(BEL Probationary Engineer Recruitment 2025)भारत इलेक्ट्रॉनिक्स मध्ये प्रोबेशनरी इंजिनिअर पदासाठी ३५० जागांवर भरती

(BEL Probationary Engineer Recruitment 2024)भारत सरकारच्या नवरत्न कंपन्यांतील एक असणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स मध्ये प्रोबेशनरी इंजिनिअर या पदासाठी ३५० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १०/०१/२०२५ ते ३१/०१/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

BEL Probationary Engineer Recruitment 2025

जाहिरात क्र

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (BEL Probationary Engineer Recruitment 2025)

अ. क्रपदाचे नावपद संख्या
प्रोबेशनरी इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स )२००
प्रोबेशनारी इंजिनिअर (मेकॅनिकल)१५०
एकूण३५०

शैक्षणिक अर्हता

BEL Probationary Engineer Recruitment 2025 साठी शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे,

  • पद क्र १-
    • BE/B.Tech/B.Sc Engineering in Electronics & Communication Engineering.
  • पद क्र २-
    • BE/B.Tech/B.Sc Engineering in Mechanical Engingineering.

वयोमर्यादा

BEL Probationary Engineer Recruitment 2024 साठी वयोमर्यादा खालीलप्रमाणे,

  • ०१/०१/२०२५ रोजी उमेदवाराचे कमाल वय २५ वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी

  • उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹४०,०००/- ते ₹१,४०,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क

  • BEL Probationary Engineer Recruitment 2024 साठी खुल्या/आर्थिक दुर्बल घटक /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी ₹१०००/- अधिक GST असे एकूण ₹११८०/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज /अपंग /माजी सैनिक उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे.
  • अर्ज शुल्क हे उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवार क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करू शकतील.

अर्ज कसा करावा

  • BEL Probationary Engineer Recruitment 2024 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १०/०१/२०२५ ते ३१/०१/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.

महत्वाच्या सूचना (BEL Probationary Engineer Recruitment 2024)

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता प्राप्त असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/ वाढवणे तसेच भरती प्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – १०/०१/२०२५

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ३१/०१/२०२५

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(BEL Probationary Engineer Recruitment 2025)Recruitment advertisement for the post of Probationary Engineer in Bharat Electronics for 350 Vaccancies

(BEL Probationary Engineer Recruitment 2025) advertisement is published for the post of Probationary Engineer in Bharat Electronics for 350 Vaccancies.Bharat Electronics is Navaratna Company of Government of India.Intrested candidates need to apply online through Official website between 10/01/2025 to 31/01/2025.Detailed information is as below,

Advertisement No.

Details of Vaccancies (BEL Probationary Engineer Recruitment 2025)

Sr.noName of the PostNo.of Vaccancies
1Probationary Engineer (Electronics)200
2Probationary Engineer (Mechanical)150
Total350

Education Qualification

  • Post no. 1-
    • BE/B.Tech/B.Sc Engineering in Electronics & Communication Engineering.
  • Post no. 2-
    • BE/B.Tech/B.Sc Engineering in Mechanical Engineering.

Age Limit (BEL Probationary Engineer Recruitment 2025)

  • Maximum age of the candidate should be 25 years as on 01/01/2025.
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • Candidates from OBC category should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale

  • Salary of ₹40,000/- to ₹1,40,000/- per month will be paid to the candidate after joining.

Application Fee (BEL Probationary Engineer Recruitment 2025)

  • Intrested candidates from General/EWS/OBC category need to pay ₹1000/- plus GST total ₹1180/- as application fee through online mode.
  • Application fee is exempted for SC/ST/PwBD/Ex Serviceman.
  • Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.
  • Candidates are able to pay application fee with Credit card/ Debit Card/Internet Banking through online mode.
  • Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances.

How to Apply

  • Intrested candidates need to apply online through Official website between 10/01/2025 to 31/01/2025.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Candidates need to register themselves through Official website.
    • Fill up all information which is asked in application form.
    • Upload all necessary documents.
    • Pay application fee through online mode.

Important Notices (BEL Probationary Engineer Recruitment 2025)

  • Intrested candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete application are rejected.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase /decrease and recruitment process will be postponed/restrict/cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.

Important Dates

Starting Date to Apply – 10/01/2025

Last Date to Apply – 31/01/2025

Official Website -Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats app Group Link-Click Here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

दक्षिण मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटीस पदासाठी ४२३२ जागांवर भरती

केंद्रीय माध्यमिक बोर्ड मध्ये विविध पदांसाठी २१२ जागांवर भरती

NALCO मध्ये विविध पदांसाठी ५१८ जागांवर भरती

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी ६०० जागांवर भरती