(ISRO Recruitment 2024)ISRO मध्ये विविध पदांसाठी १०३ जागांवर भरती

(ISRO Recruitment 2024)ISRO मध्ये विविध पदांसाठी १०३ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १९/०९/२०२४ ते ०९/१०/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

ISRO Recruitment 2024

जाहीरात क्र एच एस एफ सी -०१ भरती २०२४

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील(ISRO Recruitment 2024)

अ. क्रपदाचे नावपद संख्या
चिकित्सा अधिकारी – एस डी ०२
चिकित्सा अधिकारी – एस सी ०१
वैज्ञानिक /अभियंता – एस सी १०
टेक्निकल असिस्टंट २८
वैज्ञानिक सहाय्यक ०१
टेक्निशियन बी ४३
ड्राफ्ट्समन – बी १३
सहाय्यक (राज भाषा )०५
एकूण१०३
(ISRO Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (ISRO Recruitment 2024)

  • पद क्र १-
    • अ)MBBS सहित MD(Aviation Medicine)
    • ब) MBBS सहित MD (Sports Medicine)
  • पद क्र २-
    • MBBS सहित २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र ३-
    • एम .इ / एम . टेक इन (स्ट्रक्चरल इंजिनीअरिंग /सिव्हिल इंजिनिअरिंग /समतुल्य ) ( इन्स्ट्रूमेंटेशन इंजिनीअरिंग /समतुल्य )(सेफ्टी/रिलीएबिटी इंजिनीअरिंग) (इंडस्ट्रिअल प्रोडक्शन /इंडस्ट्रिअल मॅनेजमेंट/इंडस्ट्रिअल इंजिनीअरिंग/समतुल्य) (सेफ्टी/इंडस्ट्रिअल सेफ्टी/समतुल्य) (थर्मल इंजिनीअरिंग)
  • पद क्र ४-
    • प्रथम श्रेणीत डिप्लोमा अभियांत्रिकी (मेकॅनिकल )(इलेक्ट्रॉनिक्स)(इलेक्ट्रिकल )(फोटोग्राफी /सिनेमॅटोग्राफी)
  • पद क्र ५-
    • प्रथम श्रेणीमध्ये बी. एससी (सूक्ष्मजीव विज्ञान)
  • पद क्र ६-
    • १० वी उत्तीर्ण
    • आय टी आय/एन टी सी/एन ए सी (फिटर)(इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक )(ए सी अँड रेफ्रीजरेशन )(वेल्डर)(मशीनिस्ट)(इलेक्ट्रिकल)(टर्नर)(ग्रायंडर)
  • पद क्र ७
    • १० वी उत्तीर्ण
    • आयटीआय/एन टी सी/एन ए सी (ड्राफ्ट्समन मेकॅनिकल ट्रेड )(ड्राफ्ट्समन सिव्हिल ट्रेड)
  • पद क्र ८
    • प्रथम श्रेणीत पदवीधर

वयोमर्यादा(०९/१०/२०२४)

  • पद क्र १ आणि पद क्र २- १८ वर्ष ते ३५ वर्ष
  • पद क्र ३ – १८ वर्ष ते ३० वर्ष
  • पद क्र ४ ते पद क्र ७- १८ वर्ष ते ३५ वर्ष
  • पद क्र ८- १८ वर्ष ते २८ वर्ष
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी (ISRO Recruitment 2024)

  • पद क्र १ – उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹६७,७००/- ते ₹२,०८,७००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र २ आणि पद क्र ३- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹५६,१००/- ते ₹१,७७,५००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ४ आणि पद क्र ५- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹४४,९००/- ते ₹१,४२,४००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ६ आणि पद क्र ७- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹२१,७००/- ते ₹६९,१००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ८ – उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹२५,५००/- ते ₹८१,१००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क (ISRO Recruitment 2024)

  • पद क्र १ ते ५-
    • उमेदवारांनी ₹७५०/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
    • अजा/अज/महिला /अपंग/माजी सैनिक उमेदवारांना संपूर्ण शुल्क परत मिळेल. उर्वरित उमेदवारांना ₹५००/- प्रोसेसींग शुल्क परत मिळेल.
  • पद क्र ६ ते पद क्र ८ –
    • उमेदवारांनी ₹५००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
    • अजा/अज /महिला/अपंग /माजी सैनिक उमेदवारांना संपूर्ण शुल्क परत मिळेल .उर्वरित उमेदवारांना ₹४००/- प्रोसेसिंग शुल्क परत मिळेल.
  • अर्ज शुल्क हे क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा करावा (ISRO Recruitment 2024)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १९/०९/२०२४ ते ०९/१०/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
    • आवश्यक ते सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती प्रक्रिया रद्द करणे /पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.

महत्वाच्या तारखा (ISRO Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – १९/०९/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०९/१०/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहीरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(ISRO Recruitment 2024) Recruitment advertisement is published for various Posts in ISRO fo 103 Vaccancies

(ISRO Recruitment 2024) Recruitment advertisement is published for various Posts in ISRO for 103 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 19/09/2024 to 09/10/2024.Detailed information is as below,

Advertisement No.

Details of Vaccancies (ISRO Recruitment 2024)

Sr.noName of the PostNo.of Vaccancies
1Medical Officer ST02
2Medical Officer SC 01
3Scientist Engineer SC 10
4Technical Assistant 28
5Scientific Assistant 01
6Technician B 43
7Draughtsman B 13
8Assistant (Rajbhasha)05
Total103
(ISRO Recruitment 2024)

Educational Qualification (ISRO Recruitment 2024)

  • Post no. 1-
    • MD in (Aviation Medicine) with MBBS
    • MD in (Sports Medicine) with MBBS
  • Post no. 2-
    • MBBS with 2 years Experience.
  • Post no. 3-
    • ME/M.Tech in (Structural Engineering/Civil Engineering)(Instrumentation Engineering)(Safety /Reliability Engineering )(Industrial Production/Industrial Management/Industrial Engineering)(Safety/Industrial Safety)(Thermal Engineering) with BE/B.Tech
  • Post no 4-
    • Diploma in Mechanical Engineering/Electronics Engineering/Electrical Engineering/Photography & Cinematography in first class.
  • Post no. 5-
    • B.Sc in Microbiology with first class.
  • Post no. 6-
    • 10 th Pass
    • ITI /NTC/NAC in Fitter /Electronic Mechanic/AC & Refrigeration/Welder/Machinist /Electrical/Turner /Grinder
  • Post no. 7
    • 10 th pass
    • ITI /NTPC/NAC in Draughtsman Mechanical/Draughtsman Civil.
  • Post no. 8
    • Bachelor’s Degree in first class.

Age Limit (ISRO Recruitment 2024)

  • Post 1 & 2- 18 years to 35 years
  • Post no. 3- 18 years to 30 years
  • Post no. 4 to Post no.7– 18 years to 35 years
  • Post no 8- 18 years to 28 years.
  • SC/ST category candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • OBC Category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale

  • Post no. 1- Salary of ₹67,700/- to ₹2,08,700/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no. 2 & Post no. 3 – Salary of ₹56,100/- to ₹1,77,500/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no. 4 & Post no. 5- Salary of ₹44,900/- to ₹1,42,400/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no. 6 & Post no. 7 – Salary of ₹21,700/- to ₹69,100/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no. 8- Salary of ₹25,500/- to ₹81,100/- per month will be paid to the candidate after joining.

Application Fee (ISRO Recruitment 2024)

  • Post no. 1 to Post no. 5
    • Candidates need to pay ₹750 /- as application fee through online mode.
    • All amount of application is refunded to SC/ST/Female /PwBD/Ex Serviceman candidates.
    • ₹500/- is refunded rest of all candidates.
  • Post no. 6 to Post no. 8
    • Candidates need to pay ₹500/- as application fee through online mode.
    • ₹500/- will be refunded to SC/ST/PwBD/Female/Ex Serviceman candidates.
    • ₹400/- will be refunded to all other candidates.
  • Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates need to pay application fee with Credit card/Debit Card/Internet Banking through online mode.
  • Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.

How to Apply (ISRO Recruitment 2024)

  • Intrested candidates need to apply online through Official website between 19/09/2024 to 09/10/2024.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Registration- Candidates need to register themselves through Official website.
    • Fill up all information which is asked in application form.
    • Upload necessary documents
    • Pay application fee through online mode.

Important Notice (ISRO Recruitment 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified at any stage of recruitment.
  • Incomplete application are rejected and disqualified the candidate.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease all rights reserved by Administration.
  • Recruitment process will be postponed/ restrict/ cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.

Important Dates

Starting Date to Apply -19/09/2024

Last Date to Apply- 09/10/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats app Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

भारतीय नौदलात मध्ये SSC officer पदासाठी २५० जागांवर भरती
पूर्व रेल्वे मध्ये अप्रेंटीस पदासाठी ३११५ जागांवर भरती
भारतीय रेल्वे मध्ये विविध पदांसाठी ३४४५ जागांवर भरती
भारतीय रेल्वे मध्ये विविध पदांसाठी ८११३जागांवर भरती
कोकण रेल्वे मध्ये १९०जागांवर भरतीची जाहिरात