भारत सरकारच्या गृह खात्या अंतर्गत असणाऱ्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये कॉन्स्टेबल या पदासाठी (BSF Constable Bharti 2024) २७५ जागांवर खेळाडूंची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १/१२/२०२४ ते ३०/१२/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील
BSF Constable Bharti 2024 साठी रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे,
अ. क्र | पदाचे नाव | पद संख्या |
१ | कॉन्स्टेबल (महिला) | १४८ |
२ | कॉन्स्टेबल (पुरुष) | १२७ |
एकूण | २७५ |
शैक्षणिक अर्हता
BSF Constable Bharti 2024 साठी शैक्षणिक अर्हता पुढीलप्रमाणे,
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
- संबंधित खेळातील अर्हता
- ऑलिंपिक स्पर्धा /उन्हाळी /हिवाळी स्पर्धेत मेडल किंवा सहभाग
- जागतिक स्पर्धा /विश्वचषक स्पर्धेत मेडल किंवा सहभाग
- आशियाई स्पर्धा /कॉमन वेल्थ स्पर्धा मेडल किंवा सहभाग
- आशियाई स्पर्धा /चषक /कॉमन वेल्थ स्पर्धा मेडल किंवा सहभाग
- युवा ऑलिंपिक स्पर्धा मेडल किंवा सहभाग
- युवा /कनिष्ठ आशियाई स्पर्धा आणि युवा /कनिष्ठ कॉमन वेल्थ स्पर्धा मेडल /सहभाग
- SAF स्पर्धा आणि ७ देशांचा सहभाग असलेली भारत सरकार मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय स्पर्धा सहभाग /मेडल आणि नॅशनल स्पर्धेत मेडल असावे.
- नॅशनल स्पर्धा किंवा वरिष्ठ नॅशनल स्पर्धेत मेडल
- युवा /कनिष्ठ नॅशनल स्पर्धेत मेडल
वयोमर्यादा (BSF Constable Bharti 2024)
- उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २३ वर्ष असावे.
- अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
वेतन श्रेणी
- वरील पदासाठी ₹२१,७००/- ते ₹६९,१००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
अर्ज कसा कराल (BSF Constable Bharti 2024)
- इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०१/१२/२०२४ ते ३०/१२/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.
अर्ज शुल्क
- खुल्या/आर्थिक दुर्बल घटक/इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी ₹१४७.२०/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- महिला /अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे.
- अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- अर्ज शुल्क हे उमेदवार क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड /इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करू शकतील.
- अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
निवड प्रक्रिया
BSF Constable Bharti 2024साठी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे,
- कागदपत्र
- शारीरिक चाचणी
- गुणवत्ता यादी
- वैद्यकिय चाचणी
महत्वाच्या सूचना
- BSF Constable Bharti 2024 साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- अर्ज करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे पुढे ढकलणे स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – ०१/१२/२०२४
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ३०/१२/२०२४
अधिकृत संकेतस्थळ-इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक- इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
English
(BSF Constable Bharti 2024)Recruitment for the post of Constable ( Sports Quota)in Border Security Force for 275 Vaccancies
(BSF Constable Bharti 2024)Recruitment advertisement is published for the post of Constable (Sports Quota) in Border Security Force for 275 Vaccancies. Intrested candidates need to apply online through Official website between 1/12/2024 to 30/12/2024.Detailed information is as below,
Advertisement no
Details of Vaccancies (BSF Constable Bharti 2024)
Sr.no | Name of the Post | No.of Vaccancies |
1 | Constable (Women) | 148 |
2 | Constable (MEN) | 127 |
Total | 275 |
Educational Qualifications
Educational Qualification for BSF Constable Bharti 2024 is as below,
- Candidates should be passed standard 10 th or equivalent exam from recognised Board.
- Relevent Sports Qualifications
- Medal or Participation in
- Olympic/Summer/Winter Games
- World Championships/World Cup
- Asian Games /Commonwealth Games
- Asian Championship/Cup /Commonwealth Championship
- Youth Olympic Game
- Youth /Junior Asian Championship /Youth or Junior Commonwealth Championship
- SAF Games & Any International Compitition Recognised by Govt of India with minimum participation of 7 countries backed by medal in National level compitition
- Medal in
- National Games and Senior National Championship
- Youth /Junior National Championship
- Medal or Participation in
Age Limit
Age Limit for BSF Constable Bharti 2024 is as below,
- Minimum age of the candidate should be 18 years and maximum age limit of the candidate should be 23 years.
- Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
- Candidates belongs to OBC category should have 3 years of relaxation in maximum age limit.
Pay Scale
- Salary of ₹21,700/- to ₹69,100/- per month will be paid to the candidate after joining.
How to Apply (BSF Constable Bharti 2024)
- Candidates who are interested to apply for BSF Constable Bharti 2024 need to apply online through Official website between 01/12/2024 to 30/12/2024.
- Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
- Steps to Apply
- Candidates need to register themselves through Official website
- Fill up all information which is asked in application form.
- Upload all necessary documents.
- Pay application fee through online mode.
Application Fee
- Candidates belongs to General/EWS/OBC category need to pay ₹147.20/- as application fee to apply for BSF Constable Bharti 2024.
- SC/ST/Female candidates are exempted from application Fee.
- Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.
- Candidates need to pay application fee through credit card/ Debit Card/ Internet Banking.
- Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.
Selection Procedure
- Selection of the candidates for BSF Constable Bharti 2024 is as below
- Documentation
- Physical Standard Test
- Merit List
- Detailed Medical Examination
Important Notices
- Candidates who are applying for BSF Constable Bharti 2024 need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
- Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
- Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
- Incomplete application are rejected and disqualified the candidate.
- Number of vaccancies mentioned in Advertisement should be increase/ decrease and recruitment process will be postponed/ restrict/ cancel all rights reserved by Administration.
Important Dates
Starting Date to Apply – 1/12/2024
Last Date to Apply – 30/12/2024
For more updates about recruitment please follow or join by clicking below links
Whats App Group Link -Click here
Telegrame Group Link -Click here
Follow our Instagram Page -Click Here