune ,411015
Important Dates (BRO Bharti 2025)
Starting Date to Apply – 11/01/2025
Last Date to receive Application Form – 24/02/2025
For more updates about recruitment please follow or join by clicking below links
Whats app Group Link-Click Here
Telegram Group Link-Click Here
Follow our Instagram Page -Click Here