(Indian Navy Sailor Recruitment 2024)Indian Navy मध्ये सेलर (मेडिकल असिस्टंट)पदासाठी भरती

(Indian Navy Sailor Recruitment 2024)Indian Navy मध्ये सेलर (मेडिकल असिस्टंट)पदासाठी अविवाहित उमेदवारांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने ०७/०९/२०२४ ते १७/०९/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Indian Navy Sailor Recruitment 2024

जाहिरात क्र

रिक्त पदांचा तपशील (Indian Navy Sailor Recruitment 2024)

अ. क्रपदाचे नावपद संख्या
सेलर (मेडीकल असिस्टंट )पदसंख्या अजून जाहीर झालेली नाही
Indian Navy Sailor Recruitment 2024

शैक्षणिक अर्हता

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १२ वी परीक्षा फिजिक्स , केमिस्ट्री, बायोलॉजी विषयासह किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा

  • उमेदवाराचा जन्म हा ०१/०९/२००३ ते ३०/०४/२००७ या दरम्यान झालेला असावा.

वेतन श्रेणी (Indian Navy Sailor Recruitment 2024)

  • प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना ₹ १५,०००/- प्रती महिना स्टायपंड अदा केले जाईल.
  • प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना ₹४७,६००/- ते ₹१,५१,१००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क

  • वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०७/०९/२०२४ ते १७/०९/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करावी

फोटो अपलोड (Indian Navy Sailor Recruitment 2024)

  • उमेदवारांनी कली पाटी हातात घेतलेला जिच्यावर उमेदवाराचे नाव आणि फोटो कढलेली तारीख लिहिली असावी असा फोटो अपलोड करावा.
  • फोटोची साइज १० के बी ते ५० के बी इतकी असावी.

निवड प्रक्रिया

  • स्टेज I
    • शॉर्ट लिस्टिंग
  • स्टेज II
    • फिजिकल फिटनेस टेस्ट
    • लेखी परीक्षा
    • वैद्यकिय चाचणी
    • गुणवत्ता यादी

महत्वाच्या सूचना (Indian Navy Sailor Recruitment 2024)

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे वाढवणे तसेच भरती प्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • परीक्षा केंद्र किंवा परिसरात मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरण आणण्यास सक्त मनाई आहे.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – ०७/०९/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – १७/०९/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(Indian Navy Sailor Recruitment 2024) Recruitment for the post of Sailor (Medical Assistant) in Indian Navy.

Recruitment advertisement is published for the post of Sailor (Medical Assistant) in Indian Navy.Intrested candidates need to apply online through Official website between 07/09/2024 to 17/09/2024. Detailed information is as follows,

Advertisement no.

Details of Vaccancies (Indian Navy Sailor Recruitment 2024)

Sr.no Name of the Post No.of Vaccancies
1Sailor (Medical Assistant)till not declared
(Indian Navy Sailor Recruitment 2024)

Educational Qualification

Candidates should be passed std 12 th exam with Physics, Chemistry, Biology from recognised Board with minimum 50% marks.

Age Limit

  • Candidates should be born in between 01/09/2003 to 30/04/2007

Pay Scale (Indian Navy Sailor Recruitment 2024)

  • Stipend of ₹15,000/- per month will be paid to the candidate at the time of training.
  • Salary of ₹47,600/- to ₹1,51,100/- per month will be paid to the candidate after joining.

Application Fee

  • No any application fee will be charged to apply for above post.

How to Apply

  • Intrested candidates need to apply online through Official website between 07/09/2024 to 17/09/2024.
  • Candidates need to apply online.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Registration – Candidates need to register themselves through Official website.
    • Fill all information which is asked in application form.
    • upload all necessary documents.

Photograph (Indian Navy Sailor Recruitment 2024)

Candidates need to upload passport size photo of size 10kb to 50kb which is to be taken with candidate holding black slate in front of his /her chest with his/her name and date of photograph taken clearly written on it with white choke in capital letter.

Selection Process

  • Stage – I
    • Shortlisting
  • Stage – II
    • Physical Fitness Test (PFT)
    • Written Test
    • Medical Examination
    • Merit List

Important Notices (Indian Navy Sailor Recruitment 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Incomplete application are rejected and disqualified the candidate.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease and recruitment process will be cancelled/postponed/restrict all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.
  • Mobile phone or other electronic devices are ban at examination hall or premises.

Important Dates (Indian Navy Sailor Recruitment 2024)

Starting Date to Apply – 07/09/2024

Last Date to apply -17/09/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links.

Whats app Group Link-Click Here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

HLL Lifecare Limited मध्ये विविध पदांसाठी ११२१ जागांवर भरती
रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये लिपिक पदासाठी २००जागांवर भरती
सेंट्रल सिल्क बोर्ड मध्ये सायंटिस्ट पदासाठी १२२ जागांवर भरती