(Raigad District Bank Clerk Bharti 2024) रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये लिपिक पदासाठी २००जागांवर भरती

(Raigad District Bank Clerk Bharti 2024) रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये लिपिक पदासाठी २००जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने १४/०८/२०२४ ते ०५/०९/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे ,

Raigad District Bank Clerk Bharti 2024

जाहिरात क्र

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (Raigad District Bank Clerk Bharti 2024)

अ. क्र पदाचे नाव पद संख्या
लिपिक२००
एकूण २००
(Raigad District Bank Clerk Bharti 2024)

शैक्षणिक अर्हता

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेचा MS -CIT किंवा समतुल्य ९० दिवस कालावधीची संगणक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा(Raigad District Bank Clerk Bharti 2024)

  • १४/०८/२०२४ रोजी उमेदवाराचे किमान वय २१ वर्ष आणि कमाल वय ४२ वर्ष असावे.

वेतन श्रेणी

  • नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ₹११,४००/- ते ₹५५,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क (Raigad District Bank Clerk Bharti 2024)

  • उमेदवारांनी ₹ ५९० /- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवार रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर UPI/QR यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करू शकतील.
  • अर्ज शुल्क हे उमेदवारांनी नमूद केलेल्या पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून१४/०८/२०२४ ते ०५/०९/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी सर्व प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावी.

निवड प्रक्रिया

  • ऑनलाईन परीक्षा
  • कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत
  • मुलाखत
  • अंतिम निवड सूची

महत्वाच्या सूचना (Raigad District Bank Clerk Bharti 2024)

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे /स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असावे.
  • उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा,मुलाखत ,कागदपत्र पडताळणी या साठी स्वखर्चाने यायचे आहे.
  • यापूर्वी बँकेकडे याच पदासाठी अर्ज केले असल्यास ते अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत अश्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करायचे आहेत.
  • उमेदवाराचा महाराष्ट्र राज्यात किमान १५ वर्ष अधिवास असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रियेबाबत उद्भवणारे वाद किंवा तक्रारीबाबत बँकेचा निर्णय अंतिम असेल.

महत्वाच्या तारखा (Raigad District Bank Clerk Bharti 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – १४/०८/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०५/०९/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक- इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(Raigad District Bank Clerk Bharti 2024) Recruitment for the post of Clerk in Raigad District Central Co-operative Operative Bank Limited for 200 vacancies

(Raigad District Bank Clerk Bharti 2024) Recruitment advertisement is published for the Post of Clerk in Raigad District Central Co-operative Bank Limited for 200 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 14/08/2024 to 05/09/2024. Detailed information is as below,

Advertisement No.

Details of Vaccancies (Raigad District Bank Clerk Bharti 2024)

Sr.no Name of the Post No. Of Vaccancies
1Clerk 200
Total 200
(Raigad District Bank Clerk Bharti 2024)

Educational Qualification

  • Candidates should be passed Bachelor’s Degree in any Discipline from recognised University.
  • Candidates should be passed MS-CIT or equivalent computer course of 90 days duration from recognised Institute.

Age Limit

  • Minimum age of the candidate should be 21 years and maximum age of the candidate should be 42 years as on 14/08/2024.

Pay Scale (Raigad District Bank Clerk Bharti 2024)

  • Salary of ₹ 11,400/- to ₹ 55,000/- per month will be paid to the candidate after joining.

Application Fee

  • Candidates need to pay application fee of ₹590/- through online mode.
  • Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any Circumstances.
  • Candidates are able to pay application fee with UPI /QR with online mode through Official website. .
  • Candidates need to pay application fee through mentioned mode. No other mode will be accepted.

How to Apply (Raigad District Bank Clerk Bharti 2024)

  • Intrested qualified candidates need to apply online through Official website between 14/08/2024 to 05/09/2024.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Registration – Candidates need to register themselves through Official website.
    • Need to fill all information which is asked in application form.
    • Upload all mentioned documents
    • Pay application fee through online mode.

Selection Process

  • Online Exam
  • Documents Verification
  • Interview
  • Final Merit List.

Important Notices (Raigad District Bank Clerk Bharti 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete application are rejected and disqualified the candidate.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase /Decrease and recruitment process will be postponed/restrict/cancel all rights are reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.
  • Candidates should have knowledge of Marathi Language.
  • No any allowance will be paid to the candidate for attending Online exam,Interview,Documents Verification.
  • Candidates who have previously applied for the same post not be entertained.They need to apply again.
  • Candidates must have domicile of Maharashtra State for atleast 15 years.
  • Decision of the bank is final in respect of any dispute or complaint arising about recruitment process.

Important Dates

Starting Date to Apply – 14/08/2024

Last Date to Apply – 05/09/2024

Official Website -Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats app Group Link-Click Here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागामध्ये विविध पदांसाठी २८९ जागांवर भरती
भारतीय रेल्वे मध्ये विविध पदांसाठी ७९५१ जागांवर भरती
BEML मध्ये विविध पदांसाठी १०० जागांवर भरती
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये कॉन्स्टेबल /फायर पदासाठी ११३० जागांवर भरती