(CBSE Recruitment 2025)केंद्रीय माध्यमिक बोर्ड मध्ये विविध पदांसाठी २१२ जागांवर भरती

(CBSE Recruitment 2025)भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालय अंतर्गत असणाऱ्या केंद्रीय माध्यमिक बोर्ड मध्ये २१२ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०१/०१/२०२५ ते ३१/०१/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

CBSE Recruitment 2025

जाहिरात क्र – CBSE/Rectt.Cell/14(87)/SA/2024

रिक्त पदांचा तपशील

CBSE Recruitment 2025 साठी रिक्त पदांचा तपशील,

अ. क्र पदाचे नाव पद संख्या
सुप्रीटेंडंट १४२
ज्युनिअर असिस्टंट ७०
एकूण २१२

शैक्षणिक अर्हता

CBSE Recruitment 2025 साठी पात्र असण्याची शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे,

  • पद क्र १-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक
  • पद क्र २-
    • उमेदवार मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • इंग्रजी टायपिंग – ३५ शब्द प्रती मिनिट
    • हिंदी टायपिंग -३० शब्द प्रती मिनिट

वयोमर्यादा (३१/०१/२०२५ रोजी)

  • पद क्र १- उमेदवाराचे कमाल वय ३० वर्ष असावे.
  • पद क्र २- उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २७ वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवार – खुला प्रवर्ग १० वर्ष, इतर मागासवर्गीय प्रवर्ग १३ वर्ष , अजां/अज प्रवर्ग – १५ वर्ष कमाल वयात शिथिलता राहील.

अर्ज शुल्क

  • CBSE Recruitment 2025 साठी अर्ज करण्यासाठी खुल्या /इतर मागासवर्गीय प्रवर्ग /आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांनी अर्ज शुल्क ₹८००/- ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज /अपंग/माजी सैनिक /महिला उमेदवारांना अर्ज शुल्क माफ राहील.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवार क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करू शकतील.
  • अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा करावा

  • CBSE Recruitment 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०१/०१/२०२५ ते ३१/०१/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीची स्टेप्स
    • प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.

महत्वाच्या सूचना

  • CBSE Recruitment 2025 साठी इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच भरती प्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे /स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – ०१/०१/२०२५

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ३१/०१/२०२५

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(CBSE Recruitment 2025) Recruitment for various Posts in Central Board of Secondary Education for 212 Vaccancies

Recruitment advertisement is published in Central Board of Secondary Education for 212 Vaccancies. Intrested candidates need to apply online through Official website between 01/01/2025 to 31/01/2025. Detailed information is as below,

Advertisement No. CBSac/Rectt.(Cell)/14(87)/SA /2024

Details of Vaccancies (CBSE Recruitment 2025)

Sr.no Name of the Post No.of Vaccancies
1Superintendent 142
2Junior Assistant 70
Total 212

Educational Qualification (CBSE Recruitment 2025)

  • Post no. 1
    • Candidates should be passed Bachelor’s Degree in any Discipline from recognised University.
    • Candidates should have knowledge of Computer and Computer Application.
  • Post no. 2-
    • Candidates should be passed standard 12 th exam from recognised Board.
    • Typing Speed
      • English – 35 words per minute
      • Hindi -30 words per minute.

Age Limit (As on 31/01/2025)

  • Post no. 1- Candidates should have maximum age limit of 30 years.
  • Post no. 2- Minimum age of the candidate should be 18 years and maximum age limit is 27 years.
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • Candidates belongs to OBC category should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates – General category candidates should have 10 years ,OBC category candidates should have 13 years ,SC/ST category candidates should have 15 years of relaxation in maximum age limit.

Application fee

  • Candidates from General/EWS/OBC category need to pay ₹800/- as application fee through online mode for CBSE Recruitment 2025.
  • Candidates from SC/ST/PwBD/Ex Serviceman/Women are exempted from application Fee.
  • Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates are able to pay application fee with Credit card/ Debit Card/ Internet Banking through online mode.
  • Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.

How to Apply (CBSE Recruitment 2025)

  • Intrested candidates need to apply online through Official website between 01/01/2025 to 31/01/2025 .
  • Candidates need to apply only through online mode no other mode will be accepted.
  • Steps to Apply –
    • Candidates need to register themselves through Official website.
    • Fill up all information which is asked in application form.
    • Upload all necessary documents.
    • Pay application fee through online mode.

Important Notices (CBSE Recruitment 2025)

  • Intrested candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete application are rejected.
  • Number of vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease and recruitment process will be postponed/ restrict /cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.

Important Dates

Starting Date to Apply-01/01/2025

Last Date to Apply – 31/05/2025

Official website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats app Group Link-Click Here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ज्युनिअर असोसिएट पदासाठी १३७३५ जागांवर मेगा भरती

केंद्रीय गोदाम निगम मध्ये विविध पदांसाठी १७९ जागांवर भरती

नागपूर महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी २४५ जागांवर भरती