Chandrapur DCC Bank Bharti 2024 लिपिक आणि शिपाई पदांसाठी ३५८ जागांवर भरती

Chandrapur DCC Bank Bharti 2024 मध्ये लिपिक आणि शिपाई पदासाठी एकूण ३५८ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०८/१०/२०२४ ते १९/१०/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Chandrapur DCC Bank Bharti 2024

Table of Contents

Chandrapur DCC Bank Bharti 2024 साठी रिक्त पदांचा तपशील

अ. क्र पदाचे नाव पद संख्या
लिपिक २६१
शिपाई ९७
एकूण ३५८
Chandrapur DCC Bank Bharti 2024

Chandrapur DCC Bank Bharti 2024 साठी शैक्षणिक अर्हता

  • पद क्र १-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • पद क्र २
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा

  • पद क्र -१- उमेदवाराचे किमान वय २१ वर्ष आणि कमाल वय ३८ वर्ष असावे.
  • पद क्र २- उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ३८ वर्ष असावे.

अर्ज शुल्क

  • Chandrapur DCC Bank Bharti 2024 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी अर्ज शुल्क ₹५६०.१५/- ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०८/१०/२०२४ ते १९/१०/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • Chandrapur DCC Bank Bharti 2024 साठी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • प्रथम उमेदवारांनी स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.

Chandrapur DCC Bank Bharti 2024 साठी निवड प्रक्रिया

  • ऑनलाईन परीक्षा
    • ऑनलाईन परीक्षा ही बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाची ९० प्रश्नांची ९० गुणांसाठी असेल.
    • प्रत्येक प्रश्न हा एक गुणासाठी असेल.
    • परीक्षेचा कालावधी हा ९० मिनिटे असेल.
  • कागदपत्र पडताळणी
    • कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक ती सर्व कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • मुलाखत
    • मुलाखत ही १० गुणांची असेल.
  • अंतिम निवड
    • ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखत यांच्या एकूण बेरीज च्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

कागदपत्र

  • शैक्षणिक अर्हता पुरावा
  • जन्म तारखेचा पुरावा
  • MS- CIT किंवा समतुल्य परीक्षा प्रमाणपत्र (लिपिक पदासाठी)
  • टंकलेखन प्रमाणपत्र (असल्यास)
  • लघुलेखन प्रमाणपत्र (असल्यास)
  • अनुभव असल्यास प्रमाणपत्र
  • अर्जात उल्लेख केलेले सर्व प्रमाणपत्र
  • विवाहित महिलांच्या नावात बदल असल्यास पुरावा
  • प्रकल्पग्रस्त असल्यास पुरावा

महत्वाच्या सूचना

  • Chandrapur DCC Bank Bharti 2024 साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • Chandrapur DCC Bank Bharti 2024 जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/ वाढवणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती प्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • अंतिम निवड झालेल्या उमेदवारास किमान ३ वर्ष सेवा करण्याबाबत करारपत्र करावे लागेल.
  • ऑनलाईन परीक्षा ,कागदपत्र पडताळणी,मुलाखतीसाठी उमेदवारांनी स्व-खर्चाने उपस्थित राहायचे आहे.
  • भरतीबाबत संकेतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या माहितीबाबत अद्ययावत राहणे ही उमेदवारांची जबाबदारी आहे.

Chandrapur DCC Bank Bharti 2024 महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – ०८/१०/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – १९/१०/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

Chandrapur DCC Bank Bharti 2024 Recruitment advertisement is published for various Posts of 358 Vaccancies.

Chandrapur DCC Bank Bharti 2024 recruitment advertisement is published for various Posts like Clerk & Peon for 358 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 08/10/2024 to 19/10/2024. Detailed information is as below,

Advertisement no.

Details of Vaccancies for Chandrapur DCC Bank Bharti 2024

Sr.noName of the PostNo.Of Vaccancies
1Clerk261
2Peon 97
Total358
Chandrapur DCC Bank Bharti 2024

Educational Qualifications for Chandrapur DCC Bank Bharti 2024

  • Post No. 1-
    • Candidates should be passed Bachelor’s Degree in any Discipline with second class from recognised University.
    • Candidates should have knowledge of Computer.
  • Post no. 2-
    • Candidates should be passed 10 th exam from recognised Board.

Age Limit for Chandrapur DCC Bank Bharti 2024

  • Post no. 1– Minimum age of the candidate should be 21 years and maximum age of the candidate should be 38 years
  • Post no. 2– Minimum age of the candidate should be 18 years and maximum age of the candidate should be 38 years.

Application Fee

  • Application fee to apply for Chandrapur DCC Bank Bharti 2024 is ₹560.50/-.Candidates need to pay through online mode.
  • Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates need to pay application fee through credit card/Debit Card/ Internet Banking through online mode.
  • Candidates need to apply only through online mode .No other mode will be accepted.

How to Apply

  • Intrested candidates need to apply for Chandrapur DCC Bank Bharti 2024 is through Official website with online mode between 08/10/2024 to 19/10/2024.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Registration- Candidates need to register through Official website.
    • Fill up all information which is asked in application form.
    • upload necessary documents
    • Pay application fee through online mode.

Selection Process for Chandrapur DCC Bank Bharti 2024

  • Online Exam
    • Online exam for Chandrapur DCC Bank Bharti 2024 should be of 90 Marks .
    • Multiple choice Objective 90 numbers of questions are in online exam each question will be be of 1 mark.
    • Duration of online exam is 90 minutes.
  • Documents Verification
    • Candidates need to submit all necessary documents.
  • Interview
    • Interview is for above post is of 10 marks.
  • Final Selection
    • Final Selection for Chandrapur DCC Bank Bharti 2024 is based on marks obtained in Online exam and Interview.

Documents

  • Educational Qualification Documents
  • Birth Certificate .
  • MS- CIT or equivalent
  • Typing Certificate (If Available)
  • Shorthand Certificate (If Available)
  • Experience Certificate (If Available)
  • All certificate mentioned in Application form
  • Proof of change in Name of married women
  • Proof of Project affected.

Important Notices

  • Intrested candidates for applying for Chandrapur DCC Bank Bharti 2024 need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or False information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete applications are rejected and disqualified the candidate.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement on Chandrapur DCC Bank Bharti 2024 should be increase and decrease all rights reserved by Administration.
  • Recruitment process will be postponed/ restrict/ cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.
  • Selected Candidates for Chandrapur DCC Bank Bharti 2024 need to sign contract of minimum 3 years .
  • Candidates need to attend online exam, Interview/Documents Verification on own expenses.
  • Candidates must be updated all information which is published on Official website.

Important Dates

Starting Date to Apply for Chandrapur DCC Bank Bharti 2024- 08/10/2024

Last Date to apply for Chandrapur DCC Bank Bharti 2024- 19/10/2024

Official Website -Click Here

Advertisement- Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

मंत्रिमंडळ सचिवालय मध्ये डेप्युटी फील्ड ऑफिसर पदासाठी १६० जागांवर भरती
भारतीय आयात निर्यात बँक मध्ये ऑफिसर पदासाठी ८८ जागांवर भरती
बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये निरीक्षक पदांसाठी१७८ जागांवर भरती
अन्न आणि औषध प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी ५६ भरती