(RCI DRDO Apprentice Recruitment 2024)RCI -DRDO मध्ये विविध पदांसाठी २०० जागांवर भरती

(RCI DRDO Apprentice Recruitment 2024)रिसर्च सेंटर IMARAT DRDO मध्ये विविध पदांसाठी २०० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १५/१०/२०२४ पूर्वी जमा करायचे आहेत.सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

RCI DRDO Apprentice Recruitment 2024

जाहिरात क्र – RCI/HRD/Apprenticeship/Advt/2024-25

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (RCI DRDO Apprentice Recruitment 2024)

अ. क्रपदाचे नावपद संख्या
पदवीधर अप्रेंटीस ४०
टेक्निशियन अप्रेंटीस (डिप्लोमा)४०
ट्रेड अप्रेंटीस (ITI)१२०
एकूण २००
(RCI DRDO Apprentice Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (RCI DRDO Apprentice Recruitment 2024)

  • पद क्र १-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा संबंधित शाखेतून BE/B.Tech पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा. (ECE/EEE/CSE/Mechanical/Chemical)
  • पद क्र २-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून संबंधित शाखेतून डिप्लोमा अभियांत्रिकी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा. (ECE/EEE/CSE/Mechanical/Chemical)
  • पद क्र ३
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेड मधून ITI परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.(फिटर/वेल्डर/टर्नर/मशिनिस्ट/मेकॅनिक डिझेल/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/COPA)

वयोमर्यादा

  • ०१/०८/२०२४ रोजी उमेदवाराचे वय १८ वर्षापेक्षा कमी नसावे.

वेतन श्रेणी (RCI DRDO Apprentice Recruitment 2024)

  • निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी नियमाप्रमाणे स्टायपंड अदा केले जाईल.

अर्ज शुल्क

वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १५/१०/२०२४ पूर्वी जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • उमेदवारांनी प्रथम स्वतःला अप्रेंटीस पोर्टल वर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावी.

निवड प्रक्रिया (RCI DRDO Apprentice Recruitment 2024)

  • उमेदवारांची निवड ही खालीलप्रमाणे होईल,
    • शैक्षणिक अर्हता गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
    • मुलाखत

कागदपत्र

  • अर्जाची सही केलेली प्रत
  • १० वी गुणपत्र आणि प्रमाणपत्र
  • BE/B.Tech /Diploma/ITI शेवटचे गुणपत्र
  • पदवी /प्रोव्हिजनल पदवी /डिप्लोमा /ITI प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • अपंग असल्यास प्रमाणपत्र
  • सरकारने इश्यू केलेले फोटो ओळखपत्र (पॅन कार्ड/निवडणूक ओळखपत्र /वाहन चालवण्याचा परवाना)
  • आधार कार्ड
  • आधार कार्डला लिंक असलेले बँक पासबुक
  • वैद्यकिय प्रमाणपत्र
  • दोन पासपोर्ट आकाराचे फोटो

महत्वाच्या सूचना (RCI DRDO Apprentice Recruitment 2024)

  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती प्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • नमूद केलेल्या अर्हतेपेक्षा उच्च शिक्षित उमेदवार या पदांसाठी पात्र नसतील.
  • निवड प्रक्रियेसाठी हजर राहिल्याबद्दल उमेदवारास कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही.
  • वरील पदासाठी निवड ही एक वर्ष कालावधीसाठी असेल.
  • पद क्र १ आणि २ साठी उमेदवार हे NATS 2.0 पोर्टलवर आणि पद क्र ३ साठी उमेदवार अप्रेंटीस पोर्टल वर रजिस्टर असणे आवश्यक आहे.
  • निवड न झालेल्या उमेदवारांशी कोणत्याही प्रकारचा पत्र व्यवहार केला जाणार नाही.
  • ज्या उमेदवारांनी ह्याआधी अप्रेंटीस ट्रेनिंग घेतले असेल असे उमेदवार वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणार नाही.
  • एक वर्षापेक्षा अधिक अनुभव असणारे उमेदवार हे वरील पदासाठी अर्ज करण्यास पात्र असणार नाहीत.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – १५/१०/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहीरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी –

पद क्र १ आणि पद क्र २- इथे क्लिक करा

पद क्र ३- इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(RCI DRDO Apprentice Recruitment 2024) Recruitment advertisement is published for Apprenticeship in RCI- DRDO for 200 Vaccancies

(RCI DRDO Apprentice Recruitment 2024) Recruitment advertisement is published for the post of Apprentice in RCI – DRDO for 200 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website before 15/10/2024. Detailed information is as below,

Advertisement No. RCI/HRD/Apprenticeship/Advt/2024-25

Details of Vaccancies (RCI DRDO Apprentice Recruitment 2024)

Sr.noName of the PostNumber of Vaccancies
1Graduate Apprentice 40
2Technician Apprentice (Diploma)40
3Trade Apprentice (ITI)120
Total200
(RCI DRDO Apprentice Recruitment 2024)

Educational Qualifications (RCI DRDO Apprentice Recruitment 2024)

  • Post no. 1-
    • Candidates should be passed BE/B.Tech in (ECE/EEE/CSE/Mechanical/Chemical)with minimum 60% marks from recognized University.
  • Post no. 2
    • Candidates should be passed Diploma in (ECE/EEE/CSE/Mechanical/Chemical) with minimum 60% marks from recognized board.
  • Post no. 3
    • Candidates should be passed ITI in (Fitter/Welder/Turner/Machinist/Mechanic-Diesel/Electronics-Mechanic/Electrician /COPA) from recognised institute with minimum 60% marks.

Age Limit

Age of the Candidates should not be less than 18 years as on 01/08/2024.

Pay Scale

Stipend will be paid to the candidate as per Government Rule.

Application Fee (RCI DRDO Apprentice Recruitment 2024)

No any application fee need to pay to apply for above post.

How to Apply

  • Intrested candidates need to apply online through Official website before 15/10/2024.
  • Candidayes need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Candidates need to register themselves through Official website first.
    • Fill all information which is asked in application form.
    • Upload all necessary documents.

Selection Process (RCI DRDO Apprentice Recruitment 2024)

  • Selection of the candidate will be based on following points
    • Merit list will be prepared on the basis of marks obtained in eligible criteria.
    • Interview

Documents

  • Signed Printout of Application
  • Std 10 th Marksheet and Certificate
  • BE/B.Tech/Diploma/ITI final marksheet /Provisional
  • Degree/Provisional Degree/Diploma/ITI certificate
  • Caste Certificate
  • PwBD Certificate
  • Any photo ID card issued by Government like Pan Card/Voter ID/Driving licence
  • Aadhar Card
  • Copy of Aadhar Seeded Bank Passbook/Statement
  • Medical Fitness Certificate
  • Two passport size photograph

Important Notices(RCI DRDO Apprentice Recruitment 2024)

  • Intrested Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Incomplete applications are rejected and disqualified the candidate.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease all rights reserved by Administration.
  • Recruitment process will be postponed/restrict/cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.
  • Candidates with higher education than mentioned qualifications will not be eligible to apply.
  • No any TA/DA will be paid for attending interview or documents verification.
  • Appointment for above post for duration of one year.
  • Candidates should be registered on Nats 2.0 portal forpost no. 1 & 2.and for post no.3 candidates should be registered on Apprentice portal.
  • No any correspondence will be done with candidates who are not selected.
  • Candidates who are undergone apprentice training earlier not eligible to apply.
  • Candidates who have experience of more than 1 years not eligible to apply.

Important Dates(RCI DRDO Apprentice Recruitment 2024)

Last Date to Apply-15/10/2024

Official Website -Click Here

Advertisement – Click Here

Apply Now –

Post no 1 & 2 – Click Here

Post no 3- Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats app Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

अन्न आणि औषध प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी ५६ भरती
ISRO मध्ये विविध पदांसाठी १०३ जागांवर भरती
New India Assurance Company Ltd मध्ये अप्रेंटीस पदासाठी ३२५ जागांवर भरती
Bureau of Indian Standards (BIS) मध्ये विविध पदांसाठी ३४५ जागांवर भरती
Indo Tibetan Border Police Force मध्ये कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदासाठी ५४५ जागांवर भरती