(TMC Recruitment 2024)ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी ३६ जागांवर भरती

(TMC Recruitment 2024)ठाणे महानगर पालिकेमध्ये विविध पदांसाठी ३६ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज कुरीअर किंवा प्रत्यक्ष भेटून २९/०८/२०२४ ते ०७/०९/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

TMC Recruitment 2024

जाहिरात क्र

रिक्त पदांचा तपशील (TMC Recruitment 2024)

अ. क्रपदाचे नावपद संख्या
वैद्यकिय अधिकारी १२
परीचारीका (महिला)११
परिचारिका(पुरुष)०१
बहुउद्देशिय कर्मचारी १२
एकूण३६
(TMC Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (TMC Recruitment 2024)

  • पद क्र १-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून MBBS पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास सरकारी किंवा खाजगी दवाखान्यातील कामाचा अनुभव असावा.
    • उमेदवार हा MMC अंतर्गत नोंदणीकृत असावा.किंवा
    • MBBS उमेदवार न मिळाल्यास BAMS पदवी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारास संधी मिळेल.
    • सरकारी दवाखान्यातील कामाचा अनुभव असावा तसेच उमेदवार हा MCIM अंतर्गत नोंदणीकृत असावा.
  • पद क्र२
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून मधून B.Sc नर्सिंग पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ३-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.Sc नर्सिंग पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ४-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून विज्ञान शाखेतून इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा पॅरामेडिकल बेसिक कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा

  • पद क्र १-
    • उमेदवार MBBS असल्यास – उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ७० वर्ष असावे.
    • BAMS – उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ३८ वर्ष असावे.(राखीव प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय ४३ वर्ष असावे. )
  • पद क्र २- उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ६५ वर्ष असावे.
  • पद क्र ३– उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ६५ वर्ष असावे.
  • पद क्र ४– उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ६५ वर्ष असावे.

वेतन श्रेणी (TMC Recruitment 2024)

  • पद क्र १-
    • MBBS – उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹६०,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
    • BAMS – उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹४०,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र २- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹२०,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ३– उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹२०,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ४- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹१८,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी ₹१५०/- अर्ज शुल्क DD च्या साहाय्याने जमा करायचे आहेत.
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी ₹ १००/- अर्ज शुल्क डिमांड ड्राफ्ट च्या साहाय्याने जमा करायचे आहेत.
  • डिमांड ड्राफ्ट हा “Integrated Health and Family Welfare Society Thane” यांच्या नावे युनियन बँक ऑफ इंडीया च्या खाते क्र ६२३३०२०१००१६२२८ या खात्यावर जमा होईल.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे फक्त राष्ट्रीयकृत बँकेच्या डिमांड ड्राफ्ट ने स्वीकारले जातील इतर कोणत्याही बँकेचे डिमांड ड्राफ्ट किंवा इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
  • डिमांड ड्राफ्ट व्यतिरिक्त मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

अर्ज कसा करावा

  • उमेदवारांनी अर्ज हे कुरिअर किंवा प्रत्यक्ष भेटून २९/०८/२०२४ ते ०७/०९/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त कुरिअर किंवा प्रत्यक्ष भेटून नमूद केलेल्या पत्त्यावर जमा करायचे आहेत .इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • प्रथम उमेदवारांनी नमूद केलेल्या गूगल लिंक च्या साहाय्याने अर्ज भरून घ्यावा.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी
    • गूगल लिंक वरील अर्ज संपूर्ण भरून झाल्यावर उमेदवारांनी त्याची प्रिंट काढून घ्यावी.
    • अर्ज शुल्क डिमांड ड्राफ्टच्या साहाय्याने जमा करून घ्यावे.

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/ वाढवणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती प्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

ठाणे महानगरपालिका भवन सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग , चंदनवाडी , पांचपाखडी ,ठाणे (प)-४००६०२

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २९/०८/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०७/०९/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(TMC Recruitment 2024) Recruitment for various Posts in Thane Municipal Corporation for 36 Vaccancies.

(TMC Recruitment 2024) Recruitment advertisement is published for various Posts in Thane Municipal Corporation for 36 Vaccancies. Intrested Candidates need to apply through Post /By hand between 29/08/2024 to 07/09/2024. Detailed information is as below,

Advertisement

Details of Vaccancies.(TMC Recruitment 2024)

Sr.noName of the PostNo. Of Vaccancies
1Medical Officer 12
2Nurse (Female)11
3Nurse (Male)01
4Male MPW12
Total36
(TMC Recruitment 2024)

Educational Qualifications (TMC Recruitment 2024)

  • Post no 1-
    • Candidates should be passed MBBS from recognised University with Clinical experience in Government/Private sector.
    • Candidates should be registered with MMC. Or
    • If MBBS candidates not available – Candidates should be passed BAMS with experience in Government and should be registered with MCIM.
  • Post no. 2-
    • Candidates should be passed B.Sc Nursing from recognised University.
  • Post no. 3-
    • Candidates should be passed B.Sc Nursing from recognised University.
  • Post no. 4-
    • Candidates should be passed 12 th Science from recognised Board.with Paramedical Basic training course/Sanitary Inspector Course.

Age Limit

  • Post no. 1-
    • MBBS. – Minimum age of the candidate should be 18 years and maximum age of the candidate should be 70 years.
    • BAMS – Minimum age of the candidate should be 18 years and maximum age of the candidate should be 38 years. Maximum age of the reserved candidates should be 43 years.
  • Post no. 2- Minimum age of the candidate should be 18 years and maximum age of the candidate should be 65 years.
  • Post no. 3- Minimum age of the candidate should be 18 years and maximum age of the candidate should be 65 years.
  • Post no. 4- Minimum age of the candidate should be 18 years and maximum age of the candidate should be 65 years.

Pay Scale (TMC Recruitment 2024)

  • Post no. 1-
    • MBBS – Salary of ₹60,000/- per month will be paid to the candidate after joining.
    • BAMS – Salary of ₹ 40,000/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no 2 – Salary of ₹20,000/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no. 3- Salary of ₹20,000/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no. 4– Salary of ₹18,000/- per month will be paid to the candidate after joining.

Application fee (TMC Recruitment 2024)

  • General category candidates need to pay application fee of ₹150/- through Demand Draft.
  • Reserved category candidates need to pay application fee of ₹100/- through Demand Draft.
  • Candidates need to pay application fee only through Demand Draft no other mode will be accepted.
  • Candidates need to application fee to following name – “INTEGRATED HEALTH AND FAMILY WELFARE SOCIETY THANE” in Union Bank of India
  • Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances.

How to Apply

  • Intrested Candidates need to apply through Courier /by hand on mentioned address between 29/08/2024 to 07/09/2024.
  • Candidates need to apply only through by hand or Courier no other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Candidates need to fill all information which is asked in application form through Google form.
    • Fill all information which is asked in application form.
    • After filling application form successfully candidates need to download application form .
    • Pay application fee through Demand Draft.

Important Notices (TMC Recruitment 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Incomplete applications are rejected and disqualified the candidate.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease all rights reserved by Administration.
  • Recruitment process will be postponed/restrict/ cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.

Important Dates (TMC Recruitment 2024)

Starting Date to Apply -29/08/2024

Last Date to Apply -07/09/2024

Address to send Application

Thane Municipal Corporation Bhavan Sarsenani General Arun kumar Vaidya Marg,Chandanwadi ,Panchpakhadi,Thane (W) 400602

Official Website – Click here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats app Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये कॉन्स्टेबल /फायर पदासाठी ११३० जागांवर भरती
न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL)मध्ये विविध पदांसाठी २७९ जागांवर भरतीची जाहिरात