(SBI Junior Associate Bharti 2024)भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ज्युनिअर असोसिएट पदासाठी १३७३५ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १७/१२/२०२४ ते ०७/०१/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र – CRPD/CR/2024-25/24
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील
SBI Junior Associate Bharti 2024 साठी रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे,
अ. क्र | पदाचे नाव | पद संख्या |
१ | ज्युनिअर असोसिएट | १३७३५ |
एकूण | १३७३५ |
शैक्षणिक अर्हता
- SBI Junior Associate Bharti 2024 साठी अर्ज करण्यासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवार हा ३१/१२/२०२४ पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा
- SBI Junior Associate Bharti 2024 साठी अर्ज करण्यासाठी ०१/०४/२०२४ रोजी उमेदवाराचे किमान वय २० वर्ष आणि कमाल वय २८ वर्ष असावे.
- अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
- अपंग उमेदवार – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष ,इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १३ वर्ष, अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १५ वर्ष शिथिलता राहील.
वेतन श्रेणी (SBI Junior Associate Bharti 2024)
- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹२४,०५०/- ते ६४,४८०/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
अर्ज कसा करावा
- SBI Junior Associate Bharti 2024 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १७/१२/२०२४ ते ०७/०१/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावी.
- अर्ज शुल्क भरून घ्यावे.
अर्ज शुल्क
- SBI Junior Associate Bharti 2024 साठी खुल्या/इतर मागासवर्गीय प्रवर्ग/आर्थिक दुर्बल घटक उमेदवारांनी ₹७५०/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अजा/अज /अपंग/XS/DXS उमेदवारांना अर्ज शुल्क माफ राहील.
- अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- उमेदवार अर्ज शुल्क हे क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
निवड प्रक्रिया
SBI Junior Associate Bharti 2024 साठी उमेदवारांची निवड ही खालील परीक्षांच्या आधारे होईल,
- पूर्व परीक्षा
- इंग्रजी भाषा – ३० प्रश्न ,३० गुण
- संख्यात्मक क्षमता – ३५ प्रश्न ,३५ गुण
- रिजनिंग ॲबीलिटी – ३५ प्रश्न ,३५ गुण
- एकूण – १०० प्रश्न ,१०० गुण वेळ – १ तास
- मुख्य परीक्षा
- सामान्य /आर्थिक जागरूकता – ५० प्रश्न ,५० गुण
- इंग्रजी – ४० प्रश्न ,४० गुण
- परिणात्मक योग्यता – ५० प्रश्न ,५० गुण
- रिजनींग ॲबिलिटी आणि संगणक योग्यता – ५० प्रश्न ,६० गुण
- एकूण – १९० प्रश्न ,२०० गुण एकूण वेळ – २ तास ४० मिनिट
महत्वाच्या सूचना
- SBI Junior Associate Bharti 2024 साठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे वाढवणे तसेच भरती प्रक्रिया रद्द करणे पुढे ढकलणे स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख -१७/१२/२०२४
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०७/०१/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
English
(SBI Junior Associate Bharti 2024)Recruitment for the post of Junior Associate in State Bank of India for 13735 Vaccancies
Recruitment advertisement is published for the post of Junior Associate in State Bank of India for 13735 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 17/12/2024 to 07/01/2024. Detailed information is as below,
Advertisement No.
Details of Vaccancies
Sr.no | Name of the Post | No.of Vaccancies |
1 | Junior Associate | 13735 |
Total | 13735 |
Educational Qualifications
Educational Qualifications for SBI Junior Associate Bharti 2024 is as below,
- Candidates should be passed Bachelor’s Degree in any Discipline or equivalent from recognised University.
- Candidates should be passed Bachelor’s Degree exam before 31/12/2024.
Age Limit
- Minimum age of the candidate should be 20 years and maximum age limit of the candidate should be 28 years as on 01/04/2024 for SBI Junior Associate Bharti 2024.
- Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
- Candidates belongs to OBC category should have 3 years of relaxation in maximum age limit.
- PwBD candidates – General category candidates should have 10 years, SC /ST category candidates should have 15 years ,OBC category candidates should have 13 years of relaxation in maximum age limit.
Pay Scale
- Salary of ₹ 24,050/- to ₹64,480/- per month will be paid to the candidate after joining.
How to Apply
- Intrested candidates for SBI Junior Associate Bharti 2024 need to apply online through Official website between 17/12/2024 to 07/01/2024 .
- Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
- Steps to Apply
- Registration – Candidates need to register themselves through Official website.
- Fill up all information which is asked in application form.
- Upload all necessary documents.
- Pay application fee through online mode.
Application fee
- Candidates belongs to General /OBC /EWS category candidates need to pay application fee of ₹750/- through online mode for SBI Junior Associate Bharti 2024.
- SC/ST/PwBD/XS/DXS candidates are exempted from application fee.
- Application fee is non refundable.Application fee should not be refunded under any circumstances.
- Candidates are able to pay application fee through credit card/ Debit Card/ Internet Banking through online mode.
Selection Process
Selection of the candidate is as below,
- Preliminary Examination
- English Language- Question- 30 , Marks -30 Duration -20 min
- Numerical Ability – Questions -35 ,Marks – 35, Duration -20 min
- Reasoning Ability – Question – 35 ,Marks – 35 , Duration – 20 min
- Total – Question – 100,Marks -100, Duration – 1 Hour
- Main Examination
- General/Financial Awareness- Question – 50, Marks – 50 , Duration – 35 min
- General English – Question – 40 ,Marks -40, Duration – 35 min
- Quantitative Aptitude – Question -50 ,Marks -50 , Duration – 45 min
- Reasoning Ability & Computer Aptitude – Question – 50 ,Marks -60, Duration -45 min
- Total – Question – 190 Marks – 200 Duration – 2 hours 40 minutes
Important Notices
- Intrested candidates for SBI Junior Associate Bharti 2024 need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
- Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
- Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
- Incomplete application are rejected and disqualified the candidate.
- Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/ decrease and recruitment process will be postponed /restrict/ cancel all rights reserved by Administration.
- Canvassing in any form will be disqualified the candidate.
Important Dates
Starting Date to Apply – 17/12/2024
Last Date to Apply – 07/01/2025
For more updates about recruitment please follow or join by clicking below links
Whats App Group Link -Click here
Telegram Group Link-Click Here
Follow our Instagram Page -Click Here