(Kokan Railway Recruitment 2024)कोकण रेल्वे मध्ये १९०जागांवर भरतीची जाहिरात

(Kokan Railway Recruitment 2024)कोकण रेल्वे मध्ये विविध पदांसाठी १९० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १६/०९/२०२४ ते ०६/१०/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Kokan Railway Recruitment 2024

जाहिरात क्र

रिक्त पदांचा तपशील (Kokan Railway Recruitment 2024)

अ. क्रपदाचे नावपदसंख्या
सिनिअर सेक्शन इंजिनिअर (इलेक्ट्रिकल /सिव्हिल)१०
टेक्निशियन III (इलेक्ट्रिकल /मेकॅनिकल)३५
असिस्टंट लोको पायलट (इलेक्ट्रिकल)१५
ट्रॅक मेंटेनर (सिव्हिल)३५
स्टेशन मास्टर (ऑपरेटिंग)१०
गुड्स ट्रेन मॅनेजर (ऑपरेटिंग)०५
पॉइंट्स मॅन (ऑपरेटिंग)६०
ESTM- III (सिग्नल अँड टेली कम्युनिकेशन)१५
कमर्शियल सुपरवायजर (कमर्शियल)
एकूण१९०
(Kokan Railway Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (Kokan Railway Recruitment 2024)

  • पद क्र १-
    • इलेक्ट्रिकल
      • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी मधून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • सिव्हिल
      • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल अभियांत्रिकी शाखेतून अभियांत्रिकी पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र २-
    • इलेक्ट्रिकल
      • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा .
      • उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेतून इलेक्ट्रिशियन /वायरमन /मेकॅनिक /इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ट्रेड मधून ITI परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • मेकॅनिकल
      • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
      • उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेतून फिटर /मेकॅनिक डिझेल/मेकॅनिक (रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ हेवी व्हेईकल)/मेकॅनिक ऑटोमोबाईल (Advanced Diesel Engine)/मेकॅनिक (मोटर व्हेइकल)/ट्रॅक्टर मेकॅनिक/वेल्डर/पेंटर ट्रेड मधून ITI परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ३
    • इयत्ता १० वी आणि आर्मेचर अँड कॉइल वायंडींग /इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक /फिटर/हिट इंजिन/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/मशिनिस्ट/मेकॅनिक डिझेल/मेकॅनिक (मोटर व्हेइकल)/मिलराईट मेंटेनन्स मेकॅनिक/मेकॅनिक रेडिओ अँड टी व्ही/R &AC मेकॅनिक/ट्रॅक्टर मेकॅनिक /टर्नर/वायरमन ट्रेड मधून ITI परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
    • वर नमूद केलेल्या ट्रेड मधून ॲक्ट अप्रेंटीस कोर्स उत्तीर्ण असावा. किंवा
    • मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल ट्रेड मधून डिप्लोमा अभियांत्रिकी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ४ आणि ७
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ५ आणी. पद क्र ६
    • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ८
    • इयत्ता १० वी पास तसेच इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/वायरमन ट्रेड मधून ITI परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
    • नमूद केलेल्या ट्रेड मधून Act Apprentice कोर्स उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ९
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा

  • ०१/०८/२०२४ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ३६ वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष असावे.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष असावे.
  • अपंग उमेदवारांना- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १३ वर्ष आणि अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १५ वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी (Kokan Railway Recruitment 2024)

  • पद क्र १- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹४४,९००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र २,३,४,७,८- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹१९,९००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ५,९ – नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ₹३५,४००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ६- नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ₹२९,२००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क

  • उमेदवारांनी ₹८८५/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज /माजी सैनिक/महिला /अपंग/अल्पसंख्याक/आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील CBT परीक्षेस हजर राहणाऱ्या उमेदवारांना बँक शुल्क वजा करून अर्ज शुल्क परत मिळेल.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवार क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग /UPI यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करू शकतील.
  • अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १६/०९/२०२४ ते ०६/१०/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • उमेदवारांनी प्रथम रजिस्ट्रेशन करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.

महत्वाच्या सूचना (Kokan Railway Recruitment 2024)

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती प्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत आणि.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख -१६/०९/२०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०६/१०/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी -इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा.

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(Kokan Railway Recruitment 2024) Recruitment for various Posts in Kokan Railway for 190 Vaccancies

(Kokan Railway Recruitment 2024) Recruitment advertisement is published for various Posts in Kokan Railway for 190 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 16/09/2024 to 06/10/2024.Detailed information is as below,

Advertisement No.

