(ESIC Assistant Professor Recruitment 2024)कर्मचारी राज्य विमा निगम मध्ये असिस्टंट प्रोफेसर पदासाठी २८७ जागांवर भरती

(ESIC Assistant Professor भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालय अंतर्गत असणाऱ्या कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) मध्ये असिस्टंट प्रोफेसर पदासाठी २८७ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ३१/०१/२०२५ पूर्वी जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

ESIC Assistant Professor Recruitment 2024

जाहिरात क्र –

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील

ESIC Assistant Professor Recruitment 2024 साठी रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे,

अ. क्रपदाचे नावपद संख्या
असिस्टंट प्रोफेसर २८७
एकूण२८७

शैक्षणिक अर्हता (ESIC Assistant Professor Recruitment 2024)

  • Broad Speciality साठी
    • MD/MS/DNB
    • पदव्युत्तर पदवी नंतर संबंधित विषय शिकवण्याचा सीनिअर रेसिडेंट/Tutor/डेमोनस्ट्रेटर/रजिस्ट्रार /असिस्टंट प्रोफेसर/लेक्चरर पदाचा ३ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • दंत चिकित्सा
    • मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी किंवा समतुल्य
    • MDS नंतर संबंधित विषय शिकवण्याचा सीनिअर रेसिडेंट/टूटोर/डेमोनस्ट्रेटर /रजिस्ट्रार/असिस्टंट प्रोफेसर/लेक्चरर या पदाचा किमान तीन वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • नॉन मेडिकल
    • संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी आणि डॉक्टरेट पदवी परीक्षा उत्तीर्ण.
    • PhD नंतर संबंधित विषय शिकवण्याचा सीनिअर रेसिडेंट/टुटोर/डेमोनस्ट्रेटर/रजिस्ट्रार/असिस्टंट प्रोफसर/लेक्चरर या पदाचा किमान ३ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.

वयोमर्यादा

  • ESIC Assistant Professor Recruitment 2024 अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय हे ४० वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी

  • उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹६७,७००/- ते ₹२,०८,७००/- प्रती महिना वेतन अदा करण्यात येईल.

अर्ज कसा करावा

  • ESIC अAssistant Professor Recruitment 2024 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज स्पीडपोस्टने ३१/०१/२०२५ पूर्वी पोहोचतील असे नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त स्पीड पोस्ट ने पाठवायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.

अर्ज शुल्क

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी अर्ज शुल्क ₹५००/- डिमांड ड्राफ्ट किंवा चेक च्या साहाय्याने जमा करायचे आहेत.
  • महिला /अजा/अज /अपंग /विभागीय उमेदवार /माजी सैनिक उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • उमेदवारांनी डिमांड ड्राफ्ट किंवा चेक हा ESI Fund Account No II Faridabad यांच्या नावाने भरायचा आहे.
  • अर्ज शुल्क न भरलेले अर्ज रद्द करण्यात येतील.

निवड पद्धत

ESIC Assistant Professor Recruitment 2024 साठी उमेदवारांची निवड ही सेलेक्शन कमिटी कडून घेण्यात येणाऱ्या मुलाखती द्वारे होईल.

अर्जासोबत जमा करण्याची कागदपत्र

  • उमेदवारांनी अर्जासोबत खाली नमूद केलेल्या कागदपत्रांची झेरॉक्स जोडायची आहे.
    • डिमांड ड्राफ्ट /चेक सर्वात वर अर्जासोबत पिन किंवा क्लिप ने जोडलेले असावे. स्टेपलर ने स्टेपल केलेले नसावे. डिमांड ड्राफ्ट किंवा चेक च्या मागे उमेदवाराचे पूर्ण नाव आणि पत्ता लिहिलेला असावा.
    • पासपोर्ट आकाराचा फोटो अर्जावर पेस्ट केलेला असावा.
    • सर्व शैक्षणिक अर्हता गुणपत्र आणि प्रमाणपत्र
    • अनुभवाचे प्रमाणपत्र
    • जात प्रमाणपत्र
    • अपंग असल्याचे प्रमाणपत्र

महत्वाच्या सूचना

  • ESIC Assistant Professor Recruitment 2024 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • अर्जात नमूद केलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.

