(South Central Railway Apprentice Bharti 2025)दक्षिण मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटीस पदासाठी ४२३२ जागांवर भरती

(South Central Railway Apprentice Bharti 2025)भारतीय रेल्वे मधील दक्षिण मध्य रेल्वे मध्ये विविध ट्रेड मधील अप्रेंटीस पदासाठी ४२३२ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने २८/१२/२०२४ ते २७/०१/२०२५ पूर्वी जमा करायचे आहेत.सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

South Central Railway Apprentice Bharti 2025

जाहिरात क्र SCR/P-HQ/RRC/111/Act.App/2024-25

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (South Central Railway Apprentice Bharti 2025)

पदाचे नाव – अप्रेंटीस

अ.क्रट्रेड पद संख्या
ए सी मेकॅनिक १४३
एअर कंडीशनिंग ३२
कारपेंटर ४२
डिझेल मेकॅनिक १४२
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक ८५
इंडस्ट्रिअल इलेक्ट्रॉनिक्स १०
इलेक्ट्रिशियन१०५३
इलेक्ट्रिकल (एस अँड टी)(इलेक्ट्रिशियन)१०
पॉवर मेंटेनन्स (इलेक्ट्रिशियन)३४
१०ट्रेड लायटिंग (इलेक्ट्रिशियन)३४
११फिटर १७४२
१२मोटर मेकॅनिक व्हेईकल (एम एम व्ही)०८
१३मशिनिस्ट १००
१४मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स (एम एम टी एम)१०
१५पेंटर ७४
१६वेल्डर ७१३
एकूण ४२३२

शैक्षणिक अर्हता

South Central Railway Apprentice Bharti 2025 साठी शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे,

  • ट्रेड १ आणि २ – १० वी किमान ५०% गुणांसह सहित ITI in Mechanic (R & AC) ट्रेड
  • ट्रेड ३ – १० वी किमान ५०% गुणांसह सहित ITI in Carpenter ट्रेड
  • ट्रेड ४ – १० वी किमान ५०% गुणांसह सहित ITI in Diesel Mechanic ट्रेड
  • ट्रेड ५ आणि ६– १० वी किमान ५०% गुणांसह सहित ITI in Electronic Mechanic ट्रेड.
  • ट्रेड ७ ते १० – १० वी किमान ५०% गुणांसह सहित ITI in Electrician ट्रेड
  • ट्रेड ११– १० वी किमान ५०% गुणांसह सहित ITI in Fitter ट्रेड
  • ट्रेड१२ – १० वी किमान ५०% गुणांसह सहित ITI in Mechanic Motor Vehicle ट्रेड.
  • ट्रेड १३ – १० वी किमान ५०% गुणांसह सहित ITI in Machinist ट्रेड
  • ट्रेड१४ – १० वी किमान ५०% गुणांसह सहित ITI in Mechanic Machine Tool Maintainance
  • ट्रेड १५ – १० वी किमान ५०% गुणांसह ITI in Painter ट्रेड
  • ट्रेड१६– १० वी किमान ५०% गुणांसह ITI in Welder ट्रेड

वयोमर्यादा(South Central Railway Apprentice Bharti 2025)

  • वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी २८/१२/२०२४ रोजी उमेदवाराचे किमान वय १५ वर्ष आणि कमाल वय २४ वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी

नियमाप्रमाणे प्रती महिना स्टायपंड अदा केले जाईल.

अर्ज शुल्क (South Central Railway Apprentice Bharti 2025)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी ₹१००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज /महिला उमेदवारांना अर्ज शुल्क माफ राहील.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • उमेदवारांनी अर्ज शुल्क हे नेट बँकिंग /डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/UPI यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे फक्त नमूद केलेल्या पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा करावा

  • South Central Railway Apprentice Bharti 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २८/१२/२०२४ ते २७/०१/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज जमा करण्याच्या स्टेप्स
    • उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी
    • सही आणि फोटो अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.

निवड प्रक्रिया

  • उमेदवारांना मिळालेल्या १० वी आणि ITI परीक्षेतील सरासरी गुणांच्या आधारे South Central Railway Apprentice Bharti 2025 साठी गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
  • दोन किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवारांना समान गुण असतील तर ज्या उमेदवाराचे वय जास्त असेल अश्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
  • निवडीसाठी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही.

