(AOCC Bharti 2024)भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत असणाऱ्या Army Ordinance Corps Centre (AOCC Bharti 2024) मध्ये विविध पदांसाठी ७२३ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने २२/१२/२०२४ पूर्वी जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र- AOC/CRC/2024/OCT/AOC-03
Table of Contents
AOCC Bharti 2024 साठी रिक्त पदांचा तपशील
अ. क्र | पदाचे नाव | पद संख्या |
१ | मटेरीअल असिस्टंट | १९ |
२ | जुनिअर ऑफिस असिस्टंट | २७ |
३ | सिविल मोटर ड्रायवर | ०४ |
४ | टेली ऑपरेटर ग्रेड- II | १४ |
५ | फायरमन | २४७ |
६ | कारपेंटर आणि जॉइनर | ०७ |
७ | पेंटर आणि डेकोरेटर | ०५ |
८ | MTS | ११ |
९ | ट्रेडसमन मेट | ३८९ |
एकूण | ७२३ |
शैक्षणिक अर्हता
AOCC Bharti 2024 साठी शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे,
- पद क्र.१ –
- उमेदवार हा कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.किंवा
- उमेदवार हा मटेरियल मॅनेजमेंट विषयासह किंवा कोणत्याही शाखेची डिप्लोमा अभियांत्रिकी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र २-
- उमेदवार हा इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- कॉम्प्युटर वर इंग्रजी टायपिंग स्पीड – ३५ शब्द प्रती मिनिट आणि हिंदी टायपिंग स्पीड – ३० शब्द प्रती मिनिट असावे.
- पद क्र ३-
- उमेदवार हा इयत्ता १० वी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
- अवजड वाहन चालवण्याचा परवाना असावा.
- अवजड वाहन चालवण्याचा किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
- पद क्र ४-
- उमेदवार हा इंग्रजी विषयासह इयत्ता १२ वी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवार PBX बोर्ड हाताळण्यात पारंगत असावा.
- पद क्र ५-
- उमेदवार हा इयत्ता १० वी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र ६-
- उमेदवार हा इयत्ता १० वी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा. आणि
- संबंधित ट्रेड मधून ITI परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा संबंधित कामाचा अनुभव असावा.
- पद क्र ७
- उमेदवार हा इयत्ता १० वी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
- संबंधित ट्रेड मधून ITI परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा संबंधित कामाचा अनुभव असावा.
- पद क्र ८
- उमेदवार हा इयत्ता १० वी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र ९
- उमेदवार हा इयत्ता १० वी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा
AOCC Bharti 2024 साठी अर्ज करण्यासाठीची वयोमर्यादा खालीलप्रमाणे
- पद क्र १ आणि पद क्र ३ – १८ वर्ष ते २७ वर्ष
- पद क्र २ आणि पद क्र ४ ते पद क्र ९ – १८ वर्ष ते २५ वर्ष
- अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
- अपंग प्रवर्ग – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष ,इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १३ वर्ष आणि अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १५ वर्ष शिथिलता राहील.
वेतन श्रेणी (AOCC Bharti 2024)
- पद क्र १- ₹२९,२००/- ते ₹९२,३००/- प्रती महिना
- पद क्र २- ते पद क्र ७ – ₹१९,९००/- ते ₹६३,२००/- प्रती महिना
- पद क्र ८ आणि पद क्र ९ – ₹१८,०००/- ते ₹५६,९००/- प्रती महिना
अर्ज कसा करावा
- AOCC Bharti 2024 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून दि. २२/१२/२०२४ पूर्वी जमा करायचे आहेत.
- अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावी.
अर्ज शुल्क
- AOCC Bharti 2024 च्या वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.
महत्वाच्या सूचना
- AOCC Bharti 2024 साठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे /वाढवणे तसेच भरती प्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख. – २२/१२/२०२४
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक- इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
English
(AOCC Bharti 2024)Recruitment for various Posts in Army ordinance Corps Centre for 723 Vaccancies
(AOCC Bharti 2024)Recruitment advertisement is published for various Posts in Army ordinance Corps Centre for 723 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website before 22/12/2024.Detailed information is as below,
Advertisement No.AOC/CRC/2024/OCT/AOC-03
Details of Vaccancies (AOCC Bharti 2024)
Sr.no | Name of the Post | No. Of Vaccancies |
1 | Material Assistant | 19 |
2 | Junior Officer Assistant | 27 |
3 | Civil Motor Driver | 04 |
4 | Tele Operator Grade II | 14 |
5 | Fireman | 247 |
6 | Carpenter and Joinery | 07 |
7 | Painter and Decorator | 05 |
8 | MTS | 11 |
9 | Tradesman Mate | 389 |
Total | 723 |
Educational Qualifications
Education Qualifications for AOCC Bharti 2024 is as below,
- Post no. 1-
- Bachelor’s Degree in any Discipline. Or
- Diploma In Material management or Diploma in any Discipline.
- Post no. 2-
- 12 th pass and
- English typing -35 words per minute and Hindi typing 30 words per minute on computer.
- Post no. 3-
- 10th or equivalent exam pass
- Should have driving licence of Heavy motor vehicle.
- Should have minimum 2 years of experience of driving Heavy motor vehicle.
- Post no. 4-
- 12 th with English Language or equivalent.
- proficient in handling PBX Board.
- Post no. 5-
- 10 th or equivalent exam pass.
- Post no. 6-
- 10 th or equivalent exam pass
- ITI in relevant trade.or experience in relevant trade.
- Post no. 7
- Passed 10 th or equivalent
- ITI in relevant trade or experience in relevant trade.
- Post no. 8
- passed 10 th or equivalent
- Post no. 9
- Passed 10th or equivalent
Age Limit (AOCC Bharti 2024)
- Post no 1- & 3– 18 years to 27 years
- Post no. 2& Post no 4 to Post no. 9 – 18 years to 25 years
- Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
- OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
- PwBD candidates – Open category candidates should have 10 years,SC/ST category candidates should have 15 years and OBC category candidates should have 13 years of relaxation in maximum age limit.
Pay Scale
- Post no. 1- ₹29,200/- to ₹92,300/- per month
- Post no. 2 to Post.no 7– ₹19,200/- to ₹63,200/- per month
- Post no. 8 & Post no 9– ₹18,000/- to ₹56,900/- per month
How to Apply
- Intrested candidates for AOCC Bharti 2024 need to apply online through Official website before 22/12/2024.
- Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
- Steps to Apply for AOCC Bharti 2024
- Candidates need to register themselves through Official website.
- Fill up all information which is asked in application form.
- upload all necessary documents.
Application Fee
No any fee need to pay to apply for above posts.
Important Notices (AOCC Bharti 2024)
- Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
- Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
- Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
- Incomplete application are rejected. And disqualified the candidate.
- Canvassing in any form will be disqualified the candidate.
- Number of vaccancies mentioned in Advertisement should be increase/ decrease or recruitment process will be postponed/ restrict/ cancel all rights reserved by Administration.
Important Dates
Last Date to Apply – 22/12/2024
For more updates about recruitment please follow or join by clicking below links
Whats App Group Link -Click here