(ADCC Bank Recruitment 2024)अहमदनगर जिल्हा बँक मध्ये विविध पदांसाठी ७०० जागांवर भरती

(ADCC Bank Recruitment 2024)अहमदनगर जिल्हा बँक मध्ये विविध पदांसाठी ७०० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १३/०९/२०२४ ते २७/०९/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

ADCC Bank Recruitment 2024

जाहिरात क्र

रिक्त पदांचा तपशील (ADCC Bank Recruitment 2024)

अ. क्रपदाचे नावपद संख्या
क्लेरिकल ६८७
वाहन चालक (सबऑर्डीनेट ए)०४
सुरक्षा रक्षक (सबऑर्डीनेट ब)०५
जनरल मॅनेजर (संगणक)०१
मॅनेजर (संगणक)०१
डेप्युटी मॅनेजर (संगणक)०१
इन्चार्ज प्रथम श्रेणी ०१
एकूण७००
(ADCC Bank Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (ADCC Bank Recruitment 2024)

  • पद क्र १-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा. आणि
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेतून MS -CIT किंवा D.O.E.A.C.C मान्यताप्राप्त संस्थेतून CCC परीक्षा O स्तर, A स्तर,B स्तर,C स्तर यापैकी एक परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र २
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवाराकडे हलके मोटर वाहन चालवण्या चा परवाना असावा.
    • उमेदवारास हलके किंवा अवजड वाहन चालवण्याचा किमान ३ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र ३
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा आर्मी पदवीधर असावा.
  • पद क्र ४
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कॉम्प्युटर सायन्स /इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी /इलेक्ट्रॉनिक्स शाखेतून BE/B.Tech पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा MCA /MCS/ME (कॉम्प्युटर/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) शाखेतून किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • संबंधित कामाचा किमान १२ वर्षाचा अनुभव असावा.
  • पद क्र ५ ते ७
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कॉम्प्युटर सायन्स/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/इलेक्ट्रॉनिक्स शाखेतून BE/B.Tech पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची MCA /MCS पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • पद क्र ५- १० वर्ष /पद क्र ६- ८ वर्ष /पद क्र ७- ३ वर्ष कालावधीचा संबंधित क्षेत्रातील अनुभव असावा.

वयोमर्यादा(१२/०९/२०२४ रोजी)

  • पद क्र १ आणि २ – २१ वर्ष ते ४० वर्ष
  • पद क्र ३– २१ वर्ष ते ४५ वर्ष
  • पद क्र ४ – ३२ वर्ष ते ४५ वर्ष
  • पद क्र ५– ३० वर्ष ते ४० वर्ष
  • पद क्र ६- ३० वर्ष ते ३५ वर्ष
  • पद क्र ७ – २८ वर्ष ते ३२ वर्ष

वेतन श्रेणी (ADCC Bank Recruitment 2024)

  • पद क्र १- नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ₹१५,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र २ आणि पद क्र ३ – नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ₹१२,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ४- नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ₹७५,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ५- नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ₹६५,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ६– नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ₹ ५५,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ७– नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ₹३०,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क

  • पद क्र १- उमेदवारांनी ₹७४९ /- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • पद क्र २ आणि पद क्र ३- उमेदवारांनी ₹६९६/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • पद क्र ४ ते पद क्र ७ – उमेदवारांनी ₹ ८८५/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/ इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा करावा (ADCC Bank Recruitment 2024)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १३/०९/२०२४ ते २७/०९/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती प्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.

महत्वाच्या तारखा (ADCC Bank Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – १३/०९/२०२४ सकाळी १०.३० वाजल्यापासून

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २७/०९/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(ADCC Bank Recruitment 2024) Recruitment advertisement is published for various Posts in Ahmadnagar District Central Co operative Bank for 700 Vaccancies.

(ADCC Bank Recruitment 2024) Recruitment advertisement is published for various Posts in Ahmadnagar District Central Co-operative Bank for 700. Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 13/09/2024 to 27/09/2024. Detailed information is as below,

Advertisement No.