महत्वाच्या सूचना

  • South Central Railway Apprentice Bharti 2024 साठी इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे वाढवणे आणि भरती प्रक्रिया रद्द करणे /स्थगित करणे/पुढे ढकलणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २८/१२/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २७/०१/२०२५

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(South Central Railway Apprentice Bharti 2024) Recruitment for the post of Apprentice in South Central Railway for 4232 Vaccancies

(South Central Railway Apprentice Bharti 2024) Recruitment advertisement is published for the post of Apprentice in various trades in South Central Railway for 4232 Vaccancies.Intreted candidates need to apply online through Official website between 28/12/2024 to 27/01/2025. Detailed information is as below,

Advertisement No – SCR/P-HQ/RRC/11/Act.App/2024-25

Detailes of Vaccancies (South Central Railway Apprentice Bharti 2025)

Name of the Vaccancies – Apprentice

Sr.no Name of the Post No.of Vaccancies
1AC Mechanic 143
2Air Conditioning 32
3Carpenter 42
4Diesel Mechanic 142
5Electronic Mechanic 85
6Industrial Electronics 10
7Electrician 1053
8 Electrical (S&T)(Electrician)10
9Power Maintainance (Electrician)34
10 Trade Lighting (Electrician)34
11Fitter 1742
12Motor Mechanic Vehicle (MMV)8
13Machinist 100
14Mechanic Machine Tool Maintenance (MMTM)10
15Painter 74
16Welder 713
Total4232

Educational Qualification (South Central Railway Apprentice Bharti 2025)

  • Trade 1 & 2– passed standard 10 th with minimum 50% and ITI in Mechanic (R&AC).
  • Trade 3 – 10 th pass with minimum 50% marks and ITI in Carpenter Trade.
  • Trade 4- 10 th pass with minimum 50% marks and ITI in Diesel Mechanic.
  • Trade 5 & 6 -10 th pass with minimum 50% marks and ITI in Electronic Mechanic.
  • Trade 7 to 10– 10th pass with minimum 50% marks and ITI in Electrician.
  • Trade 11 – 10 th Pass with minimum 50% marks and ITI in Fitter.
  • Trade 12– 10 th pass with minimum 50% marks and ITI in Motor Mechanic Vehicle.
  • Trade 13- 10 th pass with minimum 50% marks and ITI in Machinist.
  • Trade 14 – 10th pass with minimum 50% marks and ITI in Mechanic Machine tool Maintainance.
  • Trade 15- 10 th pass with minimum 50% marks and ITI in Painter.
  • Trade 16- 10 th pass with minimum 50% marks and ITI in Welder.

Age Limit

  • Minimum age of the candidate should be 15 years and maximum age limit is 24 years as on 28/12/2024.
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale (South Central Railway Apprentice Bharti 2025)

Stipend will be paid to the candidate per month after joining.

Application Fee

  • Intrested Candidates need to pay ₹100/- as application fee through online mode.
  • SC/ST /Female candidates are exempted from application Fee.
  • Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates need to pay application fee with Internet Banking/Debit Card/Credit card/UPI .
  • Candidates need to pay application fee only through mentioned mode. No other mode will be accepted.

How to Apply (South Central Railway Apprentice Bharti 2025)

  • Intrested candidates need to apply online through Official website between 28/12/2024 to 27/01/2025.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Candidates need to register themselves through Official website.
    • Fill up all information which is asked in application form.
    • Upload sign and Photo
    • pay application fee through online mode.

Selection Process

  • Merit list will be prepared on the basis average marks obtained in 10 th and ITI.
  • If same marks obtained two or more candidates.Elder candidates will be preferred.
  • No any Test and Viva will be conducted for this recruitment.

Important Notices (South Central Railway Apprentice Bharti 2025)

  • Intrested candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete application are rejected.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease and recruitment process will be postponed/ restrict/cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.

Important Dates

Starting Date to Apply -28/12/2024

Last Date to Apply -27/01/2025

Official website -Click Here

Advertisement -Click Here

Apply Now -Click here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow Our Instagram Page-Click Here


Article

नागपूर महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी २४५ जागांवर भरती

केंद्रीय गोदाम निगम मध्ये विविध पदांसाठी १७९ जागांवर भरती

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ज्युनिअर असोसिएट पदासाठी १३७३५ जागांवर मेगा भरती