(ONGC Apprentice Recruitment 2024)ONGC Limited मध्ये अप्रेंटीस पदासाठी २२३६ जागांवर भरती

(ONGC Apprentice Recruitment 2024)भारत सरकार अंतर्गत असणाऱ्या ONGC Limited मध्ये अप्रेंटीस पदासाठी २२३६ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०५/१०/२०२४ ते २५/१०/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

ONGC Apprentice Recruitment 2024

जाहिरात क्र – ONGC/APPR/1/2024

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (ONGC Apprentice Recruitment 2024)

पदाचे नाव – अप्रेंटीस

अ. क्रविभागपद संख्या
उत्तर विभाग १६१
मुंबई विभाग ३१०
पश्चिम विभाग ५४७
पूर्व विभाग ५८३
दक्षिण विभाग ३३५
मध्य विभाग २४९
एकूण२२३६
(ONGC Apprentice Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (ONGC Apprentice Recruitment 2024)

  • पदवीधर अप्रेंटीस
    • BA/B.Com /B.Sc/BBA/B.E/B.Tech
  • डिप्लोमा अप्रेंटीस
    • संबंधित ट्रेड मधून तीन वर्ष कालावधीची डिप्लोमा परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • ट्रेड ॲप्रेंटीस
    • १० वी /१२ वी
    • संबंधित ट्रेड मधून ITI परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा

  • २५/१०/२०२४ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २४ वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवार – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १३ वर्ष /अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १५ वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी (ONGC Apprentice Recruitment 2024)

  • पदवीधर अप्रेंटीस – ₹९०००/- प्रती महिना स्टायपंड
  • डिप्लोमा अप्रेंटीस -₹ ८०५०/- प्रती महिना स्टायपंड
  • १० वी /१२ वी – ₹७०००/- प्रती महिना स्टायपंड
  • ITI एक वर्ष कालावधी – ₹७७००/- प्रती महिना स्टायपंड
  • ITI दोन वर्ष कालावधी – ₹८०५०/- प्रती महिना स्टायपंड

अर्ज शुल्क

वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

अर्ज कसा करावा (ONGC Apprentice Recruitment 2024)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०५/१०/२०२४ ते २५/१०/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/ वाढवणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती प्रक्रिया पुढे ढकलणे /स्थगित करणे/रद्द करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.

महत्वाच्या तारखा (ONGC Apprentice Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – ०५/१०/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २५/१०/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी –

पदवीधर आणि डिप्लोमा अप्रेंटीस – इथे क्लिक करा

ट्रेड ॲप्रेंटीस – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(ONGC Apprentice Recruitment 2024) Recruitment for the post of Apprentice in ONGC Limited for 2236 Vaccancies

(ONGC Apprentice Recruitment 2024) Recruitment advertisement is published for the post of Apprentice in ONGC Limited for 2236 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 05/10/2024 to 25/10/2024.Detailed information is as below,

Advertisement No. ONGC/Appr/01/2024

Details of Vaccancies (ONGC Apprentice Recruitment 2024)

Name of the Post – Apprentice

Sr.noSectorNo. Of Vaccancies
1Northern Sector 161
2Mumbai Sector 310
3Western Sector 547
4Eastern Sector 583
5Southern Sector 335
6Central Sector 249
Total2236
(ONGC Apprentice Recruitment 2024)

Educational Qualifications

  • Graduate Apprentice
    • BA/B.Com /B.Sc /BBA/BE/B.Tech
  • Diploma Apprentice
    • Three years Diploma in Relevant trade.
  • Trade Apprentice
    • 10 th /12 th Pass
    • ITI in relevant trade.

Age Limit (ONGC Apprentice Recruitment 2024)

  • Minimum age of the candidate should be 18 years and maximum age of the candidate should be 24 years as on 25/10/2024.
  • Candidates belongs to SC/ ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • Candidates belongs to OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates – General category candidates should have 10 years /OBC category candidates should have 13 years/SC/ST category candidates should have 15 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale

  • Graduate Apprentice – Stipend of ₹9000/- per month
  • Diploma Apprentice – Stipend of ₹ 8050/- per month
  • 10 th /12 th – Stipend of ₹ 7000/- per month.
  • ITI – 1 year duration ITI -stipend of ₹7700 /2 years Duration ITI- Stipend of ₹8050/- per month

Application Fee (ONGC Apprentice Recruitment 2024)

No any application fee need to pay for above post.

How to Apply

  • Intrested candidates need to apply online through Official website between 05/10/2024 to 25/10/2024.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Candidates need to register themselves through Official website.
    • Fill up all information which is asked in application form.
    • Upload all necessary documents

Important Notice (ONGC Apprentice Recruitment 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete application are rejected.
  • Number of vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease all rights reserved by Administration.
  • Recruitment process will be postponed/restrict/ cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.

Important Dates (ONGC Apprentice Recruitment 2024)

Starting Date to Apply- 05/10/2024

Last Date to Apply- 25/10/2024

Official Website -Click Here

Advertisement – Click Here

Apply Now –

Graduate and Diploma Apprentice – Click Here

Trade Apprentice- Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats app Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

ISRO मध्ये विविध पदांसाठी १०३ जागांवर भरती
Indo Tibetan Border Police Force मध्ये कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदासाठी ५४५ जागांवर भरती
पश्चिम रेल्वे मध्ये अप्रेंटीस पदासाठी ५०६६ जागांवर भरती
उत्तर मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटीस पदासाठी १६७९ जागांवर भरती
पूर्व रेल्वे मध्ये अप्रेंटीस पदासाठी ३११५ जागांवर भरती