(BIS Recruitment 2024)Bureau of Indian Standards (BIS) मध्ये विविध पदांसाठी ३४५ जागांवर भरती

(BIS Recruitment 2024)ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड (BIS) मध्ये विविध पदांसाठी ३४५ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०९/०९/२०२४ ते ३०/०९/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

BIS Recruitment 2024

जाहिरात क्र – ०१/२०२४/इएसटीटी

रिक्त पदांचा तपशील (BIS Recruitment 2024)

अ. क्रपदाचे नावपद संख्या
असिस्टंट डायरेक्टर (ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स)०१
असिस्टंट डायरेक्टर (मार्केटिंग अँड कन्झ्युमर अफेअर्स)०१
असिस्टंट डायरेक्टर (हिंदी)०१
पर्सनल असिस्टंट २७
असिस्टंट सेक्शन ऑफिसर ४३
असिस्टंट (कॅड)०१
स्टेनोग्राफर १९
सिनिअर सेक्रेटरिएट असिस्टंट १२८
जूनिअर सेक्रेटरीएट असिस्टंट ७८
१०टेक्निकल असिस्टंट (लॅबोरेटरी)२७
११सिनिअर टेक्निशियन १८
१२टेक्निशियन (इलेक्ट्रिशियन /वायरमन )०१
एकूण३४५
(BIS Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (BIS Recruitment 2024)

  • पद क्र १-
    • CA/CWA/Subordinate Accounts Service Accountant/MBA (Finance)
    • अनुभव – संबंधित क्षेत्रातील किमान ३ वर्ष कालावधीचा अनुभव.
  • पद क्र २-
    • MBA(Marketing)/Masters Degree/Post Graduate Diploma in Mass Communication/Masters Degree or Post Graduate Diploma in Social Work.
    • अनुभव – संबंधित क्षेत्रातील ५ वर्ष कालावधीचा अनुभव.
  • पद क्र ३-
    • Masters Degree/Post Graduate Degree or equivalent in Hindi with English as subject at Degree Level. Or
    • Masters Degree/Post Graduate Degree/Equivalent in English with Hindi as subject at Degree Level.or
    • Masters Degree /Post Graduate Degree/equivalent in any subject with and English as subject at Degree Level. Or
    • Masters Degree/Post Graduate Degree/equivalent in any subject with English /Hindi Medium and Hindi/English as subject at Degree Level.
    • अनुभव – संबंधित कामाचा किमान ५ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र ४-
    • पदवीधर
    • कॉम्प्युटर प्रोफीशीएन्सी टेस्ट – नॅशनल स्किल क्वलिफिकेशन लेव्हल ६
    • शॉर्ट हॅण्ड – डीक्टेशन – ७ मिनिटे १०० शब्द प्रती मिनिट /ट्रान्सक्रीप्शन – इंग्रजी – ४५ मिनिटे ,हिंदी – ६० मिनिटे
  • पद क्र ५-
    • पदवीधर
    • कॉम्प्युटर प्रोफीशीएन्सी टेस्ट – नॅशनल स्किल क्वालीफिकेशन लेव्हल ६
  • पद क्र ६-
    • विज्ञान शाखेतून पदवीधर तसेच ऑटोकॅड मध्ये किमान ५ वर्ष कालावधीचा अनुभव आणि typography चा अनुभव. किंवा
    • विज्ञान शाखेतून पदवी तसेच ऑटो कॅड मध्ये किमान ५ वर्ष कालावधीचा अनुभव आणि ड्राफ्टमनशिप.किंवा
    • सिव्हिल /मेकॅनिकल /इलेक्ट्रिकल ट्रेड मधून डिप्लोमा अभियांत्रिकी उत्तीर्ण तसेच ऑटो कॅड आणि ड्राफ्टमनशीप मधील किमान पाच वर्ष कालावधीचा अनुभव.
  • पद क्र ७
    • पदवीधर
    • कॉम्प्युटर प्रोफीशीएन्सी टेस्ट – नॅशनल स्किल क्वालिफिकेशन लेव्हल ५
    • शॉर्ट हॅण्ड – इंग्लिश /हिंदी वेग – ८० शब्द प्रती मिनिट ट्रांस्क्रिपशन – ५० किंवा ६५ मिनिट
  • पद क्र ८
    • पदवीधर
    • कॉम्प्युटर प्रोफीशीएन्सी टेस्ट –
      • वर्ड प्रोसेसिंग टेस्ट – १५ मिनिटात २००० की डिप्रेशन
      • स्प्रेडशीट – १५ मिनिट
      • पॉवर पॉइंट – १५ मिनिट
  • पद क्र ९ –
    • पदवी परीक्षा उत्तीर्ण
    • कॉम्प्युटर प्रोफीशिएन्सी टेस्ट – नॅशनल स्किल क्वलिफिकेशन – लेव्हल ५
    • टायपिंग स्पीड – इंग्लिश – ३५ शब्द प्रती मिनिट/हिंदी – ३० शब्द प्रती मिनिट प्रत्येक शब्दासाठी ५ की डिप्रेशन.
  • पद क्र १०-
    • मेकॅनिकल – डिप्लोमा इन मेकॅनिकल ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • Chemical- B.Sc (Chemistry) किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • मायक्रोबायोलॉजी – B.Sc (मायक्रोबायोलॉजी) किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण
  • पद क्र ११-
    • १० वी उत्तीर्ण
    • ITI (इलेक्ट्रिशियन /फिटर/कारपेंटर/प्लंबर /वायरमन /वेल्डर
    • अनुभव – संबंधित कामाचा किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव.
  • पद क्र १२-
    • १० वी उत्तीर्ण
    • ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन )
    • संबंधित ट्रेड मधून नॅशनल अप्रेंटीस प्रमाणपत्र असणे आवश्यक.

वयोमर्यादा(BIS Recruitment 2024)

  • पद क्र १ ते पद क्र ३- उमेदवाराचे कमाल वय ३५ वर्ष असावे.
  • पद क्र ४ ते पद क्र ६ आणि पद क्र १० – उमेदवाराचे कमाल वय ३० वर्ष असावे.
  • पद क्र ७ ते पद क्र ९ आणि पद क्र ११ ते पद क्र १२ – उमेदवाराचे कमाल वय २७ वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना खुल्या आणि आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १३ वर्ष /अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १५ वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी

  • पद क्र १ ते पद क्र ३- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹५६,१००/- ते ₹१,७७,५००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ४ ते पद क्र ६ आणि पद क्र १० – उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹३५,४००/- ते ₹१,१२,४००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ७ आणि ८ आणि पद क्र ११- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹२५,५००/- ते ₹८१,४००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ९ आणि पद क्र १२ – उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹१९,९००/- ते ₹६३,२००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क (BIS Recruitment 2024)

  • पद क्र १ ते पद क्र ३- खुल्या/आर्थिक दुर्बल घटक /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी ₹८००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • पद क्र ४ ते पद क्र १२ – खुल्या /आर्थिक दुर्बल घटक /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी ₹५००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज /अपंग /महिला उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे.
  • अर्ज शुल्क हे उमेदवार क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड/ इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करू शकतील.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०९/०९/२०२४ ते ३०/०९/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.

महत्वाच्या सूचना (BIS Recruitment 2024)

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती प्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – ०९/०९/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ३०/०९/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(BIS Recruitment 2024) Recruitment for various posts in Bureau of Indian Standards for 345 Vaccancies

(BIS Recruitment 2024) Recruitment for various Posts in Bureau of Indian Standards (BIS) for 345 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 09/09/2024 to 30/09/2024. Detailed information is as follows,

Advertisement No.- 01/2024/ESTT

Details of Vaccancies (BIS Recruitment 2024)

Sr.no Name of the Post No.of Vaccancies
1Assistant Director (Administration & Finance)01
2Assistant Director (Marketing & Consumer Affairs)01
3Assistant Director (Hindi)01
4Personal Assistant 27
5Assistant Section Officer 43
6Assistant (CAD)01
7Stenographer 19
8Senior Secretariat Assistant 128
9Junior Secretariat Assistant 78
10Technical Assistant (Laboratory)27
11Senior Technician 18
12Technician (Electrician/Wireman)01
Total 345
(BIS Recruitment 2024)

Educational Qualification (BIS Recruitment 2024)

  • Post no.1-
    • CA/CWA/Subordinate Accounts Service Accountant /MBA(Finance)
    • Experience – 3 years in relevant field.
  • Post no. 2-
    • MBA (Marketing) or
    • Masters Degree or Post Graduate Diploma in Mass Communication. Or
    • Masters Degree or Post Graduate Diploma in Social Work.
    • Experiece – 5 years of experience in relevant field.
  • Post no. 3-
    • Masters Degree or Post Graduate Degree or equivalent in Hindi with English as a subject at Degree Level. Or
    • Masters Degree or Post Graduate Degree or equivalent in in English with Hindi as a subject at Degree Level.or
    • Masters or Post Graduate Degree or equivalent in any subject with Hindi and English as subject at Degree Level. Or
    • Masters or Post Graduate Degree or equivalent in any subject with English /Hindi Medium and Hindi /English as subject at Degree Level.
    • Experience – 5 years of Experience in relevant field.
  • Post no.4-
    • Degree
    • Candidates should be proficient at least upto level -6 of National Skill Qualification framework.
    • Shorthand – Dictation test – 100 Words per minute for 7 minutes.
    • Transcription – 45 minutes for English Language and 60 minutes for Hindi on Computer.
  • Post no. 5-
    • Bachelor’s Degree or equivalent.
    • Computer Proficiency Test – Proficient upto Level 6 of National Skill Qualification.
  • Post no. 6-
    • B.Sc with 5 years of experience in Auto CAD and working knowledge of typography. Or
    • B.Sc with five years of experience in Auto CAD and Draughtsmanship in relevant discipline. Or
    • Diploma in Civil/Mechanical/Electrical with 5 years of experience Auto CAD and Draughtsmanship in relevant discipline.
  • Post no. 7
    • Bachelor’s Degree
    • Computer Proficiency Test – Level 5 of National Skill Qualification framework.
    • Shorthand Test – English /Hindi – 60 words per minute.
    • Transcription – 50 or 65 minutes.
  • Post no. 8
    • Bachelor’s Degree
    • Qualifying Skill Test in Computer Proficiency-
      • Word Processing Test – 2000 key depressions in 15 minutes.
      • Test in Spreadsheet on Microsoft Excel – 15 minutes
      • Test in PowerPoint – 15 minutes
  • Post no. 9-
    • Bachelor’s Degree.
    • Computer Proficiency Test- Level 5 National Skill Qualification.
    • Typing Speed – English -35 words per minute/Hindi – 30 words per minute,5 key depressions for each word.
  • Post no. 10
    • Mechanical – Diploma in Mechanical with minimum 60% marks.
    • Chemical – B.Sc with Chemistry as one of main subject with minimum 60% marks.
    • Microbiology – B.Sc with Microbiology is one of main subject with minimum 60% marks.
  • Post no. 11-
    • 10 th or it’s equivalent.
    • ITI in (Electrician /Fitter/Carpenter/Plumber/Wireman/Welder
    • Experience -2 years in relevant field.
  • Post no. 12
    • 10 th or equivalent
    • ITI in Electrician /Wireman and
    • National Apprentice Certificate in relevant trade.

Age Limit (BIS Recruitment 2024)

  • Post no. 1 to Post no. 2- Maximum age of the candidate should be 35 years.
  • Post no. 4 to Post no. 6 & Post no. 10 – Maximum Age of the candidate should be 30 years.
  • Post no. 7 to Post no. 9 & Post no 11 to Post no. 12 – Maximum age of the candidate should be 27 years.
  • SC/ST category candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates- General /EWS candidates should have 10 years/OBC candidates should have 13 years and SC/ST category candidates should have 15 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale

  • Post no. 1 to Post no. 3- Salary of ₹56,100/- to ₹1,77,500/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no. 4 to Post no. 6 & Post no 10 – Salary of ₹35,400/- to ₹1,12,400/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no. 7 to Post no 8 and Post no. 11 – Salary of ₹25,500/- to ₹81,100/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no. 9 & Post no. 12 – Salary of ₹19,900/- to ₹63,200/- per month will be paid to the candidate after joining.

Application fee (BIS Recruitment 2024)

  • Post no. 1 to 3 – General/OBC/EWS category candidates need to pay ₹800/- as application fee through online mode.
  • Post no. 4 to Post no. 12 – General /EWS/OBC category candidates need to pay ₹500/- as application fee through online mode.
  • SC/ST/PwBD /Female/BIS serving Employee candidates are exempted from application Fee.
  • Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates need to pay application fee with Credit card/ Debit Card/Internet Banking through online mode.
  • Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.

How to Apply

  • Intrested candidates need to apply online through Official website between 09/09/2024 to 30/09/2024.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Registration – Candidates need to register themselves through Official website.
    • Fillup all information which is asked in application form.
    • Upload all necessary documents.
    • Pay application fee through online mode.

Important Dates (BIS Recruitment 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or False information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete applications are rejected and disqualified the candidate.
  • Number of vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease all rights reserved by Administration.
  • Recruitment process will be postponed/restrict/cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.

Important Dates (BIS Recruitment 2024)

Starting Date to Apply – 09/09/2024

Last Date to Apply – 30/09/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links.

Whats app Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

पश्चिम रेल्वे मध्ये अप्रेंटीस पदासाठी ५०६६ जागांवर भरती
Canara Bank मध्ये अप्रेंटीस पदासाठी ३०००जागांवर भरती