अर्ज करण्यासाठीच्या पत्ता

The Regional Director,ESIC corporation,Panchdeep Bhavan, Sector – 16,(Near Laxmi Narayan Mandir) Faridabad -121002, Haryana

अर्ज पोहोचण्यासाठी शेवटची तारीख

३१/०१/२०२५

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्जासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

Recruitment advertisement is published for the post of Assistant Professor in Employees State Insurance Corporation (ESIC) for 287 Vaccancies

(ESIC Assistant Professor Recruitment 2024)Employees State Insurance Corporation (ESIS) has published recruitment advertisement for the post of Assistant Professor for 287 Vaccancies.Intrested candidates need to send application through speedpost before 31/01/2025.Detailed information is as below,

Advertisement No.

Details of Vaccancies (ESIC Assistant Professor Recruitment 2024)

Sr.noName of the PostNo.of Vaccancies
1Assistant Professor 287
Total287

Educational Qualification (ESIC Assistant Professor Recruitment 2024)

  • For Broad Speciality
    • MD/MS/DNB
    • Should have experience of 3 years as Senior Resident/Tutor/Demonstrator/Registrar/Assistant Process/Lecturer in relevant subject after Post Graduate.
  • Dentistry
    • Masters of Dental Surgery (MDS) or equivalent.
    • Should have experience of minimum 3 years as senior Resident/Tutor/Demonstrator /Registrar/Assistant Professor/Lecturer in relevant subject after MDS.
  • Non Medical
    • Post Graduate and Doctorate in relevant subject.
    • Should have minimum 3 years of experience as. Senior Resident/Tutor/Demonstrator/Registrar/Assistant Professor/Lecturer in relevant subject after PhD.

Age Limit

  • Maximum age to eligible for above post is 40 years.
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale

  • Salary of ₹67,700/- to ₹2,08,700/- per month will be paid to the candidate after joining.

How to Apply (ESIC Assistant Professor Recruitment 2024)

  • Intrested candidates need to send application through speedpost along with all necessary documents on mentioned address before 31/01/2025.
  • Candidates need to send application only through speed post no other mode will be accepted.

Application Fee

  • Intrested candidates need to pay ₹500/- as application fee through Demand Draft or Cheque.
  • SC/ST/Female/PwBD/Departmental candidates/Ex Serviceman candidates are exempted from application fee.
  • Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates need to pay application fee through Demand Draft/Cheque in account of ESI Fund Account No.II Faridabad.
  • Forms submitted without application fee are rejected.

Selection Process

  • Selection of the candidate will be done through Interview which is conducted by Selection Committee.

Documents to e attached with Application Form

  • Xerox copy of following documents need to attach with Application Form
    • Demand Draft/Cheque need to attach with pin or clip.Steppled will not allowed. Candidates need to write full name and address on back side of Demand Draft or Cheque.
    • Passport size photo pasted on Application Form.
    • All Educational Qualifications Marklist & Certificate
    • Experience Certificate
    • Caste Certificate
    • PwBD certificate

Important Notices

  • ESIC Assistant Professor Recruitment 2024 Intrested candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided in application form will be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete application are rejected.
  • Number of vaccancies mentioned in Advertisement should be increase/ decrease and recruitment process will be postponed/ restrict /cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.

Address to Send application form

The Regional Director,ESIC Corporation,Panchadeep Bhavan,Sector 16 ,(Near Laxmi Narayan Mandir), Faridabad, 121002, Haryana.

Important Dates

Last Date to Receive application – 31/01/2025

Official website – Click Here

Advertisement – Click Here

Application – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

सोलापूर जनता सहकारी बँकेत ट्रेनी क्लार्क पदासाठी भरती

New India Assurance Co.Limited मध्ये असिस्टंट पदासाठी ५०० जागांवर भरती

बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये कॉन्स्टेबल पदासाठी खेळाडूंची २७५ जागांवर भरती

नागपूर महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी २४५ जागांवर भरती