(CSB Scientist B Recruitment 2024)सेंट्रल सिल्क बोर्ड मध्ये सायंटिस्ट पदासाठी १२२ जागांवर भरती

(CSB Scientist B Recruitment 2024)सेंट्रल सिल्क बोर्ड मध्ये सायंटिस्ट पदासाठी १२२ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २२/०८/२०२४ ते ०५/०९/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

CSB Scientist B Recruitment 2024

जाहिरात क्र – CSB/01/2024

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (CSB Scientist B Recruitment 2024)

पदाचे नाव – सायंटिस्ट बी
अजाअज इ. मा.व आ. दु.घ खुला एकूण
२००९३११२५०१२२
(CSB Scientist B Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून सायन्स किंवा ॲग्रीकल्चर सायन्स विषयासह मास्टर्स पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • उमेदवार हा ICAR /AICE-JRF/SRF (PhD.)/-२०२४ परीक्षा पात्र असावा.

वयोमर्यादा(CSB Scientist B Recruitment 2024)

  • ०५/०९/२०२४ रोजी उमेदवाराचे कमाल वय ३५ वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवार – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष ,इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारास कमाल वयात ८ वर्ष आणि अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी

  • नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ₹५६,१००/- ते ₹१,७७,५००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क (CSB Scientist B Recruitment 2024)

  • खुल्या/आर्थिक दुर्बल घटक/माजी सैनिक /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी ₹१०००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज/अपंग /महिला उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवार क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/ इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करू शकतील.
  • अर्ज शुल्क हे नमूद केलेल्या पद्धतीने जमा करायचे आहे. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २२/०८/२०२४ ते ०५/०९/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.

अपलोड करावयाची कागदपत्रे (CSB Scientist B Recruitment 2024)

  • जन्म तारखेचा पुरावा
  • सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • आर्थिक दुर्बल घटक असल्याचे प्रमाणपत्र
  • माजी सैनिक असल्याचा पुरावा
  • अपंग असल्याचा पुरावा
  • अलीकडील काळातील रंगीत फोटो
  • सही
  • वैध NTA ICAR AICE– JRF/SRF (PhD)-2024 प्रवेश पत्र आणि स्कोअर कार्ड
  • सरकारी नोकरदार असल्यास वरील पदासाठी अर्ज केल्याचे वरिष्ठांना कळवल्याचे सहीचे पत्र

महत्वाच्या सूचना(CSB Scientist B Recruitment 2024)

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/ वाढवणे किंवा भरती प्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • उमेदवार हा भारताचा नागरिक असावा.

महत्वाच्या तारखा (CSB Scientist B Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २२/०८/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०५/०९/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहीरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(CSB Scientist B Recruitment 2024) Recruitment for the post of Scientist B in Central Silk Board for 122 Vaccancies

(CSB Scientist B Recruitment 2024) Recruitment advertisement is published for the Post of Scientist B in Central Silk Board for 122 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 22/08/2024 to 05/09/2024. Detailed information is as below,

Advertisement No. CSB /01/2024

Details of Vaccancies (CSB Scientist B Recruitment 2024)

Name of the Post – Scientist B
SCSTOBC EWSGeneral Total
2009311250122
(CSB Scientist B Recruitment 2024)

Educational Qualifications

  • Candidates should be passed Masters Degree in Science or Agriculture Science from recognised University.
  • Candidates should be appeared/Appearing for ICAR AICE- JRF/SRF(PhD.)-2024 examination .

Age Limit (CSB Scientist B Recruitment 2024)

  • Maximum age of the candidate should be 35 years as on 05/09/2024.
  • SC/ST category candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates- General category candidates should have 05 years /OBC category candidates should have 8 years and SC/ST candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale

  • Salary of ₹56,100/- to ₹ 1,77,500/- per month will be paid to the candidate after joining.

Application Fee (CSB Scientist B Recruitment 2024)

  • General /OBC/EWS/Ex Serviceman candidates need to pay ₹ 1000/- as application fee.
  • SC/ST/PwBD/Female candidates are exempted from application Fee.
  • Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates are able to pay application fee with Credit card/ Debit Card/ Internet Banking through online mode.
  • Candidates need to pay application fee only through mentioned mode.No other mode will be accepted.

How to Apply

  • Intrested qualified candidates need to apply online through Official website between 22/08/2024 to 05/09/2024.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Candidates need to register themselves through Official website.
    • Need to fill all information which is asked in application form.
    • Need to upload mentioned documents.
    • Pay application fee through online mode.

Documents to be upload (CSB Scientist B Recruitment 2024)

  • Proof of Date of Birth
  • All Educational Qualifications Marklist and Certificate
  • Caste Certificate
  • Proof of EWS
  • Proof Of Ex Serviceman
  • Proof of PwBD
  • Recent Passport size colour Photographs
  • Sign
  • Valid NTA ICAR AICE– JRF/SRF(PhD.)-2024 Admit card and Score Card
  • Candidates who are working in Government services,Govt. Autonomous bodies,PSU need to upload signed declaration that they informed their cadre controlling authority in writing that they have applied for the post of Scientist B

Important Notices (CSB Scientist B Recruitment 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Incomplete application are rejected and disqualified the candidate.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease and recruitment process will be Postponed/restrict/ cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.
  • Only Indian nationals are eligible to apply.

Important Dates (CSB Scientist B Recruitment 2024)

Starting Date to Apply -22/08/2024

Last Date to Apply- 05/09/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now -Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये कॉन्स्टेबल /फायर पदासाठी ११३० जागांवर भरती
न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL)मध्ये विविध पदांसाठी २७९ जागांवर भरतीची जाहिरात
बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक पदासाठी १८४६ जागांवर भरती
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत विविध पदांसाठी ३८४ जागांवर भरती
उत्तर रेल्वे मध्ये अप्रेंटीस पदासाठी ४०९६ जागांवर भरती