भारत सरकारची नवरत्न कंपनी असणाऱ्या नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) मध्ये विविध पदांसाठी ५१८ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ३१/१२/२०२४ ते २१/०१/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र – १२२४०२१४
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (NALCO Recruitment 2024)
अ. क्र | पदाचे नाव | पद संख्या |
१ | SUPT (JOT) लॅबोरेटरी | ३७ |
२ | SUPT (JOT)ऑपरेटर | २२६ |
३ | SUPT (JOT) फिटर | ७३ |
४ | SUPT (JOT) इलेक्ट्रिकल | ६३ |
५ | SUPT (JOT) इन्स्ट्रूमेंटेशन (M&R)/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (S &P) | ४८ |
६ | SUPT (JOT) जीओलॉजिस्ट | ०४ |
७ | SUPT (JOT) -HEMM ऑपरेटर | ०९ |
८ | SUPT (SOT) – मायनिंग | ०१ |
९ | SUPT (JOT)- मायनींग मेट | १५ |
१० | SUPT (JOT)- मोटर मेकॅनिक | २२ |
११ | ड्रेसर कम फर्स्ट एडर (W 2 ग्रेड) | ०५ |
१२ | लॅबोरेटरी टेक्निशियन जी. आर -३ (पी ० ग्रेड ) | ०२ |
१३ | नर्स जी. आर -III (P0ग्रेड ) | ०७ |
१४ | फार्मासिस्ट Gr (P0ग्रेड) | ०६ |
एकूण | ५१८ |
शैक्षणिक अर्हता (NALCO Recruitment 2024)
- पद क्र १-
- B.Sc (Hons) in Chemistry.
- पद क्र २-
- १० वी उत्तीर्ण
- ITI in (Electronics Mechanic/Technician Mechatronics/Electrician/Instrumentation/Instrument Mechanic/Fitter )
- पद क्र ३
- १० वी उत्तीर्ण
- ITI in Fitter Trade with Apprenticeship Certificate.
- पद क्र ४-
- १० वी उत्तीर्ण
- ITI in Electrician Trade with Apprenticeship Certificate.
- पद क्र ५-
- १० वी उत्तीर्ण
- ITI in Instrumentation/Instrument Mechanic Trade with Apprenticeship Certificate.
- पद क्र ६
- B.Sc (Hons)in Geology.
- पद क्र ७
- १० वी उत्तीर्ण
- ITI in MMV or Diesel Mechanic Trade with Apprenticeship Certificate.
- अवजड वाहन चालवण्याचा अनुभव असावा.
- प्रथमोपचार प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक
- पद क्र ८
- Diploma in Mining/Mining Engineering.
- DGMS ने जारी केलेलं वैध मायनिंग फोरमन सक्षमतेच प्रमाणपत्र आवश्यक.
- पद क्र ९
- १० वी उत्तीर्ण
- DGMS ने जारी केलेलं वैध मायनींग मेट सक्षमता प्रमाणपत्र आवश्यक.
- पद क्र १०
- १० वी उत्तीर्ण
- ITI in Motor Mechanic Trade with Apprenticeship Certificate.
- पद क्र ११-
- १० वी उत्तीर्ण
- किमान २ वर्ष कालावधीचा हॉस्पिटल /डीस्पेंसरी मध्ये ड्रेसर पदाचा अनुभव असावा.
- St.John Ambulance ने इश्यू केलेलं वैध प्रथमोपचार प्रमाणपत्र धारक असणे आवश्यक.
- पद क्र१२
- १० वी /१२ वी विज्ञान उत्तीर्ण सहित
- Diploma in Laboratory Technician
- संबंधित कामाचा किमान १ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
- पद क्र १३
- १० वी /१२ वी विज्ञान उत्तीर्ण सहित General Nursing/Midwifery किंवा
- Diploma or B.Sc Nursing
- Nursing Council of India /State मध्ये नोंदणीकृत असावा.
- संबंधित कामाचा किमान १ वर्ष असावा.
- पद क्र १४
- १० वी /१२ वी विज्ञान सहित
- Diploma in Pharmacy
- Pharmacy Council of India मध्ये नोंदणीकृत असावा.
- संबंधित कामाचा किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
वयोमर्यादा
- NALCO Recruitment 2024 साठी अर्ज करण्यास २१/०१/२०२५ रोजी उमेदवाराचे कमाल वय खालीलप्रमाणे असावे.
- पद क्र १ ते ७ आणि ९,१० – कमाल वय २७ वर्ष
- पद क्र ८ – कमाल वय २८ वर्ष
- पद क्र ११ ते १४- कमाल वय ३५ वर्ष
- अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारास कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
अर्ज कसा करावा
- NALCO Recruitment 2024 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ३१/१२/२०२४ ते २१/०१/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावी.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.
अर्ज शुल्क
- NALCO Recruitment 2024 साठी अर्ज करण्यास खुल्या /आर्थिक दुर्बल घटक /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी ₹१००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अजा/अज /अपंग /माजी सैनिक /विभागीय उमेदवारांना अर्ज शुल्क माफ राहील.
- अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- उमेदवारांनी अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
- उमेदवार हा अर्ज शुल्क क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करू शकतील.
महत्वाच्या सूचना
- इच्छुक उमेदवारांनी NALCO Recruitment 2024 साठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे पुढे ढकलणे स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – ३१/१२/२०२४
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख -२१/०१/२०२४
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक- इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
English
(NALCO Recruitment 2024)Recruitment for various Posts in National Alluminium Company Limited (NALCO) for 518 Vaccancies
(NALCO Recruitment 2024) Recruitment advertisement is published in One of Navratn Company of Indian Government National Alluminium Company Limited (NALCO) for 518 Vaccancies. Intrested candidates need to apply online through Official website between 31/12/2024 to 21/01/2025. Detailed information is as below,
Advertisement No. 12240214
Details of Vaccancies (NALCO Recruitment 2024)
Sr.no | Name of the Post | No.of Vaccancies |
1 | SUPT (JOT)- Laboratory | 37 |
2 | SUPT (JOT)- Operator | 226 |
3 | SUPT (JOT)- Fitter | 73 |
4 | SUPT (JOT)- Electrical | 63 |
5 | SUPT (JOT)- Instrumentation (M&R) / Instrument Mechanic (S&P) | 48 |
6 | SUPT(JOT) Geologist | 04 |
7 | SUPT (JOT)HEMM Operator | 09 |
8 | SUPT (SOT) – Mining | 01 |
9 | SUPT (JOT)- Mining Mate | 15 |
10 | SUPT (JOT) – Motor Mechanic | 22 |
11 | Dresser cum First Aider (W2 Grade ) | 05 |
12 | Laboratory Technician GR 3 (P0 Grade) | 02 |
13 | Nurse GR-III (P0 Grade ) | 07 |
14 | Pharmasist GR (P0Grade) | 06 |
Total | 518 |
Age Limit (NALCO Recruitment 2024)
- Maximum Age Limit to apply is as follows, (As on 21/01/2025)
- Post no. 1 to 7,9 & 10 – 27 years
- Post no. 8- 28 years
- Post no 11 to 14 – 35 years
- Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
- Candidates belongs to OBC category should have 3 years of relaxation in maximum age limit.
How to Apply
- Intrested candidates for NALCO Recruitment 2024 need to apply online through Official website between 31/12/2024 to 21/01/2025.
- Candidates need to apply online mode only.No other mode will be accepted.
- Steps to Apply
- Candidates need to register themselves through Official website
- Fill up all information which is asked in application form.
- Upload all necessary documents.
- Pay application fee through online mode.
Application Fee (NALCO Recruitment 2024)
- Candidates from General/OBC/EWS category need to pay ₹100/- as application fee through online mode.
- SC/ST/PwBD/Ex Serviceman /Internal candidates are exempted from application Fee.
- Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances.
- Candidates are able to pay application fee with Credit card/ Debit Card/ Internet Banking through online mode.
- Candidates need to pay application only through online mode.No other mode will be accepted.
Important Notices
- Intrested candidates for NALCO Recruitment 2024 need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
- Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
- Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
- Incomplete application are rejected.
- Number of Vaccancies mentioned advertisement should be increase/decrease and recruitment process will be postponed/ restrict /cancel all rights reserved by Administration.
- Canvassing in any form will be disqualified the candidate.
Important Dates
Starting Date to Apply – 31/12/2024
Last Date to Apply – 21/01/2025
For more updates about recruitment please follow or join by clicking below links
Whats app Group Link -Click here
Telegram Group Link -Click here
Follow our Instagram Page -Click Here