Details of Vaccancies (Kokan Railway Recruitment 2024)

Sr .noName of the PostNo.of Vaccancies
1Senior Section Engineer(Electrical/Civil)10
2Technician III(Electrical/Mechanical)35
3Assistant Loco Pilot15
4Track Maintainer 35
5Station Master 10
6Good Train Manager 05
7Points Man 60
8ESTM -III15
9Commercial Supervisor05
Total190
(Kokan Railway Recruitment 2024)

Educational Qualification (Kokan Railway Recruitment 2024)

  • Post no 1 –
    • Electrical-
      • Passed BE in Mechanical/Electrical/Electronics from Recognised Univecity.
    • Civil
      • Passed BE in Civil Engineering from recognised univercity.
  • Post no 2
    • Electrical
      • 10th pass plus ITI in Electrician/Mechanic/Wireman from recognised Instiute or
      • passed act apprentice course in above trades.
    • Mechanical
      • Passed 10 th exam plus ITI in Fitter/Mechanic Diesel/Mechanic(Repair & Maintainance of Heavy Vehicle)/Mechanic Automobile(Advanced Diesel Engine)/Mechanic Motor Vehicle/Tractor Mechanic/Welder/Painter or
      • Passed Act Apprenticeship in above trades.
  • Post no 3
    • Passed std 10th exam plus ITI in armature & Coil Winder/Electrician/Electronics Mechanic/Fitter/Heat Engjne/Instrument Mechanic/Machinist/Mechanic Diesel/Mechanic (motor Vehicle)/millright maintainance Mechanic/mechanic Radio & TV/Mechanic Refrigeration& AC/Tractor Mechanic/turner/Wireman from recognised institute. Or
    • passed act apprenticeship course in mentioned trade. Or
    • Passed Diploma in Mechanical/Elecrtrical/Electronics /Automobile from recognised Board.
  • Post no 4 & 7
    • Passed standard 10 th exam from recognised board.
  • Post no 5 &6
    • Passed Bachelors Degree in any Diceplene from recognised univercity.
  • Post no.8.
    • Passed 10 th exam plus ITI in Electrician/Electronics Mechanic/wireman ftom recognised institute. Or
    • Passed Act apprentice course in above mentioned trade.
    • passed 12 th with physics & maths.
  • Post no 9
    • Passed Bachelors Degree in any disciplene.

Age Limit

  • Minimum age of the candidates should be 18 years and maximum age of the candidate should be 36 years as on 01/08/2024
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • Candidates belongs to OBC category should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates- General category candidates should have 10 years/OBC category candidates should have 13 years and SC/ST category candidates should be 15 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale (Kokan Railway Recruitment 2024)

  • Post no. 1- Salary of ₹44,900/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no .2,3,4,7,8– Salary of ₹19,900/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no. 5,9- Salary of ₹35,400/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no. 6- Salary of ₹29,200/-per month will be paid to the candidate after joining.

Application Fee

  • candidates need to pay ₹885/- as application fee through online mode.
  • SC/ST/Female /PwBD/Ex Serviceman/EBC/minorities candidates candidates refunded application fee with deduction of bank charges who appear CBT.
  • Candidates are able to pay application fee with Credit Card/ Debit Card/ Internet Banking through online mode.
  • Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.

How to Apply (Kokan Railway Recruitment 2024)

  • Intrested candidates need to apply online through Official website between 16/09/2024 to 06/10/2024.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Candidates need to register themselves through Official website.
    • Fill all information which is asked in application form
    • Upload all necessary documents
    • Pay application fee through online mode.

Important Notices

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply for.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Incomplete application are rejected and disqualified the candidate.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Number of vaccancies mentioned in Advertisement should be increase /decrease all rights reserved by Administration.
  • Recruitment process will be postponed/restrict/ cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.

Important Dates (Kokan Railway Recruitment 2024)

Starting Date to Apply – 16/09/2024

Last Date to Apply -06/10/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats app Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

Union Bank of India मध्ये अप्रेंटीस पदासाठी ५०० जागांवर भरती
Indian Overseas Bank मध्ये अप्रेंटीस पदासाठी ५५० जागांवर भरती
महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड मध्ये कनिष्ठ लिपिक पदासाठी भरती
HLL Lifecare Limited मध्ये विविध पदांसाठी ११२१ जागांवर भरती