Details of Vaccancies (ADCC Bank Recruitment 2024)

Sr.noName of the PostNo. Of Vaccancies
1Clerical 687
2Vehicle Driver (Sub Ordinate A)04
3Security Guard (Sub Ordinate B)05
4General Manager (Computer )01
5Manager (Computer)01
6Deputy Manager (Computer)01
7Incharge First Class 01
Total700
(ADCC Bank Recruitment 2024)

Educational Qualifications (ADCC Bank Recruitment 2024)

  • Post no. 1 –
    • Candidates should be passed Bachelor’s Degree in any Discipline from recognised University with minimum 50% marks.
    • Passed MS-CIT /CCC from recognised institute.
  • Post no. 2
    • Candidates should be passed standard 10 th exam from recognized board.
    • Candidates should have valid license of driving light motor vehicle.
    • Experience – 3 years of driving Light or heavy motor vehicle.
  • Post no. 3
    • Candidates should be passed Bachelor’s Degree in any Discipline from recognised University. Or Army Graduate.
  • Post no. 4
    • Passed BE /B.Tech in Computer/Information Technology/Electronics with minimum 60% marks from recognised University. Or
    • Passed MCA/MCS/ME (Computer /Information Technology) with minimum 60% marks from recognized University.
    • should have experience of minimum 12 years in relevant field.
  • Post no. 5 to Post no. 7
    • Passed BE/B.Tech in Computer/Information Technology/Electronics Engineering with minimum 60% marks from recognised University. Or
    • Passed MCA/MCS from recognised University with minimum 60% marks .
    • Post no. 5 -10 years /Post no. 6- 8 years/Post no. 7- 3 years of relaxation in relevant field.

Age Limit (till 12/09/2024)

  • Post no 1 & 2 -21 years to 40 years.
  • Post No.3- 21 years to 45 years
  • Post no. 4– 32 years to 45 years
  • Post no. 5– 30 years to 40 years
  • Post no. 6– 30 years to 35 years
  • Post no. 7 – 28 years to 32 years

Pay Scale (ADCC Bank Recruitment 2024)

  • Post no. 1- Salary of ₹ 15,000/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no. 2 & Post no. 3- Salary of ₹12,000/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no. 4- Salary of ₹75,000/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no. 5- Salary of ₹65,000/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no. 6- Salary of ₹55,000/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no. 7 – Salary of ₹30,000/- per month will be paid to the candidate after joining.

Application Fee

  • Post no. 1– Candidates need to pay ₹749 /- as application fee through online mode.
  • Post no. 2 & 3 – Candidates need to pay ₹696/- as application fee through online mode.
  • Post 4 to 7- Candidates need to pay ₹885/- as application fee through online mode.
  • Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates need to pay application fee with Credit card/ Debit Card/Internet Banking through online mode.
  • Candidates need to pay application fee only through online mode no other mode will be accepted.

How to Apply (ADCC Bank Recruitment 2024)

  • Intrested candidates need to apply online through Official website between 13/09/2024 to 27/09/2024.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Candidates need to register themselves through Official website.
    • Fill all information which is asked in application form.
    • Upload all necessary documents
    • Pay application fee through online mode.

Important Notices

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or False information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete application are rejected and disqualified the candidate.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease all rights reserved by Administration.
  • Recruitment process will be postponed/restrict/ cancel all rights reserved by Administration.

Important Dates (ADCC Bank Recruitment 2024)

Starting Date to Apply – 13/09/2024 from 10.00 AM

Last Date to Apply – 27/09/2024 till 5.00 PM

Official Website -Click Here

Advertisement – Click Here

Apply now – click here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats app Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

भारतीय रेल्वे मध्ये विविध पदांसाठी ३४४५ जागांवर भरती
भारतीय रेल्वे मध्ये विविध पदांसाठी ८११३जागांवर